विभाज्यतेच्या कसोट्या | Tests of divisibility
Tests of divisibility – आजच्या या लेखात आपण गणित या विषयातील विभाज्यतेच्या कसोट्या एक ते दहा पाहणार आहोत. विभाज्यतेच्या कसोट्या | 1-5 – Tests of divisibility दोन ची कसोटी – 0,2,4,6,8 या संख्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्या संख्येस दोन ने पूर्ण भाग जातो. तीन ची कसोटी – एखाद्या संख्येची बेरीज केल्यानंतर त्या … Read more