पोलीस भरती : राज्यात पुन्हा सात हजार पदांकरिता पोलीस भरती | Police bharti recruitment for 7000 post
Police bharti recruitment for 7000 post –महाराष्ट्र राज्यात दिनांक 19 जून 2024 पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे. 14,471 पदसंख्या असलेल्या या भरतीसाठी अर्ज सुद्धा लाखोमध्ये आलेले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सात हजार हून अधिक पदांची भरती हे 30 डिसेंबर च्या अगोदर घेण्यात येणार आहे. Field Test for Police Recruitment has started … Read more