शिक्षण, संघर्ष, आणि जिद्द : दिपाली लंबतुरे यांचा प्रवास | Real life inspirational stories of success

Real life inspirational stories of successपोलीस भरती दर एक ते दीड वर्षानंतर निघतेच. आणि प्रत्येक भरतीमध्ये हजारो मुले पोलीस दलात समाविष्ट होतात परंतु त्यातील काहींची कथा खरंच खूप प्रेरणादायी आणि त्यांचा प्रवास हा संघर्षमय असतो. त्यातीलच एक महिला कॉन्स्टेबल दिपाली लंबतुरे यांचा प्रवास आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. 

दिपाली यांचे बायोग्राफी – Real life inspirational stories of success

नाव : दिपाली लंबतुरे 

पद : रेल्वे पोलीस पुणे 

विभाग : महाराष्ट्र पोलीस

जिल्हा : सोलापूर 

सोशल अकाउंट : सोशल मीडियावर कोणतेही अकाउंट नाही

वडिलांचे स्वप्न (Real life inspirational stories of success)

दिपाली लंबदुरे यांचा प्रवास म्हणजे संघर्ष जिद्द आणि ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देणारी आहे. खरंतर पोलीस बनणे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते परंतु तसे कुटुंबाच्या जबाबदारीमुळे व शिक्षण नसल्याने त्यांना ते पूर्ण करता आले नाही. अडचणी गरिबी सोबतच अनिश्चितता यांचा सामना करत त्यांनी आपले स्वप्न कसे पूर्ण केले आणि रेल्वे पोलीस पुणे दलामध्ये भरती होऊन आपल्या कुटुंबाचे तसेच वडिलांचे स्वप्न कसे साकार केले. 

A father’s dream

Dipali Lambdure’s journey is one of struggle, determination and motivation to achieve goals. In fact, it was her father’s dream to become a police officer, but due to family responsibilities and lack of education, he could not fulfill it. Facing hardships along with poverty and uncertainty, how he fulfilled his dream and fulfilled the dream of his family as well as his father by joining the Railway Police Pune force.

हेही वाचा>>>>जाऊन सांगा त्या नशिबाला, हार मानायचे सवय नाही आम्हाला | Motivational story

Real life inspirational stories of success  – शिक्षणाचे महत्त्व

सोलापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण कुटुंबामधील जन्मलेल्या दिपाली यांच्या वडिलांचे हे स्वप्न होते. वडील सेंट्रींग चे काम करत असाल कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न करत असताना शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नव्हते. तेच त्यांचे असलेले स्वप्न त्यांच्या मुलीने म्हणजे दिपालीने पूर्ण करावे याकरता त्यांनी तिच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि तिच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. 

Importance of education

This was the dream of Dipali’s father, who was born in an ordinary family in Solapur district. While the father was working as a centering and trying to provide financial stability to the family, he could not fulfill his dream due to lack of education. To fulfill the same dream of his daughter Deepali, he paid special attention to her education and fulfilled all her needs.

ITBP मध्ये निवड | Real life inspirational stories of success

वडिलांच्या स्वप्नाला आपल्या ध्येय बनवत दिपाली ने शिक्षणाच्या माध्यमातून तिने पोलीस होण्याचे ध्येय निश्चित केले. या प्रवासामध्ये तिने पोलीस भरती सोबतच अनेक परीक्षा दिल्या त्यामध्येच दिलेल्या एका परीक्षेमध्ये आयटीबीपी अंतर्गत तिची हरियाणा राज्यामध्ये निवड झाली. परंतु कुटुंबापासून दूर राहणे मानसिक त्रास आणि या अगोदर कधी या गोष्टीचा अनुभव नसल्याने त्यांनी ती नोकरी सोडून घरी परत येण्याचा निर्णय घेतला. 

Selection in ITBP

Making her father’s dream her goal, Dipali set her sights on becoming a police officer through education. During this journey she appeared for police recruitment along with many exams in one of which she got selected in Haryana state under ITBP. But being away from family is a mental strain and as he has never experienced this before, he decides to leave that job and come back home.

नवा संघर्ष आणि 15 किलोमीटर चा रोजचा सायकल प्रवास – Real life inspirational stories of success

आयटीबीपी मधील नोकरी सोडण्याचा निर्णय जरी त्यांनी लवकर घेतला असला तरी हा निर्णय त्यांच्यासाठी सोपान होता घरी येऊन त्यांनी पुन्हा पोलीस भरतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. यादरम्यानच त्यांचा प्रेम विवाह झाला पतीनेही त्यांच्या ध्येयाला पूर्ण पाठिंबा दिला. परंतु गरीबी, आर्थिक अडचणी काही पाठ सोडत नव्हत्या त्यांच्या घरापासून ते त्यांच्या मैदानी चाचणी सराव करण्याच्या ग्राउंड पर्यंतचा अंतर हे 15 किलोमीटरचे होते. त्यांना तर सोडवणे अन्याकर्ता कोणी नव्हते तसेच कोणत्या वाहनाची ही फारशी सुविधा त्या ठिकाणी नसल्याने त्यांनी सायकलवर येण्या-जाण्याचा निर्णय घेतला. 15 किलोमीटरचा प्रवास ते दररोज सायकलवर करत असत. 

A new struggle and a daily cycle journey of 15 kilometers

Although he had taken the decision to quit his job in ITBP early, the decision was easy for him and he returned home and started again towards police recruitment. It was during this time that their love marriage took place and the husband also fully supported their goal. But poverty, financial difficulties did not leave any hindrance, the distance from his house to his outdoor test practice ground was 15 km. There was no one else to rescue them and since there was not much facility of any vehicle in that place, they decided to come and go by bicycle. He used to travel 15 kilometers on a bicycle every day.

यातून काय शिकाल? (Real life inspirational stories of success)

दिपालीच्या या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळते की संघर्षाच्या वाटेवर कधीही हार मानले नाही पाहिजे तसेच शिक्षणाचे महत्त्व साधने करण्याची तळमळ आणि कुटुंबाचा आधार यामुळे दिपाली आज यशस्वी झालेले आहेत. तिच्या यशामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांनी तिला अभिमानीत केले. ती तिच्या यशाचे भागीदार म्हणून पती आणि वडील यांना सर्वोच्च मान देते. आपणही दिपाली सारखे प्रयत्न करत राहिलो तर कधी ना कधी यशाचे शिखर गाठणे अशक्य नाही. 

What will you learn from this?

From this story of Dipali we learn that one should never give up on the path of struggle and the importance of education and the support of the family that made Dipali successful today. Her success fulfilled her father’s dream and made her proud. She gives the highest respect to her husband and father as partners in her success. If we keep trying like Deepali, it is not impossible to reach the pinnacle of success.

अशाच प्रेरणादायी कथांकरिता हे संकेतस्थळावरील यशोगाथा नावाच्या पेज वरती क्लिक करा. सोबतच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. पोलीस आर्मी भरती विषयी माहिती चालू घडामोडी, यशोगाथा, नोकरी आणि तयारी टिप्स करिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तर दररोज ऑनलाईन एक टेस्ट सोडवण्याकरिता आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा.

For more such inspiring stories, click on the success stories page on this website. Also, if you like this story, share it with your friends. Join our whatsapp group for police army recruitment information, current affairs, success stories, jobs and preparation tips and join our telegram group to solve a test online daily.

अधिक माहिती करीत येथे क्लिक करा