पदावली | Bodmas questions for competitive exams
Bodmas questions for competitive exams – BODMAS गणित विषयामध्ये पदावली हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या संख्यांचे क्रमवार आलेले संच सोडवायचे असतात. पदावली सोडविताना एक विशिष्ट पद्धती वापरली जाते त्यास बोडमास असे म्हणतात. बोडमास पद्धतीस हे नाव कसे पडले? – Bodmas questions for competitive exams सर्वात आधी बोडमासचा फुल फॉर्म पाहू. बोडमास म्हणजे BODMAS B … Read more