RRB JE recruitment 2024 apply online – भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच इंग्रजीमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) मध्ये RRB JE 2024 भरतीची घोषणा केलेली आहे. यामध्ये एकूण 791 पदांकरिता उमेदवारांची निवड होणार आहे. यामध्ये केमिकल पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, मोटार चालक, रेल्वे अभियंता आणि केमिकल मेटलर्जिकल असिस्टंट अशा वेगवेगळ्या पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे.
आज शेवटची तारीख – RRB JE recruitment 2024 apply online
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) भारतामधील रेल्वे सेवांकरिता वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया करत असतो. ही परीक्षा देशातील लाखो विद्यार्थी वर्गासाठी एक मोठी संधी आहे. आर आर बी हाजीस्तरांवरती परीक्षा घेऊन त्याद्वारे उमेदवारांची निवड करतो ज्यामुळे सरकारी नोकरी विविध संधी उपलब्ध होतात. रेल्वे विभागाने खूप दिवसानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया काढली असून सदर नोकरी साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
पदांची माहिती :
एकूण 7951 जागा या खालील पदांमध्ये विभागले गेलेले आहेत.
- केमिकल सुपरवायझर
- मेटेलर्जीकल सुपरवायझर
- ज्युनिअर इंजिनियर
- डेपो मटेरियल सुपरीटेंड
- केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट
Today is the last date
Railway Recruitment Board (RRB) conducts recruitment process for various posts for railway services in India. This exam is a great opportunity for lakhs of students in the country. RRB selects the candidates by conducting examinations at various levels thereby providing various government job opportunities. Railway department has released such a large scale recruitment process after a long time and today is the last date to apply for the said job. Students should take advantage of this golden opportunity.
Posts Information:
Total 7951 seats are divided into following posts.
- Chemical Supervisor
- Metallurgical Supervisor
- Junior Engineer
- Depot Material Superintendent
- Chemical and Metallurgical Assistant
शैक्षणिक पात्रता (RRB JE recruitment 2024 apply online)
केमिकल सुपरवाइजर : केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
मेटलर्जिकल सुपरवाइजर : मेटलर्जिकल इंजिनियरिंग पदवी.
ज्युनियर इंजिनियर :
- यांत्रिक अभियांत्रिकी डिप्लोमा
- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
- इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा
- सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
- मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
- उत्पादन अभियांत्रिकी डिप्लोमा
- ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा
- उपकरणे आणि नियंत्रण अभियांत्रिकी डिप्लोमा
- उत्पादन अभियांत्रिकी डिप्लोमा
- मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा
- औद्योगिक अभियांत्रिकी डिप्लोमा
- मशीनिंग अभियांत्रिकी डिप्लोमा
- टूल्स आणि मशीनिंग डिप्लोमा
- टूल्स आणि डाय मेकिंग डिप्लोमा
- माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
- कम्युनिकेशन अभियांत्रिकी डिप्लोमा
- संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी डिप्लोमा
- संगणक विज्ञान डिप्लोमा
- संगणक अभियांत्रिकी डिप्लोमा
डेपो मटेरियल सुपरिटेंड : इंजिनियरिंग डिप्लोमा (कोणत्याही विषयातील )
केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट : ४५% गुण BSC (फिजिक्स आणि केमिस्ट्री)
वयोमर्यादा:
अर्जदाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी 18 वर्षाहून जास्त तर 36 वर्षाहून कमी असावे.
- अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे सूट
- ओबीसीसाठी 3 वर्षे सूट
Educational Qualification:
Chemical Supervisor: Degree in Chemical Technology.
Metallurgical Supervisor : Degree in Metallurgical Engineering.
Junior Engineer :
- Diploma in Mechanical Engineering
- Diploma in Electrical Engineering
- Diploma in Electronics Engineering
- Diploma in Civil Engineering
- Diploma in Mechanical Engineering
- Diploma in Manufacturing Engineering
- Diploma in Automobile Engineering
- Diploma in Instrumentation and Control Engineering
- Diploma in Manufacturing Engineering
- Diploma in Mechatronics Engineering
- Diploma in Industrial Engineering
- Diploma in Machining Engineering
- Diploma in Tools and Machining
- Diploma in Tools and Die Making
- Diploma in Information Technology
- Diploma in Communication Engineering
- Diploma in Computer Science and Engineering
- Diploma in Computer Science
- Diploma in Computer Engineering
Depot Material Superintendent: Diploma in Engineering (Any Discipline)
Chemical and Metallurgical Assistant : 45% Marks BSC (Physics and Chemistry)
Age Limit:
Applicant’s age should be more than 18 years and less than 36 years as on 01 January 2025.
- 5 years exemption for SC/ST
- 3 years relaxation for OBCs
हेही वाचा>>>>पोलीस होण्याआधीच करा पोलिसांसोबत काम : गृहरक्षक दल | Home guard job
RRB JE recruitment 2024 apply online – असा करा अर्ज
- रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याकरिता इथे क्लिक करा.
- होम पेजवर सर्वात वर असलेल्या अर्ज करा या नावावर क्लिक करून खाते तयार करा.
- खाते तयार करून झाल्यावर किंवा आधीच खाते असल्यास लॉगिन करा
- जुनियर इंजीनियर रिक्रुटमेंट लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्जदाराने त्याचा संपूर्ण अर्ज भरावयचा आहे
- अर्ज भरून झाल्यानंतर तो जमा करण्या करिता अर्ज शुल्क भरावे.
- अर्जदाराने अर्ज शुल्क भरून झाल्यानंतर अर्ज जमा कराव
- भरलेला अर्ज डाउनलोड करावा
अर्ज शुल्क:
- खुल्या जातीचा प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याकरिता ₹500/- रुपये.
- अनुसूचित जाती (SC ) आणि अनुसूचित जमाती (ST), ट्रान्सजेंडर आणि महिला उमेदवारांसाठी ₹250/ रुपये.
अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2024
ही संधी आपल्या करिअरला नवी दिशा येण्याचे काम करू शकते. RRB JE भर्ती 2024 अंतर्गत असलेले विविध पदांकरिता अर्ज करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी विद्यार्थ्यांनी नक्कीच गमावू नये!
Apply like this : RRB JE recruitment 2024 apply online
- Visit the official website of Railway Recruitment Board (RRB).
- Click here to visit the official website.
- Create an account by clicking Apply at the top of the home page.
- Login after creating an account or if you already have an account
- Click on the Junior Engineer Recruitment link that will appear.
- After that the applicant has to fill his complete application form
- After filling the application form, the application fee must be paid for its submission.
- After the applicant has paid the application fee, submit the application
- Download the filled application form
Application Fee:
- ₹500/- for Open Caste Category, Other Backward Classes and Economically Weaker Sections.
- ₹250/ for Scheduled Caste (SC) and Scheduled Tribe (ST), Transgender and Female candidates.
Closing Date: 29 August 2024
This opportunity can give your career a new direction. Students must not miss the chance to brighten their future by applying for various posts under RRB JE Recruitment 2024 !