स्पर्धा परीक्षेचे अभ्यास नियोजन असे करा | 7 days study plan

स्पर्धा परीक्षेचे अभ्यास नियोजन असे करा

7 days study plan – अभ्यास करताना सगळ्या विषयांचा समतोल साधने खूप आवश्यक आहे. आजच्या या लेखात आपण खाली सात दिवसांकरिता असलेले अभ्यास नियोजन दिले आहे जे तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये नक्कीच मदत करतील.  सोमवार : (गणित व बुद्धिमत्ता ) – 7 days study plan गणित : अंकगणित : विभाज्यतेच्या एक ते दहा कसोट्या व्यवस्थित … Read more