सरासरी | MCQ on average
MCQ on average – सरासरी काढण्याच्या विविध पद्धती बद्दल माहिती हा लेख देतो. यामध्ये सरासरी काढण्याचे सूत्र, विशिष्ट संख्या मालिका, सम विषम संख्यांची सरासरी आणि त्याची उदाहरणे देखील दिलेली आहेत. खाली ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न उत्तरे देखील दिलेली आहेत. सोबतच याच प्रश्नांची दहा गुणांची ऑनलाइन सराव टेस्ट आपण सोडवू शकता. सरासरी : व्याख्या सूत्र आणि … Read more