सर्वनाम | Sarvanam in marathi

सर्वनाम (मराठी व्याकरण) सराव टेस्ट १० गुण

1 / 10

माझे वडील नेहमी म्हणायचे, “आपण आपले काम स्वतः करावे. वाईट गोष्टींपासून दूर राहावे. जो वाईट काम करेल तो भरेल. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर.”

2 / 10

पर्यायांपैकी सामान्य सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

3 / 10

मराठीमध्ये मूळ किती सर्वनामे आहेत? 

4 / 10

‘मी’ या सर्वनामाचा प्रकार सांगा?

5 / 10

मी काम करतो या वाक्यातील सर्वनाम कोणते? 

6 / 10

आपण स्वतः तसे वागा. 

7 / 10

पुढील विधानातील अधोरेखित शब्दाचच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा : स्वतःहून त्यांना मदत केली. 

8 / 10

मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम ओळखा? 

9 / 10

पर्यायांमधील आत्मवाचक असलेले सर्वनाम ओळखा?

10 / 10

पुढीलपैकीदर्शक सर्वनाम ओळखा? 

Your score is

The average score is 65%

0%

Sarvanam in marathi – सर्वनाम या मराठी व्याकरणातील घटका विषयी आजचा हा लेख आहे. या लेखामध्ये सर्वनाम ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे तसेच त्याचे सहा प्रकार प्रत्येक प्रकार सोबत त्याचे उपयोग आणि उदाहरणे देखील दिलेली आहेत ज्यामुळे वाक्यातील सर्वनामाचा योग्य वापर कसा आणि केव्हा करावा हे समजते या लेखामध्ये सर्वनामाचे महत्त्व आधारित केलेले आहे त्याच्यामुळे वाक्य अधिक प्रवाही आणि स्पष्ट होतात. सोबतच खाली काही प्रश्न उत्तरे देखील दिलेली आहेत. दहा गुणांची असलेले सराव टेस्ट देखील तुम्ही सोडवू शकता.

सर्वनाम – Sarvanam in marathi

सर्वनामनामाचा पुनरुच्चार टाळण्याकरिता नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात. 

सर्वनामांचे सहा प्रकार पडतात 

  1. पुरुषवाचक 
  2. दर्शक 
  3. संबंधी 
  4. प्रश्नार्थक 
  5. सामान्य 
  6. आत्मवाचक 

Pronoun: A word used in place of a noun to avoid repeating the noun is called a pronoun.

There are six types of pronouns

  1. male reader
  2. viewer
  3. related to
  4. Questionable
  5. normal
  6. self-reading

पुरुषवाचक  (Sarvanam in marathi)

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात 

  1. प्रथम पुरुषवाचक 
  2. द्वितीय पुरुषवाचक 
  3. तृतीय पुरुषवाचक

प्रथम पुरुषवाचक :

  • एखादा व्यक्ती बोलताना स्वतःच्या नावाऐवजी जे सर्वनाम वापरतो त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. 
  • उदा. मी आम्ही आम्हाला 

द्वितीय पुरुषवाचक : 

  • एखादा व्यक्ती बोलताना समोरच्याच्या नावाऐवजी जे सर्वनाम वापरतो त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. 
  • उदा. तू तुला तुम्हाला 

तृतीय पुरुषवाचक : 

  • एखाद्या व्यक्ती बोलताना स्वतःविषयी व समोरच्याविषयी न बोलता तिसऱ्या विषयी बोलत असेल आणि त्याच्या नावाऐवजी सर्वनाम वापरत असेल तर त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
  • उदा. तो त्यांनी त्याला 

Purushavachak – Sarvanam in marathi

There are three types of masculine pronouns

  1. First male reader
  2. Second male reader
  3. Third male reader

First Male Reader:

  • A pronoun that a person uses instead of their own name when speaking is called a first person pronoun.
    E.g. I we us

Second Male Reader:

  • A pronoun that a person uses instead of the person’s first name is called a second person pronoun.
    E.g. you you you

Third male reader:

  • When a person speaks about a third party instead of about himself or herself and uses a pronoun instead of his name, it is called a third person pronoun.
    E.g. He them him

हेही वाचा>>>>विभक्ती : कारकार्थ व उपपदार्थ | Vibhakti pratyaya chart marathi

Sarvanam in marathi – सर्वनामांचे इतर प्रकार 

दर्शक सर्वनाम :

  • जवळची किंवा लांबची वस्तू दर्शविण्याकरिता दर्शक सर्वनामांचा वापर होतो. 
  • उदा. हा मुलगा हुशार आहे. ते खेळात हरले.

संबंधी सर्वनाम : 

  • वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामास संबंधी सर्वनाम म्हटले जाते. 
  • उदा. ज्याचे काम त्याने करावे 
  • (वरील उदाहरणात ज्याचे हे संबंधी सर्वनाम आलेले आहे तर त्याचे या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवत आहे.)

प्रश्नार्थक सर्वनाम : 

  • प्रश्नार्थक सर्वनामाचा अर्थ नावातच आहे. प्रश्न + अर्थक म्हणजेच प्रश्न विचारण्याकरिता वापरलेले सर्वनाम 
  • उदा. कोण कोणी कोणाला 
  1. कोणी बक्षीस मिळवले?
    प्रश्नार्थक सर्वनाम – कोणी
  2. कोण आहे तिकडे?
    प्रश्नार्थक सर्वनाम – कोण

सामान्य सर्वनाम : 

  • कोण आणि काय या सर्वनामाचा जेव्हा ते कोणत्या नामाबद्दल वापरले आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यास अनिश्चित सर्वनाम म्हणजेच सामान्य सर्वनाम असे म्हणतात.
  • उदा. मी काय सांगतो आहे ते नीट ऐका, कोणीही यावे टिकली मारून जावे. 

आत्मवाचक सर्वनाम : 

  • आपण स्वतः आणि नीज अशा सर्वनामांचा वापर जेव्हा कर्त्यानंतर होतो तेव्हा त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे त्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
  • उदा. मी स्वतः सर्व कामे केली
  • (वरील उदाहरणात स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम मी या कर्त्यानंतर आलेले आहे)

Other Forms of Pronouns (Sarvanam in Marathi)

Spectator Pronoun:

  • The demonstrative pronouns are used to indicate near or distant objects.
    E.g. This boy is smart. They lost the game.

Relative Pronouns :

  • A relative pronoun is a pronoun that shows a relationship with the demonstrative pronoun that follows in the sentence.
    E.g. whose work he should do
    (In the example above, the relative pronoun who appears is showing its relation to the demonstrative pronoun.)

Interrogative Pronouns:

  • The meaning of the interrogative pronoun is in the name itself. Question + meaning is a pronoun used to ask a question
    E.g. who who who
  1. Who got the prize?
    Interrogative pronoun – someone
  2. who is there
    Interrogative Pronoun – Who

Common Pronouns:

  • When the pronouns who and what are used when it is not clear what noun they are used for, they are called indefinite pronouns i.e. general pronouns.
    E.g. Listen carefully to what I am saying, let anyone come and go.

Personal Pronouns:

  • Pronouns such as ourselves and ourselves when used after the subject mean themselves, so they are called dependent pronouns.
    E.g. I did all the work myself
    (In the above example the self-referential pronoun me comes after the subject)
Sarvanam in marathi  | सर्वनाम प्रश्न उत्तरे एक ते पाच 

प्रश्न : पुढील विधानातील अधोरेखित शब्दाचच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा : स्वतःहून त्यांना मदत केली. 

  1. आत्मवाचक 
  2. प्रथम पुरुषवाचक 
  3. संबंधी  
  4. अनिश्चित 

प्रश्न : पर्यायांमधील आत्मवाचक असलेले सर्वनाम ओळखा? 

  1. ती आपणहून आली 
  2. आपण आमचा मान राखलात 
  3. आपण केव्हा येणार? 
  4. आपण आत खेळूयात का? 

प्रश्न : मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम ओळखा? 

  1. स्वतः 
  2. मी 
  3. त्याला 
  4. पाहिले 

प्रश्न : पर्यायांपैकी सामान्य सर्वनाम असलेले वाक्य ओळखा ?

  1. कोणी यावे, कोणी जावे 
  2. हा चेंडू आहे 
  3. कोण पात्र ठरले? 
  4. कोण आहे तिकडे? 

प्रश्न : मराठीमध्ये मूळ किती सर्वनामे आहेत? 

  1. नऊ 
  2. आठ 
  3. दहा 
  4. अकरा 

Sarvanam in marathi – Pronoun Questions Answers One to Five

Q : Identify the pronoun form of the underlined word in the following statement : By myself helped them.

  1. self-reading
  2. First male readers
  3. related to
  4. Uncertain

Q : Identify the possessive pronouns in the options?

  1. She came from us
  2. You have respected us
  3. when will you come
  4. Shall we play inside?

Q: I saw him myself. Recognize the pronouns in this sentence?

  1. himself
  2. I
  3. to him
  4. saw

Q : Identify the sentences with common pronouns from the options?

  1. Someone should come, someone should go
  2. This is the ball
  3. Who qualified?
  4. who is there

Q : How many original pronouns are there in Marathi?

  1. Nine
  2. Eight
  3. Ten
  4. eleven
सर्वनाम प्रश्न उत्तरे सहा ते दहा – Sarvanam in marathi

प्रश्न : पुढीलपैकीदर्शक सर्वनाम ओळखा? 

  1. हा 
  2. मी 
  3. कोण 
  4. आपण 

प्रश्न : मी काम करतो या वाक्यातील सर्वनाम कोणते? 

  1. मी 
  2. काम 
  3. करतो 
  4. यापैकी नाही 

प्रश्न : माझे वडील नेहमी म्हणायचे, “आपण आपले काम स्वतः करावे. वाईट गोष्टींपासून दूर राहावे. जो वाईट काम करेल तो भरेल. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर.”

  1. आत्मवाचक, संबंधी, दर्शक, द्वितीय पुरुषवाचक 
  2. प्रश्नार्थक, आत्मवाचक, सामान्य, पुरुषवाचक 
  3. पुरुषवाचक, प्रश्नार्थक, आत्मवाचक, सामान्य 
  4. संबंधी, पुरुषवाचक, सामान्य, आत्मवाचक 

प्रश्न : ‘मी’ या सर्वनामाचा प्रकार सांगा?

  1. पुरुषवाचक सर्वनाम 
  2. अनिश्चित सर्वनाम 
  3. प्रश्नार्थक सर्वनाम 
  4. यापैकी नाही 

प्रश्न : आपण स्वतः तसे वागा. 

  1. पुरुषवाचक सर्वनाम 
  2. सामान्य सर्वनाम 
  3. अनिश्चित सर्वनाम 
  4. प्रश्नार्थक सर्वनाम 

Pronouns Question Answers Six to Ten | Sarvanam in marathi

Question : Identify the demonstrative pronouns in the following?

  1. This
  2. I
  3. who
  4. you

Question : Which is the pronoun in the sentence I work?

  1. I
  2. work
  3. does
  4. None of these

Question : My father always said, “You should do your own work. Stay away from bad things. Whoever does evil will pay. You concentrate on your work.”

  1. Self reader, relative, spectator, second male reader
  2. Questioning, introspective, general, masculine
  3. Masculine, questioning, introspective, general
  4. Relative, masculine, general, self-conscious

Q: Tell the type of pronoun ‘me’?

  1. Masculine pronouns
  2. Indefinite Pronouns
  3. Interrogative pronouns
  4. None of these

Q: Behave yourself.

  1. Masculine pronouns
  2. common pronouns
  3. Indefinite Pronouns
  4. Interrogative pronouns

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा