सर्वनाम | Sarvanam in marathi
Sarvanam in marathi – सर्वनाम या मराठी व्याकरणातील घटका विषयी आजचा हा लेख आहे. या लेखामध्ये सर्वनाम ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे तसेच त्याचे सहा प्रकार प्रत्येक प्रकार सोबत त्याचे उपयोग आणि उदाहरणे देखील दिलेली आहेत ज्यामुळे वाक्यातील सर्वनामाचा योग्य वापर कसा आणि केव्हा करावा हे समजते या लेखामध्ये सर्वनामाचे महत्त्व आधारित केलेले आहे त्याच्यामुळे … Read more