युरोपियन सत्ता आणि त्या काळातील ऐतिहासिक घडामोडींविषयी प्रश्न – १० गुण | European power and historical events of the period
European power and historical events of the period – आजच्या या लेखात आपण युरोपियन सत्ता आणि त्या काळातील ऐतिहासिक घडामोडींविषयी महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. खाली दिलेल्या सर्व मुद्द्यांवर नजर फिरवल्यास तुमचा या घटकातील एकही गुण जाणार नाही याची मी खात्री देतो. सिराज उद्दौला आणि इंग्रज यामध्ये 23 जून 1557 रोजी झालेली लढाई ही प्लासी या … Read more