विशेषण (मराठी व्याकरण) | Visheshan mcq
Visheshan mcq – विशेषण या व्याकरणाच्या घटकाबद्दल हा लेख आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द म्हणजे विशेषण होय. लेखात विशेषणाचे प्रकार आणि त्यांचे उपप्रकार स्पष्ट केले आहेत. या लेखामध्ये विशेषणाचे प्रकार, त्यांची उदाहरणे आणि त्यांचा उपयोग कसा करावा हे सांगितले आहे. काही प्रश्न उत्तरे देखील दिले आहेत . सोबतच १० गुणांची ऑनलाईन सराव टेस्ट दिली … Read more