दिनांक 02 सप्टेंबर 2024 ते 08 सप्टेंबर 2024 करिता | Police bharti ground time table

Police bharti ground time table – हा लेख 7 दिवसांच्या व्यायाम आहार आणि अभ्यासाच्या नियोजनाविषयी आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, काय आहार घ्यावा आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. या नियोजनामध्ये मराठी व्याकरण, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक दिवसाकरिता विशिष्ट प्रकारचा आहार, अभ्यासक्रम आणि विश्रांतीचे वेळापत्रक दिलेले आहे.

दिवस 1 : सोमवार (02 सप्टेंबर) – Police bharti ground time table

व्यायाम :

  • तयारी : 2 ते 5 मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • हॅन्डस्टॅंड : हाताच्या कोपरांवर आणि हात आणि पाय स्थिर ठेवून पोटावर तसेच पूर्ण शरीरावर ताण पडेल असे थांबणे
  • बैठका : 15 मिनिटे बैठक व्यायाम करणे
  • शॉट पुट: विश्रांती घ्यावी
  • डाऊन : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी
  • संध्याकाळचा नाष्टा : फळ सॅलड
  • रात्रीचे जेवण : पनीर, ब्राऊन राईस आणि भाज्या 
  • पाणी : 2 लि.+ (दिवसभरात पिणे)

नोट : (आज दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी श्रावणी सोमवार असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)

अभ्यास : 

मेडिटेशन : सकाळ किंवा रात्री 10 ते 15 मिनिटे दररोज मेडिटेशन/ध्यान धरणा करा. 

दिवस 2 : मंगळवार (03 सप्टेंबर) (Police bharti ground time table)

व्यायाम :

  • तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • शॉट पुट: गोळा फेक  सराव करणे
  • आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळे, काजू बदाम
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम अंडी किंवा सोयाबीन
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि चिकन
  • दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.

अभ्यास : 

  • विषय : गणित, 
  • टॉपिक : पदावली (अंकगणित)

Police bharti ground time table – दिवस 3 : बुधवार (04 सप्टेंबर)

व्यायाम :
  • तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • विविध प्रकारच्या धावण्याचा सराव : दहा मिनिटं अंतर हे वेगवेगळ्या पद्धतीने धावणे. उदा. एका पायावर, हात वर करून, बेडूक उड्या मारत किंवा दोन्ही पाय सोबत ठेवून
  • शॉट पुट: गोळा फेक चा सराव कर
  • आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस किंवा अंड्याचे आमलेट
  • दुपारचं जेवण : चिकन करी किंवा कडधान्य फ्राय आणि ब्राऊन राईस व भाज्या
  • संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम आणि ग्रीन टी
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात व मासे

अभ्यास : 

दिवस 4 : गुरुवार (05 सप्टेंबर) | Police bharti ground time table

व्यायाम :

  • तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • शॉट पुट: गोळा फेक  सराव करणे
  • आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळे, काजू बदाम
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम अंडी किंवा सोयाबीन
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात आणि चिकन
  • दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.

अभ्यास : 

  • विषय : मराठी, 
  • टॉपिक : वचन बदला (शब्दांच्या जाती)
दिवस 5 : शुक्रवार (06 सप्टेंबर) – Police bharti ground time table

व्यायाम :

  • तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 5 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • स्ट्राइड : 100 मीटर जोरात धावणे
  • आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : भिजवलेले कडधान्य, फळे आणि नट्स
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी आणि भाज्यांचे सूप
  • संध्याकाळचा नाष्टा : काजू बदाम
  • रात्रीचे जेवण : मटन किंवा पनीर, ब्राऊन राईस आणि भाज्या
  • पाणी : 2लि.+ (दिवसभरात पिणे)

अभ्यास : 

दिवस 6 : शनिवार (07 सप्टेंबर) (Police bharti ground time table)

लक्षात ठेवा : चालू महिन्यात तुमची कोणतीही लेखी परीक्षा नसेल तर सण साजरा करण्याकरिता 1 तास देऊ शकता. (गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा)

व्यायाम :

  • तयारी : दोन ते पाच मिनिटे उड्या मारणे
  • धावणे : 2 किलोमीटर मध्यम गतीने धावणे
  • चढ : डोंगर किंवा चडावरती पळणे
  • शॉट पुट: गोळा फेक चा सराव करा
  • आराम : बॉडी स्ट्रेचिंग करणे

आहार :

  • सकाळचा नाष्टा : फळांचा ज्यूस आणि काजू बदाम, खजूर
  • दुपारचं जेवण : सॅलेड, चपाती भाजी सोबत 100 ग्रॅम पालक पनीर
  • संध्याकाळचा नाष्टा : ग्रीन टी, ओट्स
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण भात
  • दिवसभरात दोन लिटरहून अधिक पाणी पिणे.
  • नोट (आज दिनांक 07 सप्टेंबर 2024 रोजी गणेशचतुर्थी असल्याने आजचा आहार शाकाहारी दिला आहे)

अभ्यास : १०० गुणांची सराव प्रश्नपत्रिका ९० मिनिटात सोडविणे

Police bharti ground time table – रविवार : 08 सप्टेंबर 2024

व्यायाम : रविवार असला तरी अभ्यास आणि आहाराला कधीही सुट्टी नसते.या दिवशी कोणताही व्यायाम करू नये; मात्र शक्य असल्यास जरासे चालावे.

आहार :

  • सकाळचा नाष्टा : पोहे, उपमा किंवा शिरा
  • दुपारचं जेवण : ब्राऊन राईस व भाज्या
  • संध्याकाळचा नाष्टा : व्हेजिटेबल्स स्मुदी
  • रात्रीचे जेवण : चपाती भाजी वरण-भात 

वरील लेखांमध्ये दिलेला दिनक्रम अभ्यास व्यायाम आणि आहार नियोजन हे अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित दिलेले आहे. जे शारीरिक तंदुरुस्ती आरोग्य आणि शैक्षणिक यश साध्य करण्याकरिता खूप आवश्यक आहे. प्रत्येक दिवसाकरिता ठरवलेल्या वेळापत्रक हे विविधतेने परिपूर्ण तसेच मानसिक आणि शारीरिक विकासाची विचारधारणा धरून तयार केलेले आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे नियमित व्यायाम योग्य आहार आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या संतुलनातून आपण आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करू शकतो. लेखातील सूचनानुसार जर पालन केले तर यशाच्या मार्गावर पुढे जाण्याकरिता आवश्यक असलेली ऊर्जा आणि मानसिक स्थिरता नक्कीच प्राप्त होईल. 

Sunday : 08 September 2024

Exercise : Although it is Sunday, study and diet are never off. No exercise should be done on this day; But if possible, walk a little.

Diet:

  • Breakfast: Pohe, Upma or Shira
  • Lunch: Brown rice and vegetables
  • Evening snack: Vegetables smoothie
  • Dinner: Chapati Vegetable Varan-Rice

The routine study exercise and diet planning given in the above articles is very disciplined and balanced. Physical fitness is essential for achieving health and academic success. The schedule fixed for each day is full of variety and is designed keeping in mind mental and physical development. One thing that is clear from this is that we can move towards our goals through a balance of regular exercise, proper diet and consistent study. If you follow the instructions in the article, you will definitely get the energy and mental stability you need to continue on the path to success.

अधिक माहिती करीता हे वाचा