सक्सेस स्टोरी : नाशिक जिल्ह्यामधील देवळा तालुका येथील रहिवासी असलेल्या एकाच ठिकाणच्या सात महिला आणि सात पुरुष यांनी मिळून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे हे यश खडतर मेहनत जिद्द व अथक प्रयत्नांमुळे शक्य झालेले आहे. यांनी मिळवलेले यश तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
यशस्वी विद्यार्थी व त्यांची गावे – Police Bharti success story
- अंकिता शेवाळे – खामखेडा
- सुनिता देवरे – सांगवी
- प्रियंका मोरे – भाऊर
- ऋतुजा देवरे – खर्डे
- अपेक्षा पवार – वाखारी
- ऋतिक चव्हाण – माहिती उपलब्ध नाही
- तेजेंद्र
- राकेश भामरे
- महिंद्रा वाघ
- केदा बर्वे
- रोहित सूर्यवंशी
कठीण परिस्थितीमध्ये ही मिळवले यश (Police Bharti success story)
अंकिता शेवाळे (खामखेडा) आणि सुनिता देवरे (सांगवी) यांनी खूप कठीण परिस्थिती असूनही यश मिळवून दाखवले दोघेही शेतकरी कुटुंबातून आल्या होत्या तसेच अनेक आर्थिक अडचणीचा सामना देखील करीत होते. यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता तसेच वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करून अथक प्रयत्न केले.
प्रियंका मोरे (भाऊर) हिने तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत स्वतःच्या मेहनतीने पोलीस भरती चे स्वप्न साध्य केले हे मिळालेले एसटीच्या कुटुंबियांकरिता अभिमानाचा क्षण ठरलेला आहे. ऋतुजा देवरे (खर्डे) आणि अपेक्षा पवार (वाखारी) तसेच ऋतिक चव्हाण यांनी गरिबीवर मात करत आपले स्वप्न पूर्ण केले ऋतिकच्या आईने वडिलांचे निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता त्याचमुळे ऋतिकला शिक्षणाकरिता पैशांचा पाठपुरावा झाला. आई आणि लेकाच्या या संघर्षमय प्रवासाचे गोड फळ शेवटी त्यांना मिळालेच.

Success achieved in difficult circumstances
Ankita Shewale (Khamkheda) and Sunita Deore (Sangvi) showed success despite very difficult circumstances. Both came from farming families and were also facing many financial difficulties. They studied hard and tried tirelessly to reach their goals and fulfill their father’s dream.
Priyanka More (Bhaur) achieved her dream of police recruitment with her own hard work while taking care of the family’s responsibilities. It has become a proud moment for the ST families. Rituja Deore (Kharde) and Apeksha Pawar (Wakhari) as well as Hrithik Chavan achieved their dreams by overcoming poverty. Hrithik’s mother had taken the burden of the entire family on her shoulders after the death of her father, which is why Hrithik pursued money for his education. The sweet fruit of this struggle journey of mother and daughter was finally achieved by them.
हेही वाचा >>>> ३५००० नसल्याने करावा लागला क्लास बंद , आज करोडो चे मलिक | Vitthal kangane
Police Bharti success story – गरीबीवर मात करत पुढे जाणारे विद्यार्थी:
तेजेंद्र नावाचा विद्यार्थी आदिवासी समाजातून आलेला असतानाही आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून पोलीस भरती झाला त्यांनी त्याच्या समाजाकरिता एक आदर्श निर्माण केला. त्याच्या मेहनतीची आणि संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी खूपच प्रेरणादायी आहे.
त्याचप्रमाणे राकेश भामरे, महिंद्रा वाघ केदा बर्वे आणि रोहित सूर्यवंशी त्या विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थिती मधून यशाचा मार्ग मिळाला छोटे छोटे व्यवसाय शेती वडिलांचे निधन कुटुंबातील आर्थिक चंचल अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असलेल्या अडचणींवर त्यांनी मात करून पोलीस भरतीची तयारी केली कोणी पोलीस भरतीची तयारी करत असताना शेतीचे कामे सांभाळली तर कोणी आई-वडील दोघांचे आधार नसताना स्वखर्चाने शिक्षण आणि स्वतःचा खर्च उचलत पोलीस भरतीची तयारी केली.
विद्यार्थीचे नाव | अडचणी | यश | प्रेरणा |
तेजेंद्र | आदिवासी समाज, कठीण परिस्थिती | पोलीस भरती | समाजासाठी आदर्श निर्माण केला |
राकेश भामरे | आर्थिक चंचल स्थिती | पोलीस भरती | खडतर परिस्थितीवर मात केली |
महिंद्रा वाघ | छोटे व्यवसाय, शेती, आर्थिक समस्यां | पोलीस भरती | शेती आणि शिक्षणाचे काम सांभाळले |
केदा बर्वे | वडिलांचे निधन, कुटुंबातील आर्थिक संकट | पोलीस भरती | संघर्षातून यश मिळवले |
रोहित सूर्यवंशी | आई-वडील दोघांचे आधार नसताना स्वखर्चाने शिक्षण | पोलीस भरती | स्वतःच्या कष्टांवर यश मिळवले |
Students who are overcoming poverty and moving forward:
A student named Tejendra, despite coming from a tribal community, overcame his difficult circumstances and joined the police, creating a role model for his community. The story of his hard work and struggle is very inspiring for everyone.
Similarly, Rakesh Bhamre, Mahindra Wagh Keda Barve and Rohit Suryavanshi, those students found a path to success from difficult situations. They overcame different difficulties such as small businesses, agriculture, the death of their father, and financial instability in the family and prepared for police recruitment. Some took care of agricultural work while preparing for police recruitment, while others, without the support of both parents, prepared for police recruitment by covering their own education and expenses.
अभ्यास आणि सरावाचे महत्त्व: Police Bharti success story
सराव धैर्य आणि सातत्य यांच्या जोरावर या सर्व तरुणांनी पोलीस भरतीच्या अंतिम यादीमध्ये नाव मिळवले यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली. यासोबतच लाभलेले योग्य गुरु आणि समविचारी मित्रपरिवार अधिक कामी ठरला.
या सर्वांच्या संघर्ष गातीतून आपल्याला हे समजते की ध्येय साकार करायचे असेल तर केवळ महिन्यात जिद्द आणि चिकाटी गरजेचे असते कोणतीही परिस्थितीत तुमचे अपयशाचे कारण होऊ शकत नाही. अशा प्रेरणादायी कथा फक्त वाचण्यापुरत्याच नाही तर अमलात आणण्याकरिता देखील आहेत संघर्षातून मिळवलेले यश नेहमीच लक्षात राहते हे यश या सर्व विद्यार्थ्यांकरिता पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरेल.
View this post on Instagram
Importance of Study and Practice:
Practice, courage and consistency helped all these youths to make it to the final list of police recruitment. Their hard work helped them to fulfill their dreams. Along with this, the right mentor and like-minded friends they got became more helpful.
From the struggle stories of all of them, we understand that if you want to achieve your goal, only determination and perseverance are necessary. No situation can be the reason for your failure. Such inspiring stories are not only for reading but also for implementing. The success achieved through struggle is always remembered. This success will be an example for all these students for the generations to come.