Police bharti tayari kashi karavi – आजच्या या लेखामध्ये सात दिवसांकरिता शारीरिक व्यायाम, संतुलित आहार आणि अभ्यासाची रूपरेषा दिलेली आहे. प्रत्येक दिवसाच्या गरजेनुसार व्यायामाच्या वेगवेगळ्या पद्धती, आहारातील पोषक पदार्थ तसेच शैक्षणिक विषयांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा लेख तुमच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रवासाच्या वाटेमधून वर्दीच्या ध्येयाकडे जाणारा मार्ग सोपा करेल.
दिवस 1 : सोमवार (26 ऑगस्ट) – Police bharti tayari kashi karavi
(श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा)
व्यायाम :
- वॉर्म-अप : 2 ते 5 मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- हॅन्डस्टॅंड : हाताची कोपरखळी आणि पायाची बोटे जमिनीवर टिकून पोटावर तसेच पूर्ण शरीरावर ताण पडेल असे थांबणे
- सीटअप : बैठका मारणे (15 मिनिटे )
- गोळा : विश्रांती घ्यावी
- डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी
- संध्याकाळचा नाष्टा : फ्रुट सॅलड
- रात्रीचे जेवण : पनीर, ब्राऊन राईस आणि भाज्या
- पाणी : 2 लि.+ (दिवसभरात पिणे)
नोट : (आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच श्रावणी सोमवार असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)
अभ्यास : शब्दांच्या जाती या घटकांमधील नाम व त्याचे प्रकार (मराठी व्याकरण) : यातील नामाचे प्रकार व त्याची व्याख्या समजून घेणे. तसेच साधित नामे हा घटकही समजून घेणे व त्यावर आधारित प्रश्न उत्तरे सोडवणे.
मेडिटेशन : सकाळ किंवा रात्री 10 ते 15 मिनिटे दररोज मेडिटेशन/ध्यान धरणा करा.
दिवस 2 : मंगळवार (27 ऑगस्ट) (Police bharti tayari kashi karavi)
लक्षात ठेवा : चालू महिन्यात तुमची कोणतीही लेखी परीक्षा नसेल तर सण साजरा करण्याकरिता 1 तास देऊ शकता. (गोपाळकाला च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा)
व्यायाम :
- वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- गोळा : गोळा फेक सराव करणे
- कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : फळे, काजू बदाम
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम अंडी किंवा सोयाबीन
- संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि चिकन
- दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.
अभ्यास : विभाज्यतेच्या कसोट्या, गणित या घटकावर आधारित असलेला आपल्या संकेतस्थळावरील लेख व्यवस्थित वाचणे. त्यानंतर खाली असलेला युट्युब वरचा व्हिडिओ पूर्ण पाहणे. मग या विषयावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवून आपले गुण तपासणे.
हेही वाचा>>>>दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ करिता | Army bharti tayari kashi karavi
Police bharti tayari kashi karavi – दिवस 3 : बुधवार (28 ऑगस्ट)
व्यायाम :
- वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : साडेतीन किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- रिपीटेशन : 200 मीटर धावणे 200 मीटर चालले पाच वेळा पुनरावृत्ती
- गोळा : गोळा फेक चा सराव करणे
- कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य, काजू बदाम
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर
- संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि मासे
- पाणी : 2लि.+ (दिवसभरात पिणे)
अभ्यास : विषय : मराठी, टॉपिक : साधित नामे (शब्दांच्या जाती)
दिवस 4 : गुरुवार (29 ऑगस्ट) | Police bharti tayari kashi karavi
व्यायाम :
- वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- रगडा : दहा मिनिटं अंतर हे वेगवेगळ्या पद्धतीने धावणे. उदा. एका पायावर, हात वर करून, बेडूक उड्या मारत किंवा दोन्ही पाय सोबत ठेवून
- गोळा : गोळा फेकचा सराव कर
- कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस आणि काजू बदाम, खजूर
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम पालक पनीर
- संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात
- दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.
- नोट (आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी अजा एकादशी असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)
अभ्यास : लसावी मसावी, गणित
दिवस 5 : शुक्रवार (30 ऑगस्ट) – Police bharti tayari kashi karavi
व्यायाम :
- वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- स्ट्राइड : 100 मीटर जोरात धावणे
- कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य, फळे आणि नट्स
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी आणि भाज्यांचे सूप
- संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम
- रात्रीचे जेवण : मटन किंवा पनीर, ब्राऊन राईस आणि भाज्या
- पाणी : 2लि.+ (दिवसभरात पिणे)
अभ्यास : पृथ्वीचे अंतरंग, भूगोल
Day 5 : Friday (August 30)
Exercise:
- Warm-up: Jumping for two to five minutes
- Running: 5 kilometers at a moderate pace
- Stride: 100 meter sprint
- Total Down: Body Stretching
Diet:
- Breakfast: Soaked pulses, fruits and nuts
- Lunch: Salad, chapati bhaji and vegetable soup
- Evening snack: Cashew nuts
- Dinner: Mutton or paneer, brown rice and vegetables
- Water : 2L+ (drink throughout the day)
Studies : Earth’s interior, Geography
दिवस 6 : शनिवार (31 ऑगस्ट) (Police bharti tayari kashi karavi)
व्यायाम :
- वॉर्म-अप : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- चढ : डोंगर किंवा चडावरती पळणे
- गोळा : गोळा फेकचा सराव करा
- कुल डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
आहार :
- सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस किंवा अंड्याचे आमलेट
- दुपारचं जेवण : चिकन करी किंवा कडधान्य फ्राय आणि ब्राऊन राईस व भाज्या
- संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम आणि ग्रीन टी
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात व मासे
अभ्यास : सराव प्रश्नपत्रिका सोडविणे : बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप झालेला असतो परंतु एन परीक्षेच्या वेळी सर्व येत असून वेळ पुरला नाही म्हणून निराशा हाती येते. त्यामुळे ९० मिनिटे वेळ लावून १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविणे.
गणित बुद्धिमत्ता विषयातील वेळ जाणाऱ्या प्रश्नांना एका प्रश्नाचे एक मिनिट असा वेळ लावून पुन्हा पुन्हा सोडवणे.
Day 6 : Saturday (August 31)
Exercise:
- Warm-up: Jumping for two to five minutes
- Running: 2 kilometers at a moderate pace
- Uphill: To run up a hill or hill
- Ball: Practice ball throwing
- Total Down: Body Stretching
Diet:
- Breakfast: Fruit juice or egg omelette
- Lunch: Chicken curry or pulse fry and brown rice and vegetables
- Evening snack: Cashew almonds and green tea
- Dinner: Chapati bhaji varan-rice and fish
Study : Solving Practice Papers : Many students study a lot but during the N exam they all come and get frustrated as there is not enough time. So solving 100 marks question paper by spending 90 minutes.
Repeatedly solve time consuming questions of Mathematical Intelligence with a time limit of one minute per question.
रविवार : 01 सप्टेंबर 2024
व्यायाम : या दिवशी कोणताही व्यायाम करू नये. शक्य असल्यास हलकेसे चालावे.रविवार असला तरी आहाराला आणि अभ्यासाला कधीही सुट्टी नसते.
आहार :
- सकाळचा नाष्टा : पोहे, उपमा किंवा शिरा
- दुपारचं जेवण : ब्राऊन राईस व भाज्या
- संध्याकाळचा नाष्टा : व्हेजिटेबल्स स्मुदी
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात व मासे किंवा चिकन
जसे व्यायाम आणि आहार आपणास उत्तम प्रकारचची शारीरिक क्षमता प्रदान करतो त्याचप्रमाणे विश्रांती आणि झोप हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळेच तुम्ही दिवसभर केलेला कष्टाला आकार येतो.
Sunday : 01 September
Exercise: Do not do any exercise on this day. Walk lightly if possible. Even if it is Sunday, there is never a day off from diet and study.
Diet:
- Breakfast: Pohe, Upma or Shira
- Lunch: Brown rice and vegetables
- Evening snack: Vegetables smoothie
- Dinner: Chapati bhaji varan-rice and fish or chicken
Just as exercise and diet give you the best physical performance, rest and sleep are equally important. This is what gives shape to the hard work you have done throughout the day.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा