आंतरराष्ट्रीय व जागतिक दिनविशेष जानेवारी व फेब्रुवारी | Important days in january for competitive exams
Important days in january for competitive exams – आजच्या लेखामध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि जागतिक दर्जाचे सर्व दिनविशेष पाहणार आहोत. या घटकाचे आपण वेगवेगळे विभाग केले असून त्यावर आधारित आपण टेस्टही सोडू शकता. जानेवारी दिनविशेष – Important days in january for competitive exams 4 जानेवारी- जागतिक ब्रेललिपी दीन 6 जानेवारी – पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर) … Read more