पोलीस भरती : राज्यात पुन्हा 10 हजार पदांकरिता पोलीस भरती | New police bharti 2025
New police bharti 2025 –महाराष्ट्र राज्यात नुकतीच सात हजार पदांची भरती झालेली असून आता त्यानंतर 2025 करिता दहा हजार पदांची भरती घेण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापर्यंत करण्यात येईल अशी माहिती चर्चेत आहे तसेच याबाबतचा जीआर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. पोलीस भरती 2025 – रिक्त पदांची माहिती – New police bharti 2025 ✅ … Read more