नवीन पोलीस भरती कधी होणार ? | Police bharti kadhi nighnar 

Police bharti kadhi nighnar – अनेक विद्यार्थी पोलीस शिपाई भरतीची तयारी करत आहेत तर काही विद्यार्थ्यांचे सदर वर्षाची परीक्षा देऊन झालेली आहे. बरेचशे विद्यार्थी पुढील भरतीची ही वाट पाहत आहेत. तर आपण सामान्यतः सर्वांच्याच मनात असणारा प्रश्न तो म्हणजे पोलीस भरती किती वर्षांनी निघते आणि पुढील पोलीस भरती केव्हा होईल? याविषयीची माहिती आज पण आजच्या या लेखात पाहणार आहोत. 

पोलीस भरती ही दरवर्षी निघते. आपण तयार आहोत का? – Police bharti kadhi nighnar

  • सामान्यतः एमपीएससी मध्ये होणाऱ्या भरत्या ह्या रिक्त जागेनुसार तर त्या विभागामध्ये असलेल्या गरजेनुसार भरल्या जातात. परंतु पोलीस भरती ही एकमेव परीक्षा जी नियमितपणे दरवर्षी होनारी आहे. साधारणतः एक वर्षाच्या कालावधीमध्ये दरवर्षी एक तरी भरती ही निघतेच. त्यामुळे विद्यार्थी नवीन असो किंवा अनुभवी भरती कधी निघेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा जेव्हा केव्हा भरती निघेल तेव्हा आलेल्या भरतीमध्ये आपले शंभर टक्के काम कसे होईल हे पहावे. 
  • कारण अनेकदा विद्यार्थी भरती केव्हा निघेल याची वाट पाहत बसतात आणि भरती निघेल की नाही म्हणून अभ्यास बंद करतात. अचानक भरतीची जाहिरात आल्यानंतर तयारीला लागतात, तोवर नियमित सातत्याने अभ्यास आणि मैत्रिणी चाचणीचा सराव करणारे विद्यार्थी परिणामी पुढे निघून जातात. या पोलीस भरतीच्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचे असेल तर कष्ट चिकाटी आणि अभ्यासात असलेले सातत्य हे जर असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल.

Police recruitment is released every year. Are you ready?

  • Generally, MPSC recruitments are filled according to the vacancy and according to the requirement in that department. But police recruitment is the only exam which is held regularly every year. At least one recruitment is released every year for a period of about one year. So whether a student is a fresher or an experienced recruit, instead of waiting for the recruitment to come out, whenever the recruitment comes out, you should see how your hundred percent work will be done in the recruitment that comes.
  • Because many times students wait for the recruitment and stop studying whether the recruitment will be released or not. All of a sudden after the recruitment advertisement comes the preparation starts, the students who regularly study and practice the friend test as a result leave ahead. If you want to survive in this police recruitment competition then hard work persistence and consistency in studies will help you succeed.

भविष्यात पुन्हा भरती निघेल का? (Police bharti kadhi nighnar)

नुकतेच महाराष्ट्र सरकारने 2014 नंतर पहिल्यांदाच मेगा भरती आयोजित केली होती. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवड झालेल्या विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन कामास रुजू ही झाली आहेत. मग आता प्रशासनाकडे पोलीस खात्यामध्ये एवढी जागा रिकामी आहे का? अशी मेगा भरती पुन्हा निघू शकते का? 

महाराष्ट्र शासनाने जवळपास एक लाख पदांकरिता पोलीस शिपाई विभागामध्ये जागा भरण्याची घोषणा केलेली आहे. सदर घोषणा ही त्यांनी कोणत्याही राजकीय राजकीय किंवा सामाजिक दबावाखाली येता केलेली नाही. याशिवाय कोणताही राजकीय हेतू सुद्धा या भरती मागे वाटत नाही. सध्याच्या अस्तित्वात असलेले लोकसंख्येला पुरेशी असे मनुष्यबळ पोलीस खात्याकडे सध्या नाही. हे मनुष्यबळ उभा करण्याचा सरकारचा हेतू असावा. या सर्व जागा टप्प्याने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे येणारा काळामध्ये दरवर्षी पोलीस भरती नियमित प्रमाणे होईल. पोलीस भरतीसाठी लागणारा अभ्यासक्रम हा इतर परीक्षण करत आहे सारखाच असल्याने या अभ्यासाचा तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षण करत आहे नक्कीच उपयोग होईल. तुम्ही केलेला अभ्यास कधीही वाया जाणार नाही. 

Will there be another tide in the future?

Recently, the Maharashtra government had conducted the mega recruitment for the first time since 2014. This recruitment process has been completed and the selected students have joined the work after training. So now the administration has so many vacancies in the police department? Can such a mega tide emerge again?

Government of Maharashtra has announced to fill up about one lakh posts in police constable department. This announcement was not made by him under any political political or social pressure. Apart from this, no political motive seems to be behind this recruitment. The police department currently does not have enough manpower to meet the existing population. It should be the government’s intention to raise this manpower. All these seats will be filled in a phased manner. Therefore, in the coming period, police recruitment will be regular every year. Since the syllabus for police recruitment is similar to other exams, this study will definitely help you in other competitive exams. The study you do will never be wasted.

हेही वाचा>>>>महाराष्ट्र पोलीस भरती | Maharashtra police bharti

Police bharti kadhi nighnar – पोलीस खात्याचे खाजगीकरण होईल का?

जोपर्यंत मानव जीवन अस्तित्वात आहे तोपर्यंत भविष्यामध्ये पोलीस खाते हे कायमस्वरूपी असणार आहे. तसेच पोलीस खात्याचे खाजगीकरण होणे कधीही शक्य नाही. तसे झाल्यास हा लोकशाहीचा अपमान असेल. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या धिज्या उडल्याशिवाय राहणार नाही. 

अधिकृत माहिती करीता येथे क्लिक करा

Will the police department be privatized?

As long as human life exists, the police department is going to be permanent in the future. Also privatization of police department is never possible. If that happens, it will be an insult to democracy. Also, law and order will not be without flying.

Police bharti kadhi nighnar
Police bharti kadhi nighnar