Place value and face value | स्थानिक किंमत दर्शनी किंमत

Place value and face value

Place value and face value – स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या घटकांविषयी माहिती आजच्या या लेखात आपण दिलेली आहे. संख्येमधील अंकांची किंमत कशावरून ठरते? याचे उदाहरण सहित स्पष्टीकरण दिलेले आहे. स्थानिक किंमत ही संख्येच्या स्थानावरून ठरते, तर दर्शनी किंमत ही त्या संख्येच्या मूळ अंकाच्या मूल्य इतकीच असते. या संकल्पनांचे स्पष्ट उदाहरण या लेखा मध्ये … Read more