State Reserve Police Force Group and Security Mechanism – आजच्या लेखामध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल याविषयी विचारले जाणारे सर्व माहिती पाहणार आहोत. त्यानंतर त्याखाली त्याविषयी आधारित विचारले जाऊ शकणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत. हा लेख पूर्ण व्यवस्थित वाचल्यानंतर आणि याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला राज्य राखीव पोलीस याविषयी विचारलेला प्रश्नांमधील एकही गुण परीक्षांमध्ये जाणार नाही.
स्टेट रिझर्व पोलीस फोर्स (SRPF) म्हणजेच मराठीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट होय – State Reserve Police Force Group and Security Mechanism
- राज्य राखीव पोलीस बल गटाच्या प्रभारी अधिकाऱ्यास समादेशक म्हणतात. सध्याचे समादेशक कोण असा प्रश्न विचारला जातो.
- राज्य राखीव पोलीस बलगट्टा ची स्थापना 6 मार्च 1948 रोजी पुरंदर या ठिकाणी झाली.
- SRPF बल गट प्रशिक्षण केंद्र दौंड जिल्ह्यामधील नानविज या ठिकाणी आहे.
- राज्य राखीव पोलीस बल गटाचे मुख्यालय हे गोरेगाव मुंबई या ठिकाणी आहे.
- राज्य राखीव पोलीस बल गटाचा स्थापना दिनांक सहा मार्च 1948 रोजी झाली. म्हणून 6 मार्च या दिवशी यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.
- एकूण 19 गट हे एस आर पी एफ च्या अंतर्गत येतात. त्यातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 हा कोल्हापूर मधील आहे.
- राज्य राखीव पोलीस बल गटाची महाराष्ट्रात एकूण 19 गट आहेत
- सेल्फ लोडिंग रायफल (SLR) हे एक सेमी ऑटोमॅटिक रायफल असून एस आर पी एफ जवानांना बेसिक हत्यार म्हणून हे दिले जाते.
- भारतामध्ये खूप सारे निमलष्करी दल आहेत उदाहरणार्थ : केंद्रीय रिझर्व पोलीस बल, सशस्त्र सीमा बल, भारत तिब्बत सीमा पोलीस बल व आसाम रायफल त्यातील राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच इंग्रजीमध्ये स्टेट रिझर्व पोलीस फोर्स (SRPF) हे महाराष्ट्राचे निमलष्करी दल आहे.
- विशेष सुरक्षा दल म्हणजेच इंग्रजीमध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) यांचे कर्तव्य हे प्रधानमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांस सुरक्षा प्रदान करणे हे आहे.
- राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच इंग्रजीमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) ची स्थापना साल 1948 रोजी झाली व सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा त्यांचा नारा आहे.
- नौदल विभाग, हवाई दल तसेच लष्कर विभाग या तिन्हींचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात.
- सीमा सुरक्षा बल म्हणजेच इंग्रजीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) हे शांततेच्या काळात देशाच्या सीमांचे संरक्षण करते तर युद्ध काळामध्ये मात्र लष्कर हे सीमा सुरक्षा पाहते.
- राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच इंग्रजीमध्ये नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी (NIA) ही संस्था दहशतवादी घटनांचा तपास करण्याचे काम करते.
- अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच इंग्रजीमध्ये इन्फोर्समेंट डीरेक्टरेट (ED) याचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी हे आय आर एस असतात. IRS अधिकारी हे प्रामुख्याने अभियोग्यता आणि तपासणी व कर प्रशासक म्हणून काम पाहत असतात.
- भारताचे परराष्ट्र मंत्रालय म्हणजेच इंग्रजीमध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्णल अफेयर्स (MEA) ही संस्था परराष्ट्र धोरण विषयक काम पाहते.
State Reserve Police Force (SRPF) means State Reserve Police Force Group and Security Mechanism in Marathi.
- The officer-in-charge of the State Reserve Police Force Group is called the Samadhak. The question is asked who is the current commissioner.
- State Reserve Police Balgatta was established on 6 March 1948 at Purandar and its headquarters is at Goregaon, Mumbai.
- The SRPF Force Group Training Center is located at Nanvij in Daund District.
- The headquarters of the State Reserve Police Force Group is located in Goregaon, Mumbai.
The State Reserve Police Force Group was established on March 6, 1948. Hence 6th March is celebrated as its foundation day. - A total of 19 groups come under SRPF. State Reserve Police Force Group No. 16 is from Kolhapur.
There are total 19 groups of State Reserve Police Force in Maharashtra - The Self Loading Rifle (SLR) is a semi-automatic rifle and is issued as a basic weapon to SRPF jawans.
- There are many paramilitary forces in India for example: Central Reserve Police Force, Sashastra Seema Bal, Indo-Tibetan Border Police Force and Assam Rifles State Reserve Police Force i.e. State Reserve
- Police Force (SRPF) in English is the paramilitary force of Maharashtra.
- The duty of Special Protection Group (SPG) in English is to provide security to the Prime Minister and his family.
- National Security Guard (NSG) was established in the year 1948 and its slogan is best security everywhere.
- The President is the head of the Navy, Air Force and Army.
- Border Security Force (BSF) in English protects the country’s borders during peacetime, while the Army looks after the border security during wartime.
- National Investigation Agency (NIA) is an organization that investigates terrorist incidents.
- Enforcement Directorate i.e. Enforcement Directorate (ED) in English is the chief senior officer of the IRS.
- IRS officers work primarily as audit and audit and tax administrators.
- The Ministry of External Affairs (MEA) of India is responsible for foreign policy.
- The International Criminal Police Organization (INTERPOL) was established in 1923 in Venna and its headquarters is located in Lyon, France.
सुरक्षा यंत्रणा (State Reserve Police Force Group and Security Mechanism)
- आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना म्हणजेच इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (INTERPOL) ची स्थापना 1923 मध्ये वेण्णा येथे झाली असून त्याचे मुख्यालय फ्रान्समधील लिओन या शहरात आहे.
- भारताच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेचे नाव गुप्तचर विभाग असे असून त्यास इंग्रजीमध्ये इंटेलिजन्स ब्युरो (IB) असे म्हणतात.
- दौंड येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच व सात असून त्याचे प्रशिक्षण केंद्र देखील आहे.
- इतर पथके ही नक्षलवादी विरोधी कमांडो पथक असून फोर्स वन हे दहशतवादी विरोधी कमांडो पथक आहे.
- केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच इंग्रजीमध्ये सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) हे केंद्र पॅरामिलिटरी फोर्स आहे
- केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच इंग्रजीमध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) ही संस्था फौजदारी व दिवाणी कोण्या संबंधी कारवाया करते.
- अमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच इंग्रजीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ही संस्था आमले पदार्थ विरोधी कारवाया करते.
State Reserve Police Force Group and Security Mechanism
- International Criminal Police Organization (INTERPOL) is headquartered in Leon, Spain.
- India’s internal intelligence agency is called Intelligence Bureau (IB) in English.
- State Reserve Police Force Groups No. 5 and 7 also have their training center at Daund.
- Other squads are Anti-Naxalite Commando Squad and Force One is Anti-Terrorist Commando Squad.
- Central Reserve Police Force (CRPF) is a Central Paramilitary Force.
- The Central Bureau of Investigation (CBI) is an organization that conducts criminal and civil investigations.
- Narcotics Control Bureau (NCB) is an organization that conducts anti-narcotics activities.
State Reserve Police Force Group and Security Mechanism – राज्य राखीव पोलीस बल गट व सुरक्षा यंत्रणाविषयी प्रश्न 25 गुण
प्रश्न : एस आर पी एफ पोलीस याचा फुल फॉर्म काय?
- स्टेट रिझर्व पोलीस फोर्स
- स्टेट रिव्हर्स पोलीस फोर्स
- स्ट्रीट रिझर्व पोलीसमन फोर्स
- स्टेट रिझर्व पोलीस कोर्स
प्रश्न : SRPF गटाच्या प्रभाती अधिकाऱ्यास काय म्हटले जाते?
- समादेशक
- महादेशक
- संदेशक
- चिरंजीवी प्रसाद
प्रश्न : राज्य राखीव पोलीस बल गट ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती?
- पुरंदर
- दौंड
- बालेवाडी
- संगमनेर
प्रश्न :महाराष्ट्र राज्यामध्ये SRPF बल गट प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
- दौंड
- खंडाळा
- सोलापूर
- बेलापूर
प्रश्न : महाराष्ट्र राज्यामध्ये SRPF बल गट मुख्यालय कोठे आहे?
- गोरेगाव मुंबई
- जुहू चौपाटी
- अलिबाग
- वसई विरार
प्रश्न : राज्य राखीव पोलीस बल गटाचा स्थापना केव्हा झाली आहे?
- 6 मार्च 1948
- 6 मार्च 1947
- 6 मे 1948
- 16 मार्च 1947
प्रश्न : कोल्हापूर जिल्ह्यातील SRPF गटाचा क्रमांक काय?
- 16
- 17
- 18
- 15
प्रश्न : राज्य राखीव पोलीस बल गटाची महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत?
- 19
- 18
- 17
- 20
प्रश्न : राज्य राखीव पोलीस बलगटामध्ये जवानांना कोणत्या हत्यार दिले जाते?
- एस एल आर
- एके फोर्टी सेवन
- थ्री नोट वन रायफल
- केकेआर
प्रश्न : खालीलपैकी महाराष्ट्राचे निम लष्करी दल कोणते?
- राज्य राखीव पोलीस बल
- केंद्रीय रिझर्व पोलीस बल
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
- राजकीय रेल्वे पोलीस
Question : What is the full form of SRPF Police?
- State Reserve Police Force
- State Rivers Police Force
- Street Reserve Policeman Force
- State Reserve Police Course
Question : What is Prabhari officer of SRPF group called?
- Samadeshak
- Director General
- Messenger
- Chiranjeevi Prasad
Question : State Reserve Police Force Group was established at which place?
- Purandar
- Rush
- Kindergarten
- Sangamner
Question : Where is the SRPF Force Group Training Center in Maharashtra State?
- Rush
- Khandala
- Solapur
- Belapur
Q : Where is the SRPF Force Group HQ in Maharashtra State?
- Goregaon Mumbai
- Juhu Chowpatty
- Alibaug
- Vasai Virar
Question : When was the State Reserve Police Force Group established?
- 6 March 1948
- 6 March 1947
- 6 May 1948
- 16 March 1947
Question : What is SRPF group number in Kolhapur district?
- 16
- 17
- 18
- 15
Question : How many groups of State Reserve Police Force are there in Maharashtra?
- 19
- 18
- 17
- 20
Question : What weapons are issued to jawans in State Reserve Police Force?
- SLR
- AK Forty Seven
- Three note one rifle
- KKR
Question : Which of the following is the paramilitary force of Maharashtra?
- State Reserve Police Force
- Central Reserve Police Force
- Central Industrial Security Force
- Political Railway Police
प्रश्न : भारताचे प्रधानमंत्री यांची सुरक्षा व्यवस्था कोणती संस्था सांभाळते?
- विशेष सुरक्षा दल
- केंद्रीय रिझर्व पोलीस बल
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
- राजकीय रेल्वे पोलीस
प्रश्न : नॅशनल सिक्युरिटी गार्ड या संस्थेचा नारा काय आहे?
- सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा
- सदरक्षणाय खलनिग्रहण
- सेवा परमो धर्म
- सुरक्षा हाच विश्वास
प्रश्न : संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात?
- राष्ट्रपती
- उपराष्ट्रपती
- मुख्यमंत्री
- पंतप्रधान
प्रश्न : सीमा सुरक्षा करिता कोणते बल नेमण्यात आले आहे?
- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
- महाराष्ट्र सुरक्षा बल
- राज्य राखीव पोलीस बल
प्रश्न : NIA ही संस्था कशाचा तपास करते?
- दहशतवादी घटनांचा तपास
- दहशतवादी कारवाया थांबवणे
- भारताबाहेरील देश विरोधी घटनांची माहिती घेणे
- देशांतर्गत देश विरोधी घटनांची माहिती घेणे
प्रश्न : अंमलबजावणी संचालनालय याचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी कोण असतात?
- आय आर एस अधिकारी
- आयपीएस अधिकारी
- सीआयडी अधिकारी
- प्रांताधिकारी
प्रश्न : परराष्ट्र धोरण विषयक काम पाहणारे संस्था कोणती?
- MEA
- SSB
- WWE
- WMO
प्रश्न : आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना म्हणजे काय?
- इंटरपोल
- इंटरॅक्चुअल पोलीस
- इमर्जन्सी पोलीस
- इंटरनॅशनल गट
प्रश्न :आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
- स्पेन
- फ्रान्स
- युरोप
- दक्षिण आफ्रिका
प्रश्न : भारताच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे?
- आय बी
- सीआयडी
- एपीजे
- रॉ
प्रश्न : राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच व सात याचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
- दौंड
- बालेगाव
- नानवीज
- मरोळ
प्रश्न : फोर्स वन हे कशाशी संबंधित पथक आहे?
- दहशतवादी विरोधी कमांडो पथक
- फौजदारी व दिवाणी गुन्ह्यासंबंधी पथक
- आमले पदार्थविरोधी पथक
- सीबीआय
प्रश्न : पुढीलपैकी कोणती संस्था ही केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स आहे?
- सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स
- सीबीआय
- सी आय ए
- मोसाद
प्रश्न : फौजदारी व दिवाणी गुन्ह्यासंबंधी कोणती संस्था कारवाया करते?
- सीबीआय
- एसबीआय
- बी ओ एम
- एस्पीडीपी
प्रश्न : अमली पदार्थविरोधात कारवाई करणारी संस्था कोणती?
- एनसीबी
- जेसीबी
- ओबीसी
- एबीसी