शिक्षण, संघर्ष, आणि जिद्द : दिपाली लंबतुरे यांचा प्रवास | Real life inspirational stories of success
Real life inspirational stories of success – पोलीस भरती दर एक ते दीड वर्षानंतर निघतेच. आणि प्रत्येक भरतीमध्ये हजारो मुले पोलीस दलात समाविष्ट होतात परंतु त्यातील काहींची कथा खरंच खूप प्रेरणादायी आणि त्यांचा प्रवास हा संघर्षमय असतो. त्यातीलच एक महिला कॉन्स्टेबल दिपाली लंबतुरे यांचा प्रवास आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. दिपाली यांचे बायोग्राफी – … Read more