चालू घडामोडी चाचणी जुलै 2024 | Current Affairs Test
Current Affairs Test – चालू घडामोडी हा असा घटक आहे जो सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे आजच्या या लेखात आपण जुलै 2024 मधील घडलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक सर्वच चालू घडामोडींवर आधारित मॉक टेस्ट दिलेली आहे. जुलै महिन्यातील घडामोडींची आपण पाच विभाग केले असून प्रत्येक विभागांमध्ये एका आठवड्याच्या घडामोडी च्या लिंक आपण … Read more