सलग तीनदा अपयश तरीही सोडली नाही जिद्द | Success stories in marathi
Success stories in marathi – दीक्षा नावाच्या मुलीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल हा लेख आहे. ज्यांचे बालपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. या लेखामध्ये त्यांच्या शालेय जीवनातील उत्कृष्ट कामगिरी, कुटुंबांच्या अपेक्षामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आणि पोलीस भरतीसाठी केलेले कठोर परिश्रम यावर लिहिले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अपयश येऊनही त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी अखेर मुंबई पोलीस दलात 2022 यावर्षी … Read more