Vibhajyatechya kasotya – विभाज्यतेच्या कसोट्या या घटकाचे आपण दोन भाग केले असून एका भागामध्ये एक ते दहा कसोट्या दिलेल्या आहेत तर दुसऱ्या भागामध्ये आपण दहा च्या पुढील सर्व कसोट्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर एक ते दहा या कसोट्या हव्या असतील तर याच लेखांमध्ये मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो घटक पाहू शकता.
11 ते 19 कसोटी – Vibhajyatechya kasotya
- 11 ची कसोटी – संख्येमधील एक अंक धरून आणि एक अंक सोडून धरलेल्या अंकांची बेरीज केल्या असता बेरजेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीमध्ये येत असेल त्या संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो.
- 13 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असलेल्या अंकाला चार ने गुणून संख्येच्या राहिलेल्या अंकांमध्ये मिळवावे. असे करून शेवटी आलेल्या संकेत 13 ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संकेत सुद्धा 13 ने भाग जातो.
- 17 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला पाचने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 17 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 17 ने भाग जातो.
- 19 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला दोनने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 19 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 19 ने भाग जातो.
Tests 11 to 19 – Vibhajyatechya kasotya
- 11’s Test – When the sum of the digits in the number with one digit left and one digit left is added, the difference in the sum is zero or a multiple of eleven, and the number is fully divisible by 11.
- Test of 13 – Multiply the digit in the units place of a number by four to get the remaining digits of the number. By doing this, if the final sign is divisible by 13, then the full sign is also divisible by 13.
- 17’s Test – If the digit in the unit’s place of a number is multiplied by five and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 17, then the whole number is also divisible by 17.
- 19’s Test – If the digit in the unit’s place of a number is multiplied by two and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 19, then the whole number is also divisible by 19.
23 ते 37 कसोटी (Vibhajyatechya kasotya)
- 23 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला सात ने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 23 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 23 ने भाग जातो.
- 29 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला 3 ने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 29 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 29 ने भाग जातो.
- 31 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला 3 ने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 31 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 31 ने भाग जातो.
- 37 ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक असेल त्याला 11 ने गुणून उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारी संख्या जर 37 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस सुद्धा 37 ने भाग जातो.
Tests 11 to 19
- 23 Test – If the digit in the units place of a number is multiplied by seven and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 23, then the whole number is also divisible by 23.
- 29’s Test – If the digit in the unit’s place of a number is multiplied by 3 and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 29, then the whole number is also divisible by 29.
- 31 Test – If the digit in the unit’s place of a number is multiplied by 3 and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 31, then the whole number is also divisible by 31.
- 37 Test – If the digit in the unit’s place of a number is multiplied by 11 and subtracted from the remaining number, if the resulting number is divisible by 37, then the whole number is also divisible by 37.
हेही वाचा>>>> विभाज्यतेच्या कसोट्या | Tests of divisibility
Vibhajyatechya kasotya – प्रश्न उत्तरे १ ते ५
प्रश्न 01: खालीलपैकी कोणत्या संख्येस 15 ने निशेष भाग जाईल?
- 47340
- 65345
- 35795
- यापैकी नाही
प्रश्न 02: 2#65#3 या संख्येला 11 ने व तिने जर पूर्ण भाग गेला तर #=?
- 1
- 0
- 2
- 3
प्रश्न 03: 108 या संकेस कोणता अंक जोडला तर ते 14 ने अगदी विभाज्य होईल?
- 4
- 3
- 5
- 6
प्रश्न 04: पुढील संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो : 83#39.
तर या संख्येतील “#” म्हणजे किती?
- 0
- -1
- 1
- 2
प्रश्न 05: (2a+b) ही दोन अंकी संख्या जर 45 आहे. यातील एकक स्थानी जर B असेल तर A ची किंमत किती?
- 20
- 10
- 30
- 40
Question Answers 1 to 5
Question 01: Which of the following numbers is divisible by 15?
- 47340
- 65345
- 35795
- None of these
Question 02: If the number 2#65#3 is divisible by 11, then #=?
- 1
- 0
- 2
- 3
Question 03: Which number added to the number 108 will be exactly divisible by 14?
- 4
- 3
- 5
- 6
Question 04: The following number is fully divisible by 11 : 83#39.
So what is the “#” in this number?
- 0
- -1
- 1
- 2
Question 05: If (2a+b) is a two digit number 45. What is the cost of A if B is in the unit place of this?
- 20
- 10
- 30
- 40
प्रश्न उत्तरे ६ ते १० | Vibhajyatechya kasotya
प्रश्न 06: पुढीलपैकी 12 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती?
- 46232
- 76425
- 57432
- 23644
प्रश्न 07: 345*6 या संकेत 12 ने निशेष भाग जात असेल तर, *=?
- 3
- 2
- 4
- 5
प्रश्न 08: 18*35 या संकेत 15 ने निशेष भाग जात असेल तर, *ज्या ठिकाणी येणारी लहानात लहान संख्या कोणती?
- 5
- 4
- 6
- 7
प्रश्न 09: खालीलपैकी कोणत्या संख्येस 12 ने निशेष भाग जाईल?
- 74244
- 17451
- 95322
- 64252
प्रश्न 10: 548*2 या संकेत 12 ने निशेष भाग जात असेल तर, *=?
- 5
- 4
- 6
- 7
Question Answers 6 to 10
Question 06: Which of the following numbers is fully divisible by 12?
- 46232
- 76425
- 57432
- 23644
Question 07: If 345*6 is divisible by 12, then *=?
- 3
- 2
- 4
- 5
Question 08: If 18*35 is divisible by 15, what is the smallest number that occurs in *?
- 5
- 4
- 6
- 7
Question 09: Which of the following numbers is divisible by 12?
- 74244
- 17451
- 95322
- 64252
Question 10: If 548*2 is divisible by 12, then *=?
- 5
- 4
- 6
- 7
या लेखाबद्दल तुमचे काय मत आहे टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटते अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहायला आवडतील किंवा कोणत्या त्रुटी दिसत आहेत याविषयी नक्कीच तुम्ही लेखाचा खाली कमेंट करून सुचवू शकता.
What do you think about this article, what do you think about the test series, what else would you like to see in it or what errors are you seeing, of course you can comment below the article and suggest.
अधिक माहितीकरिता हे वाचा