विभक्ती : कारकार्थ व उपपदार्थ | Vibhakti pratyaya chart marathi

विभक्ती : कारकार्थ व उपपदार्थ सराव टेस्ट १० गुण

1 / 10

पर्यायातील कोणत्या विभक्तीची प्रत्यय ही दोन्ही वचनामध्ये सारखीच राहतात?

2 / 10

विभक्ती संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या 

अ)विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात 

ब)कारकार्थ एकूण सहा प्रकार मानले जातात 

क)प्रत्यय यावरून विभक्ती मानल्या जातात 

ड)नामाच्या रूपात विभक्ती मुळे बदल होतो

3 / 10

सप्तमी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणारे अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा 

4 / 10

कारकार्थ एकूण प्रकार किती मानले जातात?

5 / 10

वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्यास …… असे म्हणतात? 

6 / 10

योग्य विधान निवडा 

अ) प्रथमा विभक्तीस प्रत्यय नसतात 

ब) फक्त कर्त्याचीच विभक्ती प्रथम असते

7 / 10

पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा 

8 / 10

ऊन, हून ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत?

9 / 10

कोणत्या विभक्तीस दोन्ही वाचनामध्ये प्रत्यय नाही?

10 / 10

‘शेतकऱ्यांनी कोयत्याने लांडगा मारला’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

Your score is

The average score is 25%

0%

Vibhakti pratyaya chart marathi – “विभक्ती,” “कारकार्थ,” आणि “उपपदार्थ” या मराठी व्याकरणातील घटकांविषयी सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. लेखात विभक्ती शब्द कसा तयार झाला , तिचा अर्थ, विभक्तीचे प्रकार, आणि विभक्तीचे प्रत्यय याबद्दल माहिती दिली आहे. लेखामध्ये उदाहरणे देखील दिलेली आहेत ज्यामुळे संकल्पना अधिक सोप्या आणि स्पष्ट होतात.

विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थ – Vibhakti pratyaya chart marathi

  • विभक्ती शब्दाची उत्पत्ती : ‘वि + भज’ या शब्दास ती हा नामसाधक प्रत्यय लागून विभक्ती हा शब्द तयार झाला. विभक्ती या शब्दाचा अर्थ विभाग करणे किंवा वाटणी करणे असा होतो.
  • विभक्ती म्हणजे काय? नाम आणि सर्वनाम याचे वाक्यामधील क्रियापदाचे किंवा इतर शब्दाशी असणारे संबंध ज्या विकारांद्वारे दाखवले जातात त्यास विभक्ती असे म्हटले जाते.  उदा. वाऱ्याहून चंचल मन असते. (वरील उदाहरणात वाऱ्याहून या शब्दास पंचमी व्यक्तीचा हून हा प्रत्यय लागला आहे.)

विभक्तीचे प्रकार : 

मराठी भाषेमध्ये विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत. 

  • प्रथमा, 
  • द्वितीया, 
  • तृतीया, 
  • चतुर्थी, 
  • पंचमी, 
  • षष्ठी, 
  • सप्तमी 
  • आणी संबोधन

प्रत्यय म्हणजे काय? : शब्दाच्या मागे पुढे एक किंवा एक हून अधिक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हटले जाते. 

विभक्तीचे प्रत्यय : नाम सर्वनामास लागणाऱ्या आणि त्यांच्या वाक्यामधील इतर शब्दांशी संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांस विभक्ती प्रत्यय असे म्हटले जाते. विभक्ती प्रत्ययाचे एकूण चार प्रकार पडतात :

  1. कारक प्रत्यय 
  2. उपपद प्रत्यय 
  3. चरम प्रत्यय 
  4. चरमंतर प्रत्यय 

सामान्य रूप : (Vibhakti pratyaya chart marathi)

विभक्तीचे प्रत्यय लावण्या अगोदर असलेले नामाचे किंवा सर्वनामाचे मूळशब्द मध्ये झालेला बदल म्हणजे सामान्य रूप होय. 

उदा. मुल – मुलाचा, कुंकू – कुंकवाचा 

(वरील उदाहरणात मुल आणि कुंकू हे मूळ शब्द असून मुलाचा आणि कुंकवाचा हे विभक्तीचे रूप आहे. दोन्ही उदाहरणांमध्ये चा हे प्रत्यय लागलेले आहेत. प्रत्येय काढल्यानंतर हे शब्द असे राहतील : मुला, कुंकवा यालाच सामान्य रूप म्हणतात. )

कारकार्थ : (कारक + अर्थ) वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाची संबंध येत असेल तर त्यास कारकार्थ असे म्हणतात. कारकार्थ चे सहा प्रकार आहेत : 

  1. कर्ता, 
  2. कर्म, 
  3. करण, 
  4. संप्रदान, 
  5. अपदान, 
  6. संबंध, 
  7. अधिकरण 
  8. आणि हाक 

उपदार्थ : (उपपद+अर्थ) वाक्यमधील क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांचा नाम आणि सर्वनामाशी तो संबंध असतो त्यास उपपदार्थ असे म्हटले जाते.

उदा. ताईने बाळाचे खेळणे मोडले. 

(वरील उदाहरणात खेळणे हा उपपद संबंध आहे. तसेही उपपद प्रत्यय आहे. षष्ठी हे उपपद विभक्ती तर संबंध हे उपपदार्थ आहे)

हेही वाचा>>>>सामान्यरूप | Samanya rup in marathi

General form:

A common form is the change of a noun or pronoun to the root before affixing an inflectional suffix.

E.g. Mul – child’s, kunku – kunkwa’s

(In the above example, mul and kunku are root words and mulacha and kunkwa are inflectional forms. In both the examples the suffix cha is affixed. After removing the suffix, the words remain as: Mula, kunkwa is the common form. )

Karkarth: (Karak + Artha) If the noun or pronoun in the sentence is associated with the verb, it is called Karkarth. There are six types of karma:

  1. doer,
  2. Karma,
  3. Karan,
  4. provide,
  5. fallout,
  6. relationship,
  7. Court
  8. and the call

Subjunctive: (Subjunctive + Meaning) Words other than the verb in a sentence are related to nouns and pronouns and are called subjunctives.

E.g. Tai broke the baby’s toys.

(In the above example, playing is the subjunctive relation. So is the subjunctive suffix. Shashti is the subjunctive inflection and the subjunctive is the subjunctive)

Vibhakti pratyaya chart marathi  – प्रश्न १ ते ५

प्रश्न 1 : ऊन, हून ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत?

  1. षष्ठी 
  2. पंचमी 
  3. सप्तमी 
  4. संबोधन 

उत्तर : षष्ठी 

प्रश्न 2 : विभक्ती संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या 

  • अ)विभक्तीचे आठ प्रकार मानले जातात 
  • ब)कारकार्थ एकूण सहा प्रकार मानले जातात 
  • क)प्रत्यय यावरून विभक्ती मानल्या जातात 
  • ड)नामाच्या रूपात विभक्ती मुळे बदल होतो 
  1. फक्त अ व ब बरोबर 
  2. फक्त क व ड बरोबर 
  3. सर्व चूक 
  4. सर्व बरोबर 

उत्तर : सर्व बरोबर 

प्रश्न 3 : वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्यास …… असे म्हणतात? 

  1. उपपदार्थ 
  2. सामान्य रूप 
  3. कारकार्थ 
  4. नाम 

उत्तर : उपपदार्थ 

प्रश्न 4 : पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा 

  1. मुले पेरू खातात (षष्ठी संबंध)
  2. मी मराठीत कच्चा आहे (सप्तमी, अधिकरण) 
  3. तो पुण्याहून मुंबईला आला (पंचमी अपदान) 
  4. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात (द्वितीय कर्म)

उत्तर : मुले पेरू खातात (षष्ठी संबंध)

प्रश्न 5 : सप्तमी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणारे अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा 

  1. आत, मध्ये, ठायी, खाली 
  2. संबंधी, विषयी 
  3. प्रत, प्रति, करिता, साठी 
  4. पासून, पेक्षा, शिवाय, कडून

उत्तर : आत, मध्ये, ठायी, खाली 

Questions 1 to 5

Q 1 : To which declension are the suffixes ‘un’ and ‘hun’?

  1. Shashti
  2. Panchami
  3. Saptami
  4. Address

Answer: Shashti

Q 2 : Consider the following statements regarding separation

a) Eight types of division are considered
B) Karkartha is considered to be of six types
C) Suffixes are considered as inflections
d) Inflection causes change in the form of the name

  1. Only A and B are correct
  2. Only C and D are correct
  3. All wrong
  4. All correct

Answer: All correct

Q 3  : The relationship between noun or pronouns in a sentence with words other than verbs is called ……?

  1. Uppadarth
  2. normal form
  3. Karkarth
  4. name

Answer: Uppadarth

Q 4 : Choose the incorrect option from the following

  1. Children eat Guava (Sixth Relationship)
  2. I am Raw in Marathi (Saptami, Adhikaran)
  3. He came to Mumbai from Pune (Panchami Apadan).
  4. Teacher teaches students (Second Karma)

Answer : Children eat Guava (Sixth Relationship)

Q 5 : Select the group of avayas that act as Saptami Nikvakri Pata from the group given below

  1. In, in, under, under
  2. Regarding
  3. copy, per, karita, for
  4. from, than, besides, from

Answer: in, in, above, below

प्रश्न ६ ते १० | Vibhakti pratyaya chart marathi

प्रश्न 6 : ‘शेतकऱ्यांनी कोयत्याने लांडगा मारला’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

  1. तृतीया – करण (साधन) 
  2. द्वितीय – कर्म 
  3. चतुर्थी – संप्रदान (दान/भेट)
  4. पंचमी – अपादान (दुरावा वियोग)

उत्तर : तृतीया – करण (साधन) 

प्रश्न 7 : पर्यायातील कोणत्या विभक्तीची प्रत्यय ही दोन्ही वचनामध्ये सारखीच राहतात?

  1. पंचमी 
  2. चतुर्थी 
  3. प्रथमा 
  4. द्वितीया 

उत्तर :पंचमी 

प्रश्न 8 : योग्य विधान निवडा 

  • अ) प्रथम विभक्तीस प्रत्यय नसतात 
  • ब) फक्त कर्त्याचीच विभक्ती प्रथम असते 
  1. अ बरोबर, ब चूक
  2. अ चूक बर बरोबर 
  3. दोन्ही बरोबर 
  4. दोन्ही चूक 

उत्तर : अ बरोबर, ब चूक

प्रश्न 9 : कारकार्थ एकूण प्रकार किती मानले जातात?

  1. सहा 
  2. पाच 
  3. सात 
  4. आठ 

उत्तर : 6

प्रश्न 10 : कोणत्या विभक्तीस दोन्ही वाचनामध्ये प्रत्यय नाही?

  1. प्रथमा 
  2. विभक्ती 
  3. तृतीया 
  4. तृतीया

उत्तर : प्रथमा 

Questions 6 to 10

Q 6 : Find the meaning of the underlined word ‘The farmer killed the wolf with a coyote’.

  1. Tritiya – Karana (Instrument)
  2. Second – Karma
  3. Chaturthi – Sampradan (Donation/Gift)
  4. Panchami – Apadan (Dissociation)

Answer : Tritiya – Karana (Instrument)

Q 7 : Which participle suffixes in the alternative remain the same in both the sentences?

  1. Panchami
  2. Chaturthi
  3. Firstly
  4. Second

Answer: Panchami

Q 8 : Choose the correct statement

a) First declensions do not have suffixes
b) Only the doer has separation first

  1. A is right, B is wrong
  2. A is wrong and right
  3. Both are correct
  4. Both wrong

Answer: A is correct, B is incorrect

Q 9 : How many types of Karkarth are considered in total?

  1. Six
  2. Five
  3. Seven
  4. Eight

Answer: 6

Q 10 : Which participle has no suffix in both the readings?

  1. First
  2. Separation
  3. Third
  4. Third

Answer: First

अधिक माहिती करीत येथे क्लिक करा