Thane district MCQ test | ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती – 10 गुण

ठाणे जिल्हा विशेष

🇮🇳७८ व्या स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🇮🇳

                                                                          🧡🤍💚१५ ऑगस्ट २०२४🧡🤍💚

 

1 / 10

कोणता तालुका ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा आहे?

2 / 10

ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती?

3 / 10

खालीलपैकी ठाणे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे?

4 / 10

ठाणे जिल्ह्यातील उपकेंद्रांची एकूण संख्या किती?

5 / 10

ठाणे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती?

6 / 10

ठाणे शहर प्राचीन काळात ………. क्षेत्रात महत्त्वाचे केंद्र होते?

7 / 10

ठाणे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळ किती कि.मी. आहे?

8 / 10

खालीलपैकी कोणत पर्यटन स्थळ ठाणे जिल्ह्यातील आहे ?

9 / 10

ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक धरणे असलेला तालुका कोणता आहे?

10 / 10

ठाणे जिल्ह्याचे मुख्यालय …….. शहरात आहे?

Your score is

The average score is 61%

0%

Thane district MCQ test  हा लेख ठाणे जिल्ह्याबद्दलची विशेष माहिती आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आणि प्रशासनिक बाबींचा समावेश आहे. यामध्ये ठाणे शहराचे प्राचीन महत्त्व, विविध ऐतिहासिक घटना, पर्यटन स्थळे, धरणे, मंदिरे, लोकसंख्या, प्रशासनिक विभागणी, वगैरे विषयांचा समावेश आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती – Thane district MCQ test

  • ठाणे नगरपालिकेची स्थापना : साल 1863
  • 1535-1739 या कालखंडात पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला ताब्यात घेतला.
  • पोर्तुगीज काळात ठाणे महत्त्वाची जहाज बांधणी केंद्र होते.
  • 1802 वसईच्या तहाने ठाणे ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट झाले आणि यास ब्रिटिशांनी जिल्ह्याचे मुख्यालय बनवले.
  •  इराणी व्यापाऱ्यांच्या वसाहती ठाण्यात होत्या.
  •  ठाणे जिल्ह्याच्या उत्तर कोकणचा भाग अपरांत नावाने ओळखला जात होता.अपरांत हा भाग सम्राट अशोकाच्या साम्राज्याची सबंधित.
  •  ठाणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे आणि स्मारके : सोमनाथ मंदिर, टिटवाळा गणेश मंदिर आणिअंबरनाथ मंदिर.

Historical and Cultural Information

  • Thane city was an important ship building center in ancient times.
  • Colonies of Iranian traders were in Thane.
  • The North Konkan part of Thane district was known as Aparant.
  • Aparanta is related to Emperor Ashoka’s empire.
  • Ambernath Temple is a fine example of stoneware art.
  • During the period 1535-1739, the Portuguese captured the fort of Vasai. During the Portuguese period, Thane was an important shipbuilding center.
  • 1802 Incorporated into the British Empire by the Treaty of Vasai.
  • Thane was made the district headquarters by the British.
  • Thane Municipality was established in the year 1863.
  • Ancient Temples and Monuments in Thane District: Ambernath Temple is a fine example of stoneware art. Chimaji Appa built the Siddhivinayak temple at Titavala.

भौगोलिक आणि प्रशासकीय माहिती (Thane district MCQ test)

  1. ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या (6) सीमा : मुंबई, रायगड, पुणे, नगर, नाशिक, पालघर.
  2. तालुके : ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ. (सर्वात मोठा तालुका शहापूर. सर्वात लहान तालुका उल्हासनगर)
  3. महानगरपालिका: ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई
  4. जिल्ह्याचे मुख्यालय : ठाणे
  5. क्षेत्रफळ : 4214 km²
  6. लोकसभा मतदारसंघ: भिवंडी, कल्याण, ठाणे
  7. विधानसभा मतदारसंघ: 18
  8. पंचायत समिती: कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ
  9. जिल्हा परिषद: 1
  10. उपविभाग: 4
  11. तहसील: 7
  12. वाहन नोंदणी क्रमांक: MH-4, MH-05, MH-43
  13. पर्जन्यमान: 2000 ते 3500 मि.मी

Geographical and Administrative Information

  1. Thane district is bordered by six districts: Mumbai, Raigad, Pune, Nagar, Nashik, Palghar.
  2. District Headquarters Thane.
  3. Area 4214 km².
  4. Talukas: Thane, Kalyan, Murbad, Bhiwandi, Shahapur, Ulhasnagar, Ambernath.
  5. Municipalities: Thane, Kalyan-Dombivali, Ulhasnagar, Bhiwandi, Mira-Bhainder, Navi Mumbai.
  6. Lok Sabha Constituencies: Bhiwandi, Kalyan, Thane.
  7. Assembly constituencies: 18.
  8. Panchayat Samiti: Kalyan, Murbad, Bhiwandi, Shahapur, Ambernath.
  9. Zilla Parishad: 1.
  10. Subsection: 4.
  11. Tehsil: 7.
  12. Urban and Rural Talukas, Gram Panchayats, Villages.
  13. Vehicle registration number: MH-4, MH-05, MH-43.
  14. Climate is hot and humid.
  15. Rainfall: 2000 to 3500 mm.
  16. Largest Taluka Shahapur.
  17. Smallest Taluka Ulhasnagar (13km).

हेही वाचा>>>>पिंपरी चिंचवड जिल्हा विशेष – १० गुण

Thane district MCQ test – लोकसंख्या, आरोग्य आणि शिक्षण

  • लोकसंख्या :11 कोटी 60 हजार 148. (2011 नुसार)
  • साक्षरता : 86.1% (2011 च्या जनगणनेनुसार)
  • आरोग्य केंद्र : 33
  • उपकेंद्र : 188
  • आरोग्य पथक : 5
  • ठाणे जिल्ह्यात दर 1000 पुरुषामागे 880/891 महिला आहे

Population, Health and Education

  • Thane district population as per 2011 is 11 crore 60 thousand 148.
  • Literacy: 86.1% (as per 2011 census).
  • Health Center: 33.
  • Sub-centre: 188.
  • Health Team: 5.
  • There are 880/891 females for every 1000 males in Thane district.

नदी, तलाव आणि पर्यटन स्थळे | Thane district MCQ test

  1. नद्या: वैतरणा, उल्हास, तनासा, बारावी
  2. समुद्रकिनारा: 25 किलोमीटर
  3. तलाव: बारवी, वैतरणा, तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा
  4. पर्यटन स्थळे: माऊली, आजापर्वत, वज्रेश्वरी
  5. ठाण्याला “लेक सिटी” किंवा “तलावाचे शहर” म्हणतात.

Rivers, lakes and tourist spots

  1. Rivers: Vaitarna, Ulhas, Tanasa, Baravi.
  2. Beach: 25 kilometers.
  3. Lakes: Barvi, Vaitrana, Tansa, Modaksagar, Upper Vaitrana.
  4. Tourist places: Mauli, Ajaparvat, Vajreshwari.
  5. Thane is called the Lake City or the City of Lakes.

औद्योगिक आणि कृषी उत्पादन – Thane district MCQ test

  • औद्योगिक : लोह पोलाद, रसायन निर्मिती उद्योग.
  • पिके : तांदूळ, वरी, नाचणी.
  • फळपिके : डहाणूचे चिकू, वसईची केळी, बदलापूरची हलवी.
  • पर्यटन : कोंडेश्वर धबधबा, तानसा अभयारण्य, माऊली किल्ला, मसुदा तलाव.

Industrial and Agricultural Production

  • Industrial: iron and steel, chemical manufacturing industry.
  • Crops: Rice, Bari, Ragi.
  • Fruit crops: Chiku of Dahanu, Banana of Vasai, Halvi of Badlapur.
  • Tourism: Kondeshwar Falls, Tansa Sanctuary, Mauli Fort, Masuda Lake.

प्रमुख व्यक्ती आणि पदे (Thane district MCQ test)

  1. पालकमंत्री : शंभूराजे देसाई
  2. जिल्हा परिषद अध्यक्ष : पुष्पा बोराडे पाटील
  3. जिल्हा अधिकारी : अशोक शिनगारे
  4. खासदार : नरेश मस्के (ठाणे), श्रीकांत शिंदे (कल्याण), सुरेश महात्रे (भिवंडी)
  5. मुख्यमंत्री : एकनाथ संभाजी शिंदे (ठाणे)

Principal Persons and Positions

  1. Guardian Minister: Shambhu Raje Desai.
  2. Zilla Parishad President: Pushpa Borade Patil.
  3. District Officer: Ashok Shingare.
  4. MP: Naresh Maske (Thane), Srikant Shinde (Kalyan), Suresh Mahatre (Bhiwandi).
  5. Chief Minister: Eknath Sambhaji Shinde.

Thane district MCQ test – ठाणे जिल्ह्याच्या माहितीवर आधारित प्रश्न १ ते ५

प्रश्न १: ठाणे शहर प्राचीन काळात कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे केंद्र होते?

  1. a) कला निर्मिती  
  2. b) जहाज निर्मिती  
  3. c) कृषी उत्पादन  
  4. d) धातू उत्पादन  

उत्तर: b) जहाज निर्मिती

प्रश्न २: ठाणे जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

  1. a) कल्याण  
  2. b) भिवंडी  
  3. c) ठाणे  
  4. d) उल्हासनगर  

उत्तर: c) ठाणे

प्रश्न ३: ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे?

  1. a) भिवंडी  
  2. b) शहापूर  
  3. c) उल्हासनगर  
  4. d) कल्याण  

उत्तर: b) शहापूर

प्रश्न ४: ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रफळाची मोजणी किती किलोमीटर आहे?

  1. a) 3000 km²  
  2. b) 3500 km²  
  3. c) 4214 km²  
  4. d) 5000 km²  

उत्तर: c) 4214 km²

प्रश्न ५: ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?

  1. a) गोदावरी  
  2. b) कृष्णा  
  3. c) वैतरणा  
  4. d) गंगा  

उत्तर: c) वैतरणा

Questions 1 to 5 based on information from Thane district

Question 1:Thane city was an important center in which area in ancient times?

  1. a) Art production
  2. b) Shipbuilding
  3. c) Agricultural production
  4. d) Metal production

Ans: b) Shipbuilding

Question 2:Which city is the headquarters of Thane district?

  1. a) Welfare
  2. b) Bhiwandi
  3. c) Thane
  4. d) Ulhasnagar

Ans: c) Thane

Question 3:Which is the largest taluka in Thane district?

  1. a) Bhiwandi
  2. b) Shahapur
  3. c) Ulhasnagar
  4. d) Welfare

Ans: b) Shahapur

Question 4:How many kilometers is the area of ​​Thane district?

  1. a) 3000 km²
  2. b) 3500 km²
  3. c) 4214 km²
  4. d) 5000 km²

Ans: c) 4214 km²

Question 5:Which is the major river in Thane district?

  1. a) Godavari
  2. b) Krishna
  3. c) Distribution
  4. d) Ganges

Ans: c) Distribution

Thane district MCQ test – ठाणे जिल्ह्याच्या माहितीवर आधारित प्रश्न 6 ते 10

प्रश्न ६: ठाणे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती आहे?

  1. a) 1000 ते 2000 मि.मी  
  2. b) 2000 ते 3500 मि.मी  
  3. c) 3500 ते 5000 मि.मी  
  4. d) 5000 ते 7000 मि.मी  

उत्तर: b) 2000 ते 3500 मि.मी

प्रश्न ७: ठाणे जिल्ह्यातील उपकेंद्रांची संख्या किती आहे?

  1. a) 100  
  2. b) 150  
  3. c) 188  
  4. d) 200  

उत्तर: c) 188

 

प्रश्न ८: ठाणे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे?

  1. a) मुरबाड  
  2. b) भिवंडी  
  3. c) शहापूर  
  4. d) उल्हासनगर  

उत्तर: d) उल्हासनगर

प्रश्न ९: ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे कोणती आहेत?

  1. a) कोंडेश्वर धबधबा  
  2. b) चंद्रभागा  
  3. c) हरसूल  
  4. d) रणजीतसागर  

उत्तर: a) कोंडेश्वर धबधबा

प्रश्न १०: ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक धरणे असलेला तालुका कोणता आहे?

  1. a) मुरबाड  
  2. b) शहापूर  
  3. c) भिवंडी  
  4. d) कल्याण  

उत्तर: b) शहापूर

अधिक माहितीकरिता येथे भेट द्या  

Questions 6 to 10 based on information from Thane district

Question 6: What is the rainfall in Thane district?

  1. a) 1000 to 2000 mm
  2. b) 2000 to 3500 mm
  3. c) 3500 to 5000 mm
  4. d) 5000 to 7000 mm

Ans: b) 2000 to 3500 mm

Question 7:What is the number of sub-centres in Thane district?

  1. a) 100
  2. b) 150
  3. c) 188
  4. d) 200

Ans: c) 188

Question 8: Which is the smallest taluka in Thane district?

  1. a) Murbad
  2. b) Bhiwandi
  3. c) Shahapur
  4. d) Ulhasnagar

Ans: d) Ulhasnagar

Question 9:What are the major tourist spots in Thane district?

  1. a) Kondeshwar Falls
  2. b) Chandrabhaga
  3. c) Harsul
  4. d) Ranjitsagar

Ans a) Kondeshwar Falls

Question 10: Which is the taluka in Thane district with the highest number of dams?

  1. a) Murbad
  2. b) Shahapur
  3. c) Bhiwandi
  4. d) Welfare

Ans: b) Shahapur