Current affairs quiz in marathi | ऑगस्ट २०२४ चालू घडामोडी
Current affairs quiz in marathi – आजच्या लेखामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा अशा वाटणाऱ्या प्रश्नांवर चालू घडामोडी ची टेस्ट घेतलेली आहे पुरस्कार आणि पदके – Current affairs quiz in marathi अनुराधा पौडवाल यांना गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू – … Read more