How to study current affairs | असा करा चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास

How to study current affairs

How to study current affairs – सरासरी 4 ते 5 गुणांना येणारा चालू घडामोडी हा घटक काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नासहुन अधिक मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मुंबई पोलीस शिपाई भरती – मे 2023 मे मध्ये झालेली लेखी परीक्षा यामध्ये 45 ते 50 प्रश्न हे चालू घडामोडी वर आधारित होते. तर मग इतका महत्त्वाचा घटक … Read more