डिसेंबर 2024 मध्ये एकूण 7500 पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर | Police bharti kadhi nighel
Police bharti kadhi nighel – महाराष्ट्र पोलीस विभागाने डिसेंबर 2024 मध्ये एकूण 7500 पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईसाठी 1200 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे मुंबई पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढणार आहे. मागील दोन वर्षात 35 हजार पदे भरण्यात आली तसेच यावर्षीही मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. कोरोनामुळे रखडलेली भरती प्रक्रिया – Police … Read more