Tests of divisibility – आजच्या या लेखात आपण गणित या विषयातील विभाज्यतेच्या कसोट्या एक ते दहा पाहणार आहोत.
विभाज्यतेच्या कसोट्या | 1-5 – Tests of divisibility
- दोन ची कसोटी – 0,2,4,6,8 या संख्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्या संख्येस दोन ने पूर्ण भाग जातो.
- तीन ची कसोटी – एखाद्या संख्येची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेस जर तिने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस सुद्धा तीन ने पूर्ण भाग जातो.
- चार ची कसोटी – एखाद्या संख्येतील फक्त एकक व दशक स्थान विचारात घेतले असता त्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्या सुद्धा चार ने पूर्ण भाग जातो.
- पाच ची कसोटी – एखाद्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल तर त्या सांख्येस पाचने पूर्ण भाग जातो.
Tests of divisibility | 1-5
- Test of Two – If the numbers 0,2,4,6,8 are in units place of any number then that number is fully divisible by two.
- Test of Three – If after summing a number, the sum is divisible by three, then the number is also divisible by three.
- Four’s Test – If a number is fully divisible by four, considering only the units and tens place of a number, then the whole number is also fully divisible by four.
- Five’s Test – If a number has a five or zero in the units place, the number is fully divisible by five.
विभाज्यतेच्या कसोट्या | 6-10 (Tests of divisibility)
- सहाची कसोटी – एखाद्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने देखील पूर्ण भाग जातो.
- आठ ची कसोटी – कोणत्याही संख्येच्या पहिल्या तीन आकड्यांस जर आठ ने भाग जात असेल तर त्या संख्येस सुद्धा आठ ने पूर्ण भाग जातो.
- नऊ ची कसोटी – एखाद्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज जर नऊ येत असेल तर त्या संख्येस नऊ ने भाग जातो.
- दहाची कसोटी – एखाद्या संख्येस दहा ने पूर्ण भाग जात आहे असे तेव्हा समजावे जेव्हा त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल.
Tests of divisibility | 6-10
- Test of Sixes – If a number is fully divisible by two, if the number is fully divisible by three, then the number is also fully divisible by six.
- Test of Eight – If the first three digits of any number are divisible by eight, then the number is also fully divisible by eight.
- Nine’s Test – If the sum of all the digits of a number is nine, then the number is divisible by nine.
- Ten’s Test – A number is considered to be fully divisible by ten when there is a zero in the units place of the number.
हेही वाचा>>>>EWS घटकातील मराठा समाज सरकारी नोकरीसाठी वेटिंगला | EWS certificate police bharti
Tests of divisibility – विभाज्यतेच्या कसोट्या प्रश्न
प्रश्न 1: आठ या संख्येने निःशेष भाग जाणारी सर्वात छोटी तीन अंकी संख्या?
- 104
- 103
- 105
- 106
प्रश्न 2: 2*65*3 या संखेस तीन ने व 11 ने निशेष भाग जातो. तर *=?
- 1
- 0
- 2
- 3
प्रश्न 3: 10 ते 99 मधील तीन ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
- 30
- 29
- 31
- 32
प्रश्न 4: 3134673 या संख्येस तीन सोडून खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल?
- 9
- 8
- 10
- 11
प्रश्न 5: खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने पूर्ण भाग जाईल?
- 1467
- 1466
- 1468
- 1469
प्रश्न 6: खालीलपैकी कोणत्या संख्येस 15 ने पूर्ण भाग जाईल?
- 47340
- 47339
- 47341
- 47342
प्रश्न 7: कोणत्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जाईल?
- 5334
- 5333
- 5335
- 5336
प्रश्न 8: कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल?
- 82521
- 82520
- 82522
- 82523
प्रश्न 9: पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या ओळखा?
- 429.999
- 42.9999
- 429.101
- 429.40
प्रश्न 10: पुढीलपैकी तीन ने विभाज्य असलेली संख्या ओळखा?
- 34251
- 34250
- 34252
- 34253
Divisibility Test Questions
What is the smallest three digit number that is divisible by eight?
- 104
- 103
- 105
- 106
2*65*3 is divisible by 3 and divisible by 11. So *=?
- 1
- 0
- 2
- 3
How many numbers between 10 and 99 are divisible by three?
- 30
- 29
- 31
- 32
3134673 Which of the following numbers will leave the sign three?
- 9
- 8
- 10
- 11
Which of the following numbers is fully divisible by three?
- 1467
- 1466
- 1468
- 1469
Which of the following numbers is fully divisible by 15?
- 47340
- 47339
- 47341
- 47342
Which of the following numbers is fully divisible by 6?
- 5334
- 5333
- 5335
- 5336
Which of the following numbers is fully divisible by 9?
- 82521
- 82520
- 82522
- 82523
Identify the largest number among the following?
- 429.999
- 42.9999
- 429.101
- 429.40
Identify the number which is divisible by three among the following?
- 34251
- 34250
- 34252
- 34253