सामान्यरूप | Samanya rup in marathi

Samanya rup in marathi

Samanya rup in marathi – सामान्यरूप या मराठी व्याकरणातील घटकावर आधारित आजचा हा लेख आहे. सामान्य रूप म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात विभक्ती मुळे होणारा बदल होय. लेखामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी तसेच नपुसकलिंगी नामांचे सामान्य रूप होताना काय बदल होतात याची उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेले आहे. सोबतच खाली प्रश्न उत्तरही दिली आहेत. यावर आधारित … Read more