Police bharti study time table – आठवड्यातील रोजच्या दिनचर्येविषयी आराखड्याबाबत हा लेख लिहिला आहे. यामध्ये मेडिटेशन, आहार, व्यायाम तसेच अभ्यास यांची रूपरेषा दिली गेलेली आहे. प्रत्येक दिवसाकरिता वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आणि आहाराचे नियम सांगितलेले आहेत. धावणे, गोळा फेक, बॉडी स्ट्रेचिंग असे विशिष्ट शारीरिक क्रिया असलेल्या व्यायाम सोबतच विश्रांती करिता मार्गदर्शन यात केलेले आहे. यामध्ये मराठी, गणित आणि सामान्यविज्ञान सारख्या विषयांवर अभ्यासाचे नियोजन दिले गेले आहे. लेखांमध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी आहाराचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. रविवारच्या दिवशी व्यायाम आणि आहार हलका ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
दिवस 1 : सोमवार (09 सप्टेंबर) – Police bharti study time table
मेडिटेशन : सकाळ 10 ते 15 मिनिटे दररोज मेडिटेशन/ध्यान धरणा करा.
व्यायाम :
- तयारी : 2 ते 5 मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- चढ : डोंगर किंवा चढावर पळणे
- शॉट पुट: गोळा फेक चा सराव करा
- आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास :
- विषय : मराठी,
- टॉपिक : सामान्यरूप
आहार :
- सकाळचा नाष्टा : १ वाटी भिजवलेले कडधान्य, १ ग्लास दूध
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती/भाकरी आणि भाजी सोबत 100 ग्रॅम पालक पनीर
- संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम किंवा १ सफरचंद
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात
- दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.
शाकाहारी असाल तर हाच आहार आठवडाभर खाऊ शकता
Day 1 : Monday (September 09)
Meditation: Do 10 to 15 minutes daily meditation/dhyana dharana in the morning.
Exercise:
- Preparation: Jump for 2 to 5 minutes
Running: 2 kilometers at a moderate pace
Uphill: To run uphill or uphill
Shot Put: Practice the shot put
Relaxation: Stretching the body
Study:
- Subject : Marathi,
Topic : General
Diet:
- Breakfast: 1 bowl of soaked pulses, 1 glass of milk
Lunch: 100 grams of palak paneer with salad, chapati/bread and vegetables
Evening snack: Cashew almonds or 1 apple
Dinner: Chapati with vegetables and rice
Drink more than two liters of water a day.
If you are a vegetarian, you can eat the same diet for a week
दिवस 2 : मंगळवार (10 सप्टेंबर) (Police bharti study time table)
व्यायाम :
- तयारी : 2 ते 5 मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- स्ट्राइड : 100 मीटर अंतर लांब ढांगा टाकत धावणे
- आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास :
- विषय : गणित,
- टॉपिक : स्थानिक किंमत दर्शनी किंमत
आहार :
- सकाळचा नाष्टा : २ अंडी (उकडलेली)
- दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती/भाकरी आणि भाजी सोबत 100 ग्रॅम पालक चिकन
- संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात ( मटण )
- दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.
मांसाहारी असाल तर हाच आहार आठवडाभर खाऊ शकता.
Day 2 : Tuesday (September 10)
Exercise:
- Preparation: Jump for 2 to 5 minutes
Running: 5 kilometers at a moderate pace
Stride: A long stride of 100 meters
Relaxation: Stretching the body
Study:
- Subject : Mathematics,
Topic : Local Price Face Price
Diet:
- Breakfast: 2 eggs (boiled)
Lunch: 100 grams of spinach chicken with salad, chapati/bread and vegetables
Evening snack: green tea, oats
Dinner: Chapati with vegetables and rice (mutton)
Drink more than two liters of water a day.
If you are a non-vegetarian, you can eat the same diet for a week
हेही वाचा>>>>दिनांक 02 सप्टेंबर 2024 ते 08 सप्टेंबर 2024 करिता | Police bharti ground time table
Police bharti study time table – दिवस 3 : बुधवार (11 सप्टेंबर)
व्यायाम :
- तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- विविध प्रकारच्या धावण्याचा सराव : १०० मीटर अंतर हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेगाने धावणे
- शॉट पुट: गोळा फेक सराव करणे
- आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास :
- विषय : मराठी,
- टॉपिक : विभक्ती, कारकार्थ व उपपदार्थ
दिवस 4 : गुरुवार (12 सप्टेंबर)
व्यायाम :
- तयारी : 2 ते 5 मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- हॅन्डस्टॅंड : हाताच्या कोपरांवर आणि हात आणि पाय स्थिर ठेवून पोटावर तसेच पूर्ण शरीरावर ताण पडेल असे थांबणे
- बैठका : 15 मिनिटे बैठक व्यायाम करणे
- शॉट पुट: विश्रांती घ्यावी
- डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास :
- विषय : गणित,
- टॉपिक : वर्ग व वर्गमूळ
Day 3 : Wednesday (September 11)
Exercise:
- Preparation: Jump for two to five minutes
Running: 2 kilometers at a moderate pace
Practice different types of running: 100m distance is run at different speeds
Shot Put: Practicing the shot put
Relaxation: Stretching the body
Study:
- Subject : Marathi,
Topic: Separation, Karkarth and Sub-substance
Day 4 : Thursday (September 12)
Exercise:
- Preparation: Jump for 2 to 5 minutes
Running: 5 kilometers at a moderate pace
Handstand: Standing on the elbows and keeping the hands and feet still, the abdomen and full body are stressed.
Sittings: 15 minutes of sitting exercises
Shot Put: Rest
Down : Body stretching
Study:
- Subject : Mathematics,
Topic: Classes and Class Roots
दिवस 5 : शुक्रवार (13 सप्टेंबर) | Police bharti study time table
व्यायाम :
- तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- शॉट पुट: गोळा फेक सराव करणे
- आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास :
- विषय : सामान्यज्ञान,
- टॉपिक : आंतरराष्ट्रीय जागतिक दिनविशेष मे व जून
दिवस 6 : शनिवार (14 सप्टेंबर)
आठवड्याचा शेवट असल्याने व्यायाम हलकाच करावा
व्यायाम :
- तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
- धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
- आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे
अभ्यास : १०० गुणांची सराव प्रश्नपत्रिका ९० मिनिटात सोडविणे
Day 5 : Friday (September 13)
Exercise:
- Preparation: Jump for two to five minutes
Running: 5 kilometers at a moderate pace
Shot Put: Practicing the shot put
Relaxation: Stretching the body
Study:
- Subject : General Knowledge,
Topic : International World Day May and June
Day 6 : Saturday (September 14)
As it is the end of the week, exercise should be light
Exercise:
- Preparation: Jump for two to five minutes
Running: 5 kilometers at a moderate pace
Relaxation: Stretching the body
Practice : To solve 100 marks practice question paper in 90 minutes
रविवार : 15 सप्टेंबर 2024 – Police bharti study time table
व्यायाम : रविवारच्या दिवशी व्यायाम न करता, हलके चालणे किंवा आरामदायक हलचाली कराव्यात
आहार :
- सकाळचा नाष्टा : पोहे, उपमा किंवा शिरा
- दुपारचं जेवण : व्हेज थाळी
- संध्याकाळचा नाष्टा : भेळ
- रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात मासे
Sunday : 15 September 2024
Exercise: On Sundays without exercise, light walking or comfortable movement should be done
Diet:
- Breakfast: Pohe, Upma or Shira
- Lunch: Veg Thali
- Evening snack: Lamb
- Dinner: Chapati bhaji with rice and fish
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या माहिती करता आमच्या ड्रीम वरती या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या सोबतच आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करा धन्यवाद
If you like the information please share it with your friends and for similar information please visit our Dream Varti website frequently and follow all our social media accounts thanks
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा