शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya jati Marathi vyakaran

शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya jati Marathi vyakaran

Shabdanchya jati Marathi vyakaran – शब्दांच्या जाती शब्द हा वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे. ज्या अक्षर समूहाला काही अर्थ तयार होतो त्यास शब्द असे म्हणतात. काही अक्षर समूह असे आहेत त्यांना अर्थ नसतो परंतु तो अक्षर समूह इतर अक्षराचा समूहांना जोडल्यास शब्दाचे रूप तयार होते त्यास प्रत्यय असे म्हणतात. शब्दांना जसा अर्थ असतो तसा प्रत्ययांना मात्र … Read more