भूगोल टेस्ट १ : पृथ्वीचे अंतरंग  | Pruthviche antarang

पृथ्वीचे अंतरंग सराव टेस्ट - १० गुण

💪💪💪संघर्षाशिवाय यशाची किंमत नसते🏆🏆🏆

1 / 10

पृथ्वीचा 71 टक्के भाग हा कशाने व्यापलेला आहे? 

2 / 10

उपग्रह नसलेले ग्रह कोणते? 

3 / 10

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 

4 / 10

मंगळ ग्रहावरील मातीत लोह असल्याने त्यास ….. असेही म्हणतात? 

5 / 10

पौर्णिमा ते अमावस्या अशा येणाऱ्या चंद्राच्या पंधरा दिवसांस काय म्हणतात?

6 / 10

पृथ्वीला दोन विभागांमध्ये वेगळे करणारे अक्षवृत्त कोणते? 

7 / 10

भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? 

8 / 10

दक्षिण उत्तर दिशेत असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? 

9 / 10

वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? 

10 / 10

सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? 

Your score is

The average score is 64%

0%

Pruthviche antarang – पृथ्वीचे अंतरंग, भूगोल या घटकातील महत्त्वाच्या पृथ्वी आणि सूर्यमाला या घटकांचे आपण दोन भाग केले असून एका घटकांमध्ये पृथ्वीचे अंतरंग तर दुसऱ्या घटकांमध्ये सूर्यमाला व ग्रह तारे यांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे

पृथ्वी अंतरंग – Pruthviche antarang

पृथ्वीचे अंतरंग म्हणजे नेमके काय? तर पृथ्वीचे अंतरंग म्हणजे पृथ्वीच्या आतील भागांचा अभ्यास करणे होय. जसे की आवरण, खनिजे, ज्वालामुखी, रेखावृत्ते इत्यादी. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केल्यामुळे भूगर्भातील हालचाली भूकंप याबद्दलची पूर्वकल्पना मिळते तसेच काही ऐतिहासिक घडामोडींचाही अभ्यास होतो. सोबतच पृथ्वीच्या आत मध्ये असलेले खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचा शोध लागतो ज्यामुळे उद्योगात चालना मिळते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता पृथ्वीच्या अंतरंगाचे संशोधन करणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळेच पृथ्वीच्या  आवश्यक गोष्टींचा उलगडा होतो. (उदाहरणार्थ ओझोन वायूचा स्तर कमी होत असून त्यामुळे मानवी जीवनास धोका आहे तसेच त्याकरिता उपाय योजना म्हणून झाडे लावली पाहिजे हे देखिल पृथ्वीचा अभ्यास केल्यामुळेच समजले.)

पृथ्वी, ग्रह, आणि त्यांची वैशिष्ट्ये  (Pruthviche antarang)

  1. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये मोजतात.
  2. विषुववृत् अक्षवृत्त असून हे पृथ्वीला दोन भागांमध्ये वेगळे करते.
  3. पृथ्वीचा जवळपास एकूण ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला असून त्यामुळे पृथ्वीस निळा ग्रह असे म्हटले जाते.
  4. पृथ्वीवरील पूर्व ते पश्चिम दिशेत असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते तर दक्षिण उत्तर दिशेमध्ये असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.

Earth, Planets, and Their Characteristics

  1. The magnitude of an earthquake is measured in the Richter unit.
  2. The equator is the axis that separates the earth into two parts.
  3. About 71 percent of the earth is covered by water and therefore the earth is called the blue planet.
  4. Imaginary horizontal lines on the earth running from east to west are called latitudes and imaginary horizontal lines running from south to north are called meridians.

हेही वाचा>>>>Information about planets | भूगोल टेस्ट 2 : सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती

Pruthviche antarang – सूर्यमाला आणि ग्रहांचे वैशिष्ट्ये

  • चंद्राच्या पौर्णिमा ते अमावस्या अशा येणाऱ्या पंधरावड्यास कृष्णपक्ष असे म्हणतात.
  • सूर्यमालेमध्ये सुरुवातीपासून चौथ्या क्रमांकावर असलेला मंगळ ग्रह वरती असलेल्या मातीत लोह आढळल्यामुळे त्यास लाल ग्रह असे देखील म्हणतात.
  • सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु असून सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा गॅनीमेड आहे.
  • सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह असून त्यातील सर्वात मोठा ग्रह हा गुरु तर सर्वात लहान ग्रह हा बुध आहे.
  • सूर्यमाले मधील सर्व ग्रहांना उपग्रह असून फक्त बुध आणि शुक्र असे दोन ग्रह आहेत ज्यांना उपग्रहाच नाहीत.
  • वातावरणाचे एकूण 5 स्थर असून सर्वात वरील स्तरास बह्यांबर म्हणतात तर सर्वात खाली असलेल्या स्तरास तपांबर असे म्हणतात.

Characteristics of the Solar System and Planets

  • The coming fortnight from full moon to new moon is called Krishna Paksha.
  • Mars, the fourth largest planet in the solar system, is also called the Red Planet because of the presence of iron in the soil above it.
  • The largest planet in the solar system is Jupiter and the largest satellite in the solar system is Ganymede.
  • There are total eight planets in the solar system, the largest planet is Jupiter and the smallest planet is Mercury.
  • All the planets in the solar system have satellites except Mercury and Venus which have no satellites.
  • There are total 5 layers of atmosphere and the uppermost layer is called Bahyambar and the lowest layer is called Tapambar.
पृथ्वी अंतरंग प्रश्न उत्तरे १ ते ५ | Pruthviche antarang

प्रश्न : भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? 

  1. रिश्टर 
  2. डेसिबल 
  3. तापमापी 
  4. यापैकी नाही 

उत्तर : भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये मोजतात.

प्रश्न : पृथ्वीला दोन विभागांमध्ये वेगळे करणारे अक्षवृत्त कोणते? 

  1. विषुववृत्त 
  2. मकरवृत्त 
  3. कर्कवृत्त 
  4. यापैकी नाही 

उत्तर : विषुववृत् अक्षवृत्त असून हे पृथ्वीला दोन भागांमध्ये वेगळे करते. 

प्रश्न : पौर्णिमा ते अमावस्या अशा येणाऱ्या चंद्राच्या पंधरा दिवसांस काय म्हणतात?

  1. कृष्णपक्ष 
  2. चंद्रफेरी 
  3. आठवडा 
  4. यापैकी नाही 

उत्तर : चंद्राच्या पौर्णिमा ते अमावस्या अशा येणाऱ्या पंधरावड्यास कृष्णपक्ष असे म्हणतात.

प्रश्न : पृथ्वीचा 71 टक्के भाग हा कशाने व्यापलेला आहे? 

  1. पाणी 
  2. हवा 
  3. जमीन 
  4. यापैकी नाही 

उत्तर : पृथ्वीचा जवळपास एकूण ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला असून त्यामुळे पृथ्वीस निळा ग्रह असे म्हटले जाते. 

प्रश्न : मंगळ ग्रहावरील मातीत लोह असल्याने त्यास ….. असेही म्हणतात? 

  1. लाल ग्रह 
  2. निळा ग्रह 
  3. हिरवा ग्रह 
  4. पिवळा ग्रह 

उत्तर  : सूर्यमालेमध्ये सुरुवातीपासून चौथ्या क्रमांकावर असलेला मंगळ ग्रह वरती असलेल्या मातीत लोह आढळल्यामुळे त्यास लाल ग्रह असे देखील म्हणतात. 

Prithvi Antaranga Questions Answers 1 to 5

Q : What is the magnitude of an earthquake?

  1. Richter
  2. decibels
  3. thermometer
  4. None of these

Answer: The intensity of earthquake is measured in Richter.

Q : What is the axis that separates the earth into two parts?

  1. the equator
  2. Capricorn
  3. cancer
  4. None of these

Answer: The equator is the axis that separates the earth into two parts.

Q : What is the fifteen days of the coming moon from full moon to new moon called?

  1. Krishna Paksha
  2. lunar cycle
  3. the week
  4. None of these

Answer: The coming fortnight from full moon to new moon is called Krishna Paksha.

Q : 71 percent of the earth is covered by what?

  1. water
  2. the air
  3. the land
  4. None of these

Answer: About 71 percent of the earth is covered by water and therefore the earth is called the blue planet.

Q : Since the soil on Mars contains iron, it is also called …..?

  1. red planet
  2. blue planet
  3. green planet
  4. yellow planet

Answer : Mars, which is the fourth planet from the beginning in the solar system, is also called the red planet because of the presence of iron in the soil above it.

पृथ्वी अंतरंग प्रश्न उत्तरे 6 ते 10 – Pruthviche antarang

प्रश्न : सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? 

  1. गॅनीमेड
  2. तारा  
  3. फोबोस 
  4. दिमोस 

उत्तर : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु असून सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा गॅनीमेड आहे. 

प्रश्न : वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? 

  1. तपांबर 
  2. स्थितांबर 
  3. मध्यांबर 
  4. बह्यांबर 

उत्तर  : वातावरणाचे एकूण 5 स्थर असून सर्वात वरील स्तरास बह्यांबर म्हणतात तर सर्वात खाली असलेल्या स्तरास तपांबर असे म्हणतात.

प्रश्न : सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? 

  1. बुध 
  2. शुक्र 
  3. मंगळ 
  4. पृथ्वी 

उत्तर : सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह असून त्यातील सर्वात मोठा ग्रह हा गुरु तर सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. 

प्रश्न : उपग्रह नसलेले ग्रह कोणते? 

  1. बुध व शुक्र 
  2. गुरु व मंगळ 
  3. पृथ्वी 
  4. नेपच्यून 

उत्तर : सूर्यमाले मधील सर्व ग्रहांना उपग्रह असून फक्त बुध आणि शुक्र असे दोन ग्रह आहेत ज्यांना उपग्रहाच नाहीत.

प्रश्न : दक्षिण उत्तर दिशेत असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? 

  1. रेखावृत्ते 
  2. मकरवृत्त 
  3. कर्कवृत्त 

उत्तर : पृथ्वीवरील पूर्व ते पश्चिम दिशेत असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते तर दक्षिण उत्तर दिशेमध्ये असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.

Prithvi Antaranga Questions Answers 6 to 10

Q : Which is the largest satellite in the solar system?

  1. Ganymede
  2. star
  3. Phobos
  4. Demos

Answer: The largest planet in the solar system is Jupiter and the largest satellite in the solar system is Ganymede.

Q : Which is the lowest layer of the atmosphere?

  1. tapambar
  2. status no
  3. middle
  4. Bahyamber

Answer : There are total 5 layers of atmosphere and the uppermost layer is called Bahyambar and the lowest layer is called Tapambar.

Q : Which is the smallest planet in the solar system?

  1. Wed
  2. Fri
  3. mars
  4. the earth

Answer: There are total eight planets in the solar system, the largest planet is Jupiter and the smallest planet is Mercury.

Q : Which planets do not have satellites?

  1. Mercury and Venus
  2. Thursday and Tuesday
  3. the earth
  4. Neptune

Answer: All the planets in the solar system have satellites except Mercury and Venus which have no satellites.

Q : What are imaginary horizontal lines in south north direction called?

  1. drawings
  2. Capricorn
  3. cancer

Answer: Imaginary horizontal lines on the earth from east to west are called axes and imaginary horizontal lines running from south to north are called meridians.

Information about planets | Pruthviche antarang
Information about planets | Pruthviche antarang

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा