दिनांक 29 जुलै 2024 ते 04 ऑगस्ट 2024 करिता | Running exercise and nutrition food plan
Running exercise and nutrition food plan – मित्रांनो पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. त्यात बरेचसे जिल्ह्यांची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ही झालेली आहे. काही जिल्ह्यांचे तर निकालही लागलेले आहेत तर काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी अजून बाकी आहे. बरेच विद्यार्थी आता मैदानी चाचणीचा सराव करत आहेत. तर त्यांच्या करिताच एक आदर्श … Read more