सामान्यरूप | Samanya rup in marathi

शब्दांच्या जाती : सामान्य रूप (विभक्ती ) - सराव पेपर १० गुण

🚨🚔मोठी स्वप्न अशीच पूर्ण होत नसतात ,

त्यासाठी मेहनत हि तितकीच करावी लागते. 💪💪💪

1 / 10

खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा : सशाला चार पाय असतात

2 / 10

‘बैल’या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्या पैकी कोणते ते सांगा.

3 / 10

कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. माझ्या (अंगण) एक आंब्याचे झाड आहे.

4 / 10

‘कुंकू’ या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ते सांगा?

5 / 10

पुढीलपैकी सामान्य रूप न होणारे शब्द ओळखा?

6 / 10

डोंगर या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

7 / 10

शिक्षकांनी रमेश ला शाबासकी दिली’ हे वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील सामान्य रूप ओळखा?

8 / 10

अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा. ‘राजाने प्रधानाला बोलावले’

9 / 10

पुढील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचे सामान्य रूप ओळखा : राजा घोड्यावर बसून निघाला

10 / 10

‘ती मैदानी चाचणीत दोन इंचांनी कमी भरली’ या वाक्यामध्ये अधोरेख या शब्दातील सामान्य रूप ओळखा.

Your score is

The average score is 52%

0%

Samanya rup in marathi – सामान्यरूप या मराठी व्याकरणातील घटकावर आधारित आजचा हा लेख आहे. सामान्य रूप म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात विभक्ती मुळे होणारा बदल होय. लेखामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी तसेच नपुसकलिंगी नामांचे सामान्य रूप होताना काय बदल होतात याची उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेले आहे. सोबतच खाली प्रश्न उत्तरही दिली आहेत. यावर आधारित ऑनलाइन असलेली टेस्ट देखील तुम्ही सोडवू शकता. 

सामान्य रूप: – Samanya rup in marathi

विभक्तीचा प्रत्यय जोडताना नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात झालेला बदल म्हणजे सामान्य रूप होय.

उदाहरण : शिक्षकांनी 

  • मूळ शब्द: शिक्षक
  • विभक्तीचे रूप: शिक्षकांनी
  • सामान्य रूप: शिक्षकां
  • प्रत्यय: नी
    (अनेकवचनाच्या सामान्य रूपातील शेवटच्या शब्दावर अनुस्वार येतो.)

विशेष बाबी:

  • काही नामांचे सामान्य रूप हे मूळ रूपासारखेच राहते.
    उदा. कवी -> कवीला, नीती -> नीतीचा, साधू -> साधूचा
  • ऊकारांत: ऊकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होतं.
    उदा. भाऊ -> भावाने, लाडू -> लाडवाचा

General form: A common form is a change in the original form of a noun or pronoun by adding a suffix of inflection.

Example:

The teacher praised Suresh in class.

  • Original word: teacher
  • Forms of separation: by teachers
  • Common form: Teachers
  • Suffix: Ni
  • (Anusvar comes on the last word in the common form of the plural.)

Special Items:

  • The common form of some nouns remains the same as the original form.
    E.g. Poet -> Poet, Niti -> Niti’s, Sadhu -> Sadhu’s
  • Ending with ‘U’: The common form of the masculine noun ending with ‘u’ is grammar.
    E.g. Brother -> by brother, Ladu -> Ladwa’s

पुल्लिंगी नामांचे सामान्य रूप: (Samanya rup in marathi)

  1. अकारांत: अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते.
    उदा. बैल -> बैलास, खांब -> खांबास
  2. ईकारांत: ईकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते.
    उदा. कोळी -> कोळ्याला
  3. आकारांत किंवा एकारांत: आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते.
    उदा. माळा -> मळ्यात, घोडा -> घोड्याचा

Common forms of masculine nouns:

  1. Ending with ‘a’ : The common form of the ending with ‘a’ masculine noun is in forms.
    E.g. Ox -> Bullas, Pillars -> Pillars
  2. Ending with ‘e’: The common form of the masculine noun ending with ‘e’is Yakaranta.
    E.g. Spider -> Spider
  3. Ending with ‘‘ Or Ending with ‘‘:: The common form of the masculine noun in ending with ‘‘ Or ending with ‘ is Ending with ‘य’
    E.g. Garland -> in the farm, horse -> horse’s

हेही वाचा>>>>वचन बदला | Vachan badla in marathi

Samanya rup in marathi – स्त्रीलिंगी नामांचे सामान्य रूप:

  1. अकारांत: अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ईकारांत होते.
    उदा. तलवार -> तलवारीने, भिंत -> भिंतीला
  2. आकारांत: आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते.
    उदा. विद्या -> विद्येने, शाळा -> शाळेत
  3. इकारांत: इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ईकारांत तर अनेकवचनात ई किंवा याकारांत होते.
    उदा. पेटी -> पेटीचे -> पेट्यांचे, स्त्री -> स्त्रीचा -> स्त्रियांचा

Common forms of feminine nouns:

  1. Ending with ‘a’: The common form of the feminine noun ending with ‘a’ is ending with ‘e’.
    E.g. Sword -> by sword, wall -> by wall
  2. Ending with ‘‘:: The common form of feminine nouns in forms is singular.
    E.g. Education -> education, school -> school
  3. Ending with ‘‘: The common form of the feminine noun Ending with ‘ is ending with ‘e’ in the singular and e or Ending with ‘या in the plural.
    E.g. Box -> of box -> of boxes, woman -> of woman -> of women

नपुंसकलिंगी नामांचे सामान्य रूप: | Samanya rup in marathi

  1. अकारांत: अकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते.
    उदा. झाड -> झाडाचा, फुल -> फुलाचा
  2. ईकारांत: ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते.
    उदा. लोणी -> लोण्याचा, मोती -> मोत्याचा
  3. ऊकारांत: ऊकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते.
    उदा. लेकरू -> लेकराने, कोकरू -> कोकराने

शब्दयोगी अव्ययासोबत सामान्य रूप: विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप असते, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही शब्दाचे सामान्य रूप होते.

उदाहरण:
राजा घोड्यावर बसून निघाला

  • मूळ शब्द: घोडा
  • सामान्य रूप: घोड्या
  • शब्दयोगी प्रत्यय: वर

ह्या सर्व प्रकारांमध्ये मूळ शब्दात प्रत्यय जोडल्याने होणारा बदल सामान्य रूप म्हणून ओळखला जातो.

Common forms of neuter nouns:

  1. Ending with ‘a’ : The common forms of ending with ‘a’ neuter nouns are in shapes.
    E.g. Tree -> of tree, flower -> of flower
  2. Ending with ‘e’ : The common form of the neuter name ending with ‘e’ is Ending with ‘ya.
    E.g. Butter -> of butter, pearl -> of pearl
  3. Ending with ‘o’: The common form of the neuter name Ending with ‘ois in Ending with ‘u.
    E.g. Lekru -> Lekarne, Kokaru -> Kokrane

Common Form with Conjunctive Adverbs: Just as a word has a common form before an inflectional suffix, a word also has a common form before a conjunctive adverb.

Example:

The king rode away on a horse

  • Original word: horse
  • Common Appearance: Horses
  • Verbal Suffix: Above

In all these forms, the change by adding a suffix to the root word is known as common form.

प्रश्नोत्तरे १ ते ५ – Samanya rup in marathi

प्रश्न : ‘ती मैदानी चाचणीत दोन इंचांनी कमी भरली’ या वाक्यामध्ये अधोरेख या शब्दातील सामान्य रूप ओळखा.

  1. इंचांनी
  2. इंच
  3. इंचा
  4. इंचाने

प्रश्न : कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा. माझ्या (अंगण) एक आंब्याचे झाड आहे.

  1. अंगणा
  2. अंगणाला
  3. अंगणाचे
  4. अंगणाशी

प्रश्न : डोंगर या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

  1. डोंगरा
  2. डोंगर
  3. डोंगराचा
  4. डोंगराळ

प्रश्न : ‘बैल’या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्या पैकी कोणते ते सांगा.

  1. बैला
  2. बैल
  3. बैले
  4. बेल

प्रश्न : अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा. ‘राजाने प्रधानाला बोलावले’

  1. प्रधाना
  2. प्रधान
  3. प्रधानाला
  4. प्रधानास

Q&A

Q : Identify the common form of the word underline in the sentence ‘She underfilled by two inches in the field test’.

  1. by inches
  2. inches
  3. inches
  4. by the inch

Q : Choose the common form of the words in brackets. I have a mango tree in my (yard).

  1. courtyard
  2. to the yard
  3. of the courtyard
  4. by the yard

Q : What is the common form of the word mountain?

  1. the mountain
  2. mountain
  3. of the mountain
  4. hilly

Q : State which of the following is the common form of the word ‘bull’.

  1. bull
  2. bull
  3. Ballet
  4. Bell

Q : Identify the common form of the underlined noun. ‘The king called the chief’

  1. Pradhan
  2. principal
  3. To the principal
  4. to the principal

प्रश्नोत्तरे 6 ते 10  (Samanya rup in marathi)

प्रश्न : ‘कुंकू’ या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ते सांगा?

  1. कुंकवा
  2. कुंकू
  3. कुंकवी
  4. कुंकुवा

प्रश्न : पुढील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचे सामान्य रूप ओळखा : राजा घोड्यावर बसून निघाला

  1. घोड्या
  2. घोडी
  3. घोडा
  4. घोडे

प्रश्न : पुढीलपैकी सामान्य रूप न होणारे शब्द ओळखा?

  1. फोटो
  2. पैसा
  3. किंमत
  4. पाणी

प्रश्न : ‘शिक्षकांनी रमेश ला शाबासकी दिली’ हे वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील सामान्य रूप ओळखा?

  1. शिक्षकां
  2. शिक्षकांनी
  3. शिक्षकांना
  4. शिक्षकास

प्रश्न : खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा : सशाला चार पाय असतात

  1. सशा
  2. सशास
  3. ससाला
  4. ससा

Q : Which of the following is the common form of the word ‘kunku’?

  1. hum
  2. an ant
  3. saffron
  4. kunkuva

Q : Identify the common form of the underlined word in the following sentence : The king rode out on a horse

  1. the horses
  2. mare
  3. horse
  4. the horses

Q : Identify the degenerate words among the following?

  1. Photo
  2. money
  3. Price
  4. water

Q : Identify the common form in the underlined words in the sentence ‘The teacher praised Ramesh’?

  1. Teachers
  2. By teachers
  3. to teachers
  4. to the teacher

Q : Identify the common form of the underlined word in the following sentence : A rabbit has four legs

  1. Rabbit
  2. rabbit
  3. to the rabbit
  4. the rabbit

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा