पोलीस होण्याआधीच करा पोलिसांसोबत काम : गृहरक्षक दल | Home guard job is permanent or not

Home guard job is permanent or not

Home guard job is permanent or not – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आसलेल्या महत्त्वाच्या पोलीस दल या विभागास सहाय्य करणारे असे एक दल आहे. त्या  दलाचे नाव आहे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की गृहरक्षक दल नेमके आहे तरी काय? आणि त्यांचे काम काय? याच विषयी माहिती आजच्या या लेखात घेऊयात.  … Read more