Mumbai police recruitment | मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी
Mumbai police recruitment – मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मुलींकरिता पाणी जेवण आणि शौचालय यासारख्या मूलभूत सुविधांचे देखील असल्याचे आरोप झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात चालू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पावसामुळे ही अनेक अडचणी येत आहेत त्यामध्ये स्वतःची ही व्यवस्था व्यवस्थित नसल्याचे म्हटले जात असल्यामुळे यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक सविस्तर माहिती … Read more