Weekly Current Affairs July 2024 – या लेखात आपण चालू घडामोडीत राज्य , देश आणि जागतिक स्तरावरील सर्व घडामोडी दिनांक २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ पर्यंतच्या दिलेल्या आहेत. आशा आहे कि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच मुलांना या उपयोगी ठरतील
भारतातील घडामोडी – Weekly Current Affairs July 2024
- महाराष्ट्र राज्याला गुन्ह्यांची त्वरित उकल करण्याकरिता MARVEL द्वारे AI सपोर्ट मिळणार आहे.
- भारतातील पहिली ट्रांसमोर सब-इन्स्पेक्टर – मानवी मधु.
- पुण्यभूषण पुरस्कार 2024 – विजय भटकर.
- प्रधानमंत्री स्वानिधी योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – मध्यप्रदेश.
- INS Teg युद्धनौकेच्या आधारे ओमानच्या किनाऱ्यावर भारतीयांची सुटका.
- लोकमान्य टिळक यांची जयंती – 23 जुलै.
- राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्र – पश्चिम बंगाल.
- चंदीगड येथे भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय स्थापन होणार.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन भारत मंडपम येथे केले.
- तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली.
- पॅरिस ऑलिंपिक मोहिमेसाठी BCCI ने 8.5 कोटी रुपयांचे योगदान दिले.
- भारतामधील मिझोरम राज्यात 500 वे सामुदायिक रेडिओ केंद्र सुरू.
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी 400 कोटी निधी मंजूर.
राज्यस्तरीय घडामोडी
- हवा, पाणी, जंगल, माती या नैसर्गिक संसाधनांना (GEP-Index) आर्थिक मूल्य नियुक्त करणारे पहिले राज्य – उत्तराखंड.
- आसामने मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला.
- गुजरातने चंडीपुरा व्हायरस बाबत अलर्ट जारी केला.
- तेलंगणात राजीव गांधी नागरिक अभय हस्तम योजना सुरू.
- गुजरातमध्ये श्रमिक बसरा योजना लागू.
- उत्तर प्रदेश सरकारने उपवन योजना आणि वारसा वृक्ष दत्तक योजना सुरू केली.
- पिंक ऑटो योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू.
- बिहारमध्ये विष्णुपद मंदिर कॉरिडॉरची घोषणा.
आंतरराष्ट्रीय घडामोडी : Weekly Current Affairs July 2024
- आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स अकॅडमी – ऑस्ट्रेलिया.
- युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष – उर्सुला वॉन डर लेयन.
- अमेरिकेमधील भारताचे राजदूत – विनय मोहन क्वात्रा.
- युनायटेड नेशन्स वॉटर कन्व्हेन्शनमध्ये सामील होणारा दहावा आफ्रिकन देश – आयव्हरी कोस्ट.
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने सौदी अरेबियाला पहिल्या ऑलिम्पिक ई-स्पोर्ट्स गेमसाठी यजमान देश म्हणून घोषित केले.
- इटलीतील G7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे नेतृत्व – पियुष गोयल.
- ESA ही स्पेस एजन्सी लघुग्रहाचा अभ्यास करणारी दुसरी एजन्सी ठरणार.
- 2030 मधील हिवाळी ऑलिंपिक आणि पॅराओलंपिकचे आयोजन करणारा देश – फ्रान्स.
- INDIA-UK ने तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाची घोषणा केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान
- नासा ने शुक्र ग्रहावर “The Rain” हे हिप-हॉप गाणे पाठवले.
- DRDO ने प्रलय क्षेपणास्त्र विकसित केले.
- चीनने जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प विकसित केला.
- DRDO ने फेस टू बॅलिस्टिक क्षेपणाचा संरक्षण प्रणाली चाचणी बालासोर येथे केली.
क्रीडा क्षेत्र (Weekly Current Affairs July 2024)
- मोटो जीपी ब्रँडसाठी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची निवड.
- सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटू – लालियांझुआला छांगटे आणि इंदुमती कथिरेसन.
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ने मॅनोलो मार्केझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली.
- महिला आशिया कपच्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू – चामरी अथपथू.
- स्वीडिश टेनिस ओपन 2024 चे पुरुष एकेरी विजेता – नुनो बोर्जेस.
- स्मृती मानधना महिला T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली.
- राज्यस्तरीय स्पर्धांसाठी महाराष्ट्रातील 5 खेळाडू पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये सहभागी होणार.
- फॉर्म्युला वन हंगेरी ग्रां प्री 2024 विजेता – ऑस्कर पी एस सी.
- रोमांगा ग्रां प्री 2024 विजेता – मॅक्स वरस्टॅपन.
- पीआर श्रीजेश (हॉकी) यांनी निवृत्ती जाहीर केली.
अर्थव्यवस्था आणि करप्रणाली
- नवीन कर प्रणाली:
क्र. | उत्पन्न | कर |
1 | 0-3 लाख | 0% कर |
2 | 3-7 लाख | 5% कर |
3 | 7-10 लाख | 10% कर |
4 | 10-12 लाख | 15% कर |
5 | 12-15 लाख | 20% कर |
6 | 15+ लाख | 30% कर |
- पीएम किसान योजनेअंतर्गत 8000 कोटी रुपयांची शिफारस आर्थिक वर्ष 2023-24 साठी.
- सर्व सरकारी इमारतींना 2025 पर्यंत 100% सौर ऊर्जा वापरणे बंधनकारक.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये संरक्षण बजेट 6.22 लाख कोटी.
Weekly Current Affairs July 2024 – पुरस्कार आणि सन्मान
- COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हाद चंद्र अग्रवाल.
- ऑलिंपिक ऑर्डर पुरस्कार – अभिनव बिंद्रा.
- इस्त्रोला चंद्रयान-3 साठी जागतिक अंतराळ पुरस्कार 2024.
- शाहरुख खानला ग्रेव्हीन म्युझियमकडून सानुकूलित सोन्याची नाणी प्रदान.
जागतिक वारसा आणि पर्यावरण
- ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक UNESCO जागतिक वारसा स्थळ – आसाममधील चरईदेव मैदम.
- भारताने वनक्षेत्र वाढवलेल्या देशांमध्ये तिसरे स्थान पटकावले (पहिले – चीन, दुसरे – ऑस्ट्रेलिया).
- कोलंबिया आणि IFC ने पहिले जैवविविधता ब्रँड जारी केले.

महत्वाच्या दिनदिवस आणि इतर घडामोडी
- कारगिल विजय दिवस – 26 जुलै.
- निसर्ग संवर्धन दिवस – 28 जुलै.
- 27 जुलै 2015 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन.
- हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 82 वा क्रमांक.
- भावनातील दरबार हॉलचे नाव बदलून गणतंत्र मंडप ठेवण्यात आले.
- बांगलादेशमधील मोंगला बंदर भारताला चालविण्याचा अधिकार मिळाला.
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर नीता अंबानी यांची पुन्हा निवड.
22 जुलै 2024 – सोमवार – Weekly Current Affairs July 2024
- हवा पाणी जंगल माती या चार नैसर्गिक संसाधनांना (GEP-Index) आर्थिक मूल्य नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य – उत्तराखंड
- महाराष्ट्र राज्याला गुन्ह्यांची त्वरित उकल करण्याकरिता MARVEL द्वारे AI सपोर्ट मिळणार आहे.
- भारतातील पहिली ट्रांसमोर सब इंस्पेक्टर – मानवी मधु
- पुण्यभूषण पुरस्कार 2024 – विजय भटकर
- प्रधानमंत्री स्वानिधी योजनेवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य – मध्यप्रदेश
- आसाम राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 हा रद्द केला आहे.
- INS Teg या भारतीय युद्धनौकेच्या आधारे ओमानच्या किनाऱ्यावर भारतीयांची सुटका करण्यात आली.
- मोटो जी पी ब्रँड करिता शिखर धवन यांची निवड.
- आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स ॲकॅडमी – ऑस्ट्रेलिया
- युरोपियन कमिशनचे अध्यक्ष – उर्सुला वॉन डर लेयन
- COSPAR मॅसी पुरस्कार 2024 – प्रल्हाद चंद्र अग्रवाल
- अमेरिकेमधील भारताचे राजदूत – विनय मोहन क्वात्रा
23 जुलै 2024 – मंगळवार
- लोकमान्य टिळक यांची जयंती – 23 जुलै
- गुजरात राज्याने चंडीपुरा व्हायरस बाबत अलर्ट जारी केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन भारत मंडपम येथे केले.
- जपान या देशाच्या सहकार्याने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने ई-वेस्ट रिसायकलिंग बॉक्स सुविधेचे उद्घाटन केले.
- इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ही संस्था टेनिस मध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिगज यांच्या आठवणी जतन करत असते त्यांनी दिनांक 20 जुलै 2024 रोजी भारतीय लेंडर पेस आणि विजय अमृतराज या दोघांचा या यादीत समावेश केला.
- सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटू पुरस्कार 2024 – लालियांझुआला छांगटे आणि इंदुमती कथिरेसन
- युनायटेड नेशन्स वॉटर कन्वेंशन मध्ये सामील होणारा दहावा आफ्रिकन देश – आयव्हरी कोस्ट
- राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्र – पश्चिम बंगाल
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने सौदी अरेबिया या देशात पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम साठी यजमान देश म्हणून घोषित केले.
24 जुलै 2024 बुधवार : Weekly Current Affairs July 2024
नवीन कर प्रणालीनुसार –
उत्पन्न | नवीन कर | |
1 | 0-3 लाख | 0% कर |
2 | 3-7 लाख | 5% कर |
3 | 7-10 लाख | 10% कर |
4 | 10-12 लाख | 15% कर |
5 | 12-15 लाख | 20% कर |
6 | 15+ लाख | 30% कर |
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) द्वारे ‘ मॅनोलो मार्केझ’ (स्पेन) यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.
- महिला आशिया कपच्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू – चामरी अथपथू
- चंदीगड येथे भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय स्थापन होणार आहे.
- कोलंबिया आणि आयएफसी यांनी मिळून जगातले पहिले जैवविविधता ब्रँड जारी केले आहे.
- स्वीडिश टेनिस ओपन 2024 चे पुरुष एकेरी विजेतेपद – नुनो बोर्जेस
- सियाचीन ग्लेशियर मध्ये कार्यरत असलेल्या आर्मी एअर डिफेन्स कॉप्स पहिली महिला अधिकारी – सुप्रिता सी टी
- इटलीमध्ये झालेल्या g7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताचे नेतृत्व पियुष गोयल यांनी केले.
- तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली.
- नासाने शुक्र या ग्रहावर ती ‘द रेन’ हे हिप हॉप गाणे पाठवले आहे.
25 जुलै 2024 गुरुवार
- श्रमिक बसरा योजना – गुजरात राज्य
- पॅरिस ऑलिंपिक मोहिमेकरिता बीसीसीआयने साडेआठ कोटी रुपयांची योगदान दिले.
- बीएसएनएल चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – रॉबर्ट जेरार्ड रवी
- फॉर्मुला वन कार रेस हंगेरी ग्रांड पिक्स 2024 विजेचा – ऑस्कर पी एस सी
- राजीव गांधी नागरिक अभय हस्तम योजना – तेलंगणा
- आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड (IMO)स्पर्धेत भारताचा चौथा क्रमांक आला.
- भारतातील सर्व सरकारी इमारतींना 2025 वर्षापर्यंत 100% सौर ऊर्जा वापरणे बंधनकारक केले.
- चीन देशाने जगातील पहिला ड्युअल टॉवर सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प विकसित केला.
- HSBC CEO – जोर्जेस एल्हेदारी
- पी एम किसान योजनेअंतर्गत आठ हजार कोटी रुपयांची शिफारस आर्थिक वर्ष 2023 24 करिता करण्यात आली
२६ जुलै २०२४ – शुक्रवार | Weekly Current Affairs July 2024
- स्मृती मानधना ही महिला T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
- प्रलय क्षेपणास्त्र हे मिसाइल DRDO या संस्थेने विकसित केले आहे
- ब्राझील या देशाने न्युकॅसल रोगाच्या प्रकरणानंतर प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणीबाणी घोषित केली आहे
- ओडिशा सरकारने जुलै 2024 मध्ये बिजू पटनायक क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून ओडिशा राज्य क्रीडा सन्मान असे ठेवले आहे
- पॅरिस ऑलिंपिक 2024 या 33 व्या संस्करण मध्ये महाराष्ट्र राज्यातील पाच खेळाडू असणार आहेत
- ESA ही स्पेस एजन्सी लघुग्रहाचा अभ्यास करणारी दुसरी एजन्सी असेल
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती(IOC) द्वारेऑलम्पिक ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना प्रदान केला जाईल
- कारगिल विजय दिवस –26 जुलै
- खेलो इंडिया या उपक्रमासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 -25 मध्ये 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
- ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक UNESCO जागतिक वारसा स्थळ आसाम राज्यातील चरईदेव मैदम हे घोषित करण्यात आले आहे
- हॉकी या खेळाशी संबंधित असणारे पीआर श्रीजेशने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे
- NITI आयोगाने अलीकडेच ग्लोबल साउथ इनोवेशन प्रोग्रॅम साठी WIPO यांच्या सोबत सहकार्य केले आहे.

Weekly Current Affairs July 2024 | २७जुलै २०२४ – शनिवार
- पूर्वोदय योजना ही पूर्वेकडील प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे
- इस्त्रोला चंद्रयान-३ या अंतराळ मोहिमेसाठी जागतिक अंतराळ पुरस्कार 2024 दिला जाणार आहे
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे
- हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 – जुलै मध्ये जारी करण्यात आला त्यामध्ये भारताचा 82 वा क्रमांक आहे
- 2024 च्या अर्थसंकल्पात बिहार राज्यात विष्णुपद मंदिर कॉरिडोर ची घोषणा करण्यात आली आहे
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 -25 मध्ये संरक्षण बजेट हे 6.22 लाख कोटी इतके आहे
- उत्तर प्रदेश राज्य सरकारने उपवन योजना आणि वारसा वृक्ष दत्तक योजना सुरू केली आहे
- पिंक ऑटो ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे
- बांगलादेश मध्ये असलेले मोंगला बंदर हे बंदर भारताला चालविण्याचा अधिकार मिळाला आहे
- एस्टोनिया या देशाच्या पंतप्रधानपदी क्रिस्टन मिचल यांची नियुक्ती करण्यात आली आहे
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर पुन्हा एकदा नीता अंबानी यांची निवड झाली आहे
- भारतीय नौदलाचे स्टेल्थ ‘फ्रिगेट ट्रीपुट‘ गोवा शिपयार्ड लिमिटेड या शिपयार्डने तयार केले आहे
28 जुलै 2024 – रविवार
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार याकरिता 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.
- भारतामधील मिझोरम या राज्यामध्ये सामुदायिक रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले. हे भारतातील 500 वे सामुदायिक रेडिओ केंद्र होते.
- 27 जुलै 2015 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन झाले होते.
- 2030 मधील हिवाळी ओलंपिक आणि पॅराओलंपिक खेळाचे आयोजन करणारा देश – फ्रान्स
- निसर्ग संवर्धन दिवस – 28 जुलै
- शाहरुख खान हा पहिला भारतीय अभिनेता आहे ज्याच्या नावावर पॅरिसमधील ग्रेव्हीन म्युझियमने सानुकूलित सोन्याची नाणी प्रदान केली आहेत.
- रोमांगा ग्रांड पिक्स 2024 विजेता – मॅक्स वरस्टॅपन
- 2024 मध्ये होणारा खान क्वेस्ट हा बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव मंगोलीया येथे होणार आहे.
- भावनातील दरबार हॉल चे नाव बदलून गणतंत्र मंडप असे ठेवण्यात आलेले आहे.
- डीआरडीओ ने फेस टू बॅलॅस्टिक क्षेपणाचा संरक्षण प्रणाली चाचणी बालासोर येथे केली.
- वनक्षेत्र लाभलेल्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारत येत असून भारताला तिसरे स्थान मिळाले आहे.
- INDIA UK या दोन देशांनी मिळून जुलै 2024 करिता तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाची घोषणा केली.