UGC NET 2024 परीक्षा करता हॉल तिकीट डाउनलोड लिंक | UGC NET admit card 2024

UGC NET admit card 2024 – राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच इंग्रजीमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे सुरू असलेल्या UGC NET 2024 या परीक्षेकरता आता प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहे. अर्जदार ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे लॉगिन केल्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याचे पर्याय उपलब्ध होतात. सदर परीक्षा ही संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस टेस्ट (CBT) पद्धतीने होणार आहे. 

असे करा प्रवेश पत्र डाउनलोड – UGC NET admit card 2024

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा 
  2. अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा. 
  3. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांचा वापर करून लॉगिन करा. 
  4. स्क्रीन वरती प्रवेश पत्र उपलब्ध होईल. 
  5. याचे तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट आऊट देखील घेऊ शकता. 

UGC NET admit card 2024 परीक्षेकरता प्रवेश पत्र हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे प्रवेश पत्र नसल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश पत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढणे आणि त्याचे जतन करणे हे खूप आवश्यक आहे. प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी UGC NET च्या अधिकृत असलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्यानंतर ऍडमिट कार्ड अशा पर्यायावरती क्लिक करून स्वतःचा अर्ज क्रमांक व पासवर्ड टाकावा. अर्ज आणि पासवर्ड टाकल्यामुळे तुम्ही लॉग इन व्हाल व तुम्हाला स्क्रीन वरती प्रवेश पत्र असा पर्याय दिसेल. स्क्रीनवर दिसत असलेले प्रवेश पत्र तुम्ही डाऊनलोड किंवा प्रिंट आउट करू शकता. 

प्रवेश पत्रावरती असलेली विद्यार्थ्याचे नाव परीक्षा केंद्र तसेच वेळ ही माहिती दिलेली असते. प्रवेश पत्रावरील सर्व तपशिलांची काळजीपूर्वक तपासणी करावी आणि जर त्यात काही त्रुटी आढळल्यास त्वरित NTA शी संपर्क साधावा. 

Do so to download the admit card

  1. Go to the official website
  2. Click here to visit the very Crow website.
  3. Login using application number and password.
  4. The admit card will be available on the top of the screen.
  5. You can also download it and take a print out.

UGC NET admit card 2024 is very important for students. Candidates without this admit card will not be allowed to appear in this examination. So it is very important to download the admit card, take a print and save it. First of all students should visit the official website of UGC NET to download the admit card. Then click on Admit Card option and enter your application number and password. After entering the application form and password, you will be logged in and you will see the admit card option at the top of the screen. You can download or print out the admit card that appears on the screen.

The name of the student, examination center and time are given on the admit card. All the details on the admit card should be checked carefully and if any error is found in it then contact NTA immediately.

हेही वाचा>>>>आरआरबी जेई भर्ती 2024 | RRB JE recruitment 2024 apply online

परीक्षा करता लागणारी कागदपत्रे (UGC NET admit card 2024)

  • UGC NET admit card 2024 प्रवेश पत्र प्रिंट 
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • ड्रायव्हिंग लायसन 
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र सोबतच आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन अशा ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो देखील सोबत आणावे. 

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे गरजेचे आहे परीक्षा केंद्रावर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन किंवा गैरकानूनी वस्तू नेण्याकरिता सक्त मनाई केलेली आहे. परीक्षा केंद्रावर असलेल्या नियमांचे पालन करणे तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत covid-19 संबंधी सर्व नियमांचे पालन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. 

Documents required for examination

  • UGC NET 2024 Admit Card Print
  • Aadhar Card
  • PAN card
  • Driving license
  • Two passport size photographs

On the day of examination, students are required to carry one of the identity documents like Aadhaar card, PAN card or driving license along with the admit card and two passport size photographs.

Students must reach the exam center on time Carrying any electronic device or illegal items to the exam center is strictly prohibited. It is equally important to follow the rules at the exam center as well as the students taking care of their health and following all the rules related to covid-19.

अश्याच प्रकारच्या माहितीकरिता आमच्या संकेतस्थळाला वारंवार भेटते तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करा ज्यामुळे तुम्ही आमच्याशी कनेक्टेड रहाल. आर्मी भरती व पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता तुम्हाला अभ्यासासोबतच सराव परीक्षेच्या ऑनलाइन टेस्ट सोडवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे अशाच ऑनलाईन सराव टेस्ट सोडवण्याकरिता आमच्या मॉक टेस्ट या कॅटेगिरीला भेट द्या. अश्याच प्रकारच्या माहितीकरिता आमच्या संकेतस्थळाला वारंवार भेटते तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करा ज्यामुळे तुम्ही आमच्याशी कनेक्टेड रहाल. आर्मी भरती व पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता तुम्हाला अभ्यासासोबतच सराव परीक्षेच्या ऑनलाइन टेस्ट सोडवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे अशाच ऑनलाईन सराव टेस्ट सोडवण्याकरिता आमच्या मॉक टेस्ट या कॅटेगिरीला भेट द्या.

Visit our website frequently for similar information and follow all our social media accounts to stay connected with us. To prepare for army recruitment and police recruitment it is equally important for you to solve online practice tests along with studying so visit our mock test category to solve similar online practice tests. Visit our website frequently for similar information and follow all our social media accounts to stay connected with us. To prepare for army recruitment and police recruitment it is equally important for you to solve online practice tests along with studying so visit our mock test category to solve similar online practice tests.