भूगोल टेस्ट १ : पृथ्वीचे अंतरंग | Pruthviche antarang
Pruthviche antarang – पृथ्वीचे अंतरंग, भूगोल या घटकातील महत्त्वाच्या पृथ्वी आणि सूर्यमाला या घटकांचे आपण दोन भाग केले असून एका घटकांमध्ये पृथ्वीचे अंतरंग तर दुसऱ्या घटकांमध्ये सूर्यमाला व ग्रह तारे यांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे पृथ्वी अंतरंग – Pruthviche antarang पृथ्वीचे अंतरंग म्हणजे नेमके काय? तर पृथ्वीचे अंतरंग म्हणजे पृथ्वीच्या आतील भागांचा अभ्यास करणे होय. … Read more