Police rank list in marathi- पोलीस खात्याचे महत्व आणि पोलीस रँक याविषयी हा लेख आहे या लेखक पोलीस खात्याच्या वेगवेगळ्या पदांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक पदाच्या जबाबदाऱ्या त्यांचे कार्य आणि त्यांचे वर्णन केलेले आहे तसेच पोलीस पदे व रचना का महत्वाची आहे याची देखील स्पष्टीकरण केलेले आहे. समाजा त कायदा आणि संस्थेचे महत्त्व आणि राखण्याकरता पोलीस खात्याचे योगदान याविषयी अधिक स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
पोलीस खात्याचे महत्व आणि पोलीस रँक चा उद्देश – Police rank list in marathi
समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. हे काम पोलीस विभागाचे आहे ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते. पोलीस खात्यामध्ये अनेक पदे भरली जातात त्यामधील सर्वात लहानपण हे पोलीस कॉन्स्टेबल आहे तर सर्वोच्च पद पोलीस महासंचालक (DGP) हे आहे.
Maintaining law and order in society is a very important task. This is the job of the police department which plays an important role in the safety of citizens. There are many posts filled in the police department, among which the youngest is Police Constable while the highest post is Director General of Police (DGP).
पोलीस रँक रचना (Police rank list in marathi)
- पोलीस कॉन्स्टेबल
- पोलीस हवालदार
- सहाय्यक पोलीस निरीक्षक
- पोलीस निरीक्षक
- सहाय्यक पोलीस आयुक्त
- पोलीस आयुक्त
- पोलीस उप महानिरीक्षक
- पोलीस महानिरीक्षक
- पोलीस महासंचालक
- पोलीस कॉन्स्टेबल : पोलीस कॉन्स्टेबल हे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये सर्वात प्राथमिक असलेले पद आहे. ट्राफिकचे नियमन करणे गस्त घालने तसेच प्राथमिक तपास कामे करणे हे यांचे काम.
- पोलीस हवालदार : पोलीस हवालदार पद जे कॉन्स्टेबलच्या सहाय्यकाचे काम करतात सोबतच अधिक गुंतागुंतीच्या तपासांमध्ये यांचा सहभाग असतो.
- सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) : सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर असणारे अधिकारी हे विशेष तपास कामे करतात. अधिकाऱ्यांच्या तपास कामांमध्ये यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो.
- पोलीस निरीक्षक (PI) : पोलीस निरीक्षक हे पोलीस स्टेशनचे प्रमुख असतात तसेच संपूर्ण पोलीस स्टेशनचे नेतृत्व हे यांच्या हातामध्ये असते. पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची आणि व्यवस्थापनाचे काम तसेच तपासांचे काम करणे हे पोलीस निरीक्षकांचे काम आहे.
- सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) : सहाय्यक पोलीस आयुक्त अनेक पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत असून त्यामधील सर्वच अधिकाऱ्यांचे कामकाज पाहणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे यांच्या काम आहे.
- पोलीस आयुक्त (CP) : प्रत्येक शहरातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याचे पद म्हणजे पोलीस आयुक्त होय. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे हे यांच्या काम आहे.
- पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) : पोलीस उपमहानिरीक्षक हे राज्यातील वेगवेगळ्या विभागांकरिता नेमणूक केलेले असतात सोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन वरती देखील त्यांचे लक्ष असते.
- पोलीस महानिरीक्षक (IG) : पोलीस महानिरीक्षक ही पोलीस उपमा निरीक्षक यांच्या वरचे पद असून जवळपास पोलीस उप महानिरीक्षकांप्रमाणेच यांचे देखील काम असते.
- पोलीस महासंचालक (DGP) : पोलीस महासंचालक हे पोलीस खात्यातील सर्वात वरिष्ठ पद आहे. संपूर्ण राज्यामधील पोलीस प्रशासनाचे नेतृत्व करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कायद्यासव्यवस्था पाहणे यांची जबाबदारी असते.
हेही वाचा>>>>महाराष्ट्र पोलीस रचना व पदे – २५ गुण | Maharashtra Police Structure and Posts – 25 Marks
Police Rank Structure
- Police Constable
- police constable
- Assistant Inspector of Police
- Inspector of Police
- Assistant Commissioner of Police
- Commissioner of Police
- Deputy Inspector General of Police
- Inspector General of Police
- Director General of Police
- Police Constable : Police Constable is the most primary post in Maharashtra Police Department. Their job is to regulate traffic by patrolling as well as conducting preliminary investigations.
- Police Constable : The post of Police Constable who acts as an assistant to a constable and is involved in more complex investigations.
- Assistant Police Inspector (API): Officers holding the rank of Assistant Police Inspector carry out special investigative duties. They play a very important role in the investigative work of the authorities.
- Police Inspector (PI): The police inspector is the head of the police station and the overall leadership of the police station is in his hands. It is the job of police inspectors to deal with every case that comes to the police station and to handle the management work as well as the work of investigations.
- Assistant Commissioner of Police (ACP): Assistant Commissioner of Police is under several police stations and his job is to supervise and guide all the officers in them.
- Commissioner of Police (CP) : The highest police officer position in every city is Commissioner of Police. His job is to maintain law and order in the city.
- Deputy Inspector General of Police (DIG): Deputy Inspector General of Police is assigned to different departments of the state and also looks after different police stations.
- Inspector General of Police (IG): The Inspector General of Police is a rank above the Deputy Inspector General of Police and has almost the same functions as the Deputy Inspector General of Police.
- Director General of Police (DGP) : Director General of Police is the senior most post in the police department. He is responsible for leading the police administration in the entire state and looking after the law and order in entire Maharashtra.
Police rank list in marathi – पदे का आवश्यक आहेत?
पोलीस खात्यामध्ये पद रचना असणे खूप गरजेचे आहे त्याच्यामुळेच तर अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि जबाबदारी यांचे स्पष्टीकरण होते. वेगवेगळ्या पदांना दिलेल्या कामानुसार त्यांना दिलेल्या अधिकारानुसार ते त्यांचे काम करतात त्यामुळेच राज्यामध्ये कायदा वसव्यवस्था व्यवस्थित पार पाडली जाते. नागरिकांना देखील सुरक्षिततेचे वातावरण मिळते.
Why are police posts necessary?
It is very important to have a job structure in the police department because it explains the duties and responsibilities of the officers. They perform their work according to the authority given to them according to the work assigned to them in different positions, that is why the law and order system in the state is properly carried out. Citizens also get a sense of security.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा