डिसेंबर 2024 मध्ये एकूण 7500 पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर | Police bharti kadhi nighel

Police bharti kadhi nighel – महाराष्ट्र पोलीस विभागाने डिसेंबर 2024 मध्ये एकूण 7500 पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.  यामध्ये मुंबईसाठी 1200 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे मुंबई पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढणार आहे. मागील दोन वर्षात 35 हजार पदे भरण्यात आली तसेच यावर्षीही मोठ्या प्रमाणात भरती होत आहे.

कोरोनामुळे रखडलेली भरती प्रक्रिया – Police bharti kadhi nighel

2021 मध्ये कोरोना आल्यामुळे जवळपास सलग तीन वर्ष कोणतीही  भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती परंतु त्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर पदभरतीची घोषणा करण्यात आली. या गेल्या वर्षानंतर एकूण 18000 तर दुसऱ्यांदा सतरा हजार अशा दोन भरती प्रक्रिया राबविल्या गेल्या. या दोन प्रक्रियांमध्ये मिळून एकूण 35000 हून अधिक रिक्त पदे पोलीस खात्यामध्ये भरली गेली. आता त्यानंतरही अजून 7500 हून अधिक पदे रिक्त आहेत. 

Recruitment process stalled due to Corona

Due to corona in 2021 no recruitment process was conducted for almost three consecutive years but after that massive recruitment was announced in 2022 and 2023. After this last year, two recruitment processes were conducted with a total of 18,000 and the second time with 17,000. A total of more than 35000 vacancies were filled in the police department in these two processes. Now even after that more than 7500 posts are still vacant.

गृह विभागाने दिला भरती प्रक्रियेचा आदेश (Police bharti kadhi nighel)

गृह विभागाने सर्व जिल्ह्यांना एकूण 14 हजार 471 पदी भरण्याचे आदेश दिले आहेत आतापर्यंत 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई तर आठ जिल्ह्यांमध्ये चालक शिपाई तसेच पाच जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील महिन्यापर्यंत पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. इन पावसाळ्यामध्ये भरती प्रक्रिया आल्याने मुंबई विभागाला मैदानी चाचणी करता मैदान उपलब्ध न झाल्याने मुंबई विभागाचे मैदानी चाचणी थोडी उशिरा सुरू झाली परंतु आता ते लवकरात लवकर पूर्ण करून मुंबई विभागाचे भरती प्रक्रिया पूर्ण होतात नवीन भरती प्रक्रिया प्रारंभ होईल 

The Home Department ordered the recruitment process

The home department has ordered to fill up a total of 14 thousand 471 posts in all the districts so far 25 districts police constables and eight districts chauffeur constables and written examination has been conducted in five districts and the rest of the districts will complete the further process by next month. Due to the recruitment process in this rainy season, the field test of Mumbai division was not available, the field test of Mumbai division started a bit late, but now after completing it as soon as possible, the recruitment process of Mumbai division is completed, the new recruitment process will be started.

हेही वाचा>>>>पोलीस होण्याआधीच करा पोलिसांसोबत काम : गृहरक्षक दल | Home guard job

Police bharti kadhi nighel – मुंबई विभागाची चालु भरती प्रकिया 

मुंबई विभागामध्ये मागील वर्षी 8000 पदांची भरती घेण्यात आली होती त्यातील काही जण प्रशिक्षण पूर्ण करून पुढील महिन्यात नोकरीसाठी मुंबईमध्ये रुजू होतील.  4000 शिपाई पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू असून त्यातील 2000 ही पोलीस शिपाई करिता तर 900 पोलीस चालक करिता तर 700 हून अधिक हे कारागृह पोलीस करिता आहेत. या व्यतिरिक्त आणखीन 1200 हून अधिक कर्मचाऱ्यांची  मुंबई पोलीस विभागाकरिता आवश्यक आहे. 

Ongoing Recruitment Process of Mumbai Division

8000 posts were recruited in Mumbai division last year out of which some will join Mumbai for job next month after completing training. The recruitment process for 4000 constable posts is currently going on, out of which 2000 are for police constables, 900 are for police drivers and more than 700 are for prison police. Apart from this more than 1200 more employees are required for Mumbai Police Department.

पोलिसात नियुक्ती झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षण केंद्रावर जागे अभावी प्रशिक्षणाकरिता थांबावे लागत असल्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या क्षमता वाढवण्याचे आदेश गृह विभागाने दिलेले आहेत त्यामुळे प्रशिक्षण केंद्राची क्षमता ही त्या दृष्टीने वाढविण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या अधिक माहिती करिता आपल्या संकेतस्थळा वरील नोटिफिकेशन बटन दाबा तसेच आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. सोशल मीडिया मधील टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म बंद होणार असून त्याला पर्यायी वापरण्यात येणारा प्लॅटफॉर्म विषयी तुम्हाला या संकेतस्थळावरती तशी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. 

For more information on the same, hit the notification button on your website and join all your social media platforms. The social media platform Telegram will be closed and a link will be provided to you on this website about the alternative platform to be used. As the candidates appointed in the police have to wait for training due to lack of space in the training center, the Home Department has ordered to increase the capacity of the training center, so the capacity of the training center will be increased in that regard. 

पोलीस भरती हा एक महत्त्वाचा प्रक्रियात्मक टप्पा आहे.  ज्यामध्ये समाजातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता सक्षम आणि निष्ठावान कर्मचारी निवडतात.  या प्रक्रियेचे उद्देश यामध्ये योग्य प्रकारे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी घडविणे हे आहे.  पोलीस अधिकारी म्हणून काम करण्याकरिता शारीरिक आणि मानसिक क्षमता तसेच नैतिकता या गोष्टींची आवश्यकता असते.  भरती प्रक्रियेमध्ये सामान्यतः लेखी आणि शारीरिक परीक्षा घेतली जाते त्यासोबतच गरजेनुसार मुलाखतीचाही समावेश असतो त्यामुळे योग्य उमेदवारांना निवडून समाजाकरिता सुरक्षतेची प्रभावी योजना आखण्याची आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया गृह विभाग करते. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्ष असते.

Police recruitment is an important procedural step. In which competent and loyal employees are selected to maintain law and order in the society. The objective of this process is to produce suitably physically and mentally competent officers. Working as a police officer requires physical and mental abilities as well as ethics. The recruitment process usually involves a written and physical test as well as an interview as per need so the Home Department is the process of selecting the right candidates and planning and implementing an effective security plan for the community. The recruitment process is transparent and impartial.

Police bharti kadhi nighel