Place value and face value – स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या घटकांविषयी माहिती आजच्या या लेखात आपण दिलेली आहे. संख्येमधील अंकांची किंमत कशावरून ठरते? याचे उदाहरण सहित स्पष्टीकरण दिलेले आहे. स्थानिक किंमत ही संख्येच्या स्थानावरून ठरते, तर दर्शनी किंमत ही त्या संख्येच्या मूळ अंकाच्या मूल्य इतकीच असते. या संकल्पनांचे स्पष्ट उदाहरण या लेखा मध्ये उदाहरणासह दिलेले आहे. सोबतच १० गुणांची असलेली ऑनलाइन सराव टेस्ट देखील तुम्ही सोडवू शकता.
स्थानिक किंमत दर्शनी किंमत – Place value and face value
स्थानिक किंमत :
संख्येमधील अंकाची स्थानिक किंमत ही संख्येच्या स्थानावरून ठरते.
उदा. 54321
स्थान : एकक (1), दशक (2), शतक(3), हजार (4), दशहजार (5)
स्थानिक किंमत:
- 1 (एकक) = 1
- 2 (दशक) = 20
- 3 (शतक) = 300
- 4 (हजार) = 4,000
- 5 (दशहजार) = 50,000
Place value:
The place value of a digit in a number is determined by the position of the number.
E.g. 54321
Placement : Units (1), Decades (2), Centuries (3), Thousand (4), Ten Thousand (5)
Place value:
- 1 (unit) = 1
- 2 (decade) = 20
- 3 (hundreds) = 300
- 4 (thousand) = 4,000
- 5 (ten thousand) = 50,000
दर्शनी किंमत (Place value and face value)
संख्येमधील दर्शनी अंकाची किंमत ही तिच्या मूळ मूल्य इतकीच असते.
उदा. 54321
दर्शनी किंमत:
- 5 ची दर्शनी किंमत = 5
- 4 ची दर्शनी किंमत = 4
- 3 ची दर्शनी किंमत = 3
- 2 ची दर्शनी किंमत = 2
- 1 ची दर्शनी किंमत = 1
स्थानिक किंमत ही अंकाच्या स्थानावरून ठरत असते , तर दर्शनी किंमत त्या संख्येच्या मूळ मूल्याइतकीच असते.
Face value:
The face value of a number is equal to its original value.
E.g. 54321
Face value:
- Face value of 5 = 5
- Face value of 4 = 4
- Face value of 3 = 3
- Face value of 2 = 2
- Face value of 1 = 1
The Place value is determined by the position of the digit, while the face value is equal to the original value of the number.
हेही वाचा>>>>पूर्णांक अपूर्णांक | MCQ on fractions
Place value and face value – स्थानिक किंमत दर्शनी किंमत प्रश्न उत्तर ०१ ते ०५
प्रश्न 1: 539.249 संख्येमध्ये नऊ ही संख्या दोन वेळा आलेली आहे. तर यातील दोनही 9 या संख्येच्या स्थानिक किमती मधील फरक सांगा?
- 8.991
- 7.863
- 9.763
- 10.994
उत्तर : 8.991
प्रश्न 2 : 45678 यामध्ये पाच आणि सहा ची स्थानिक किमती मधील फरक किती
- 4400
- 3300
- 5500
- 6600
उत्तर : 4400
प्रश्न 3 : 85.4967 मध्ये नऊ व सहा च्या स्थानिक किमती मधील फरक काढा?
- 0.084
- 0.0004
- 0.48
- 0.0804
उत्तर : 0.084
प्रश्न 4 : 2.4589 यामध्ये आठ ची स्थानिक किंमत किती?
- 0.008
- 0.0008
- 0.08
- 8000
उत्तर : 0.008
प्रश्न 5 : 78#23#1 या संख्येमध्ये # च्या जागी असलेल्या संख्येच्या स्थानिक किमती मधील फरक हा 89910 इतका आहे, तर # च्या जागी कोणता अंक येईल?
- 9
- 8
- 10
- 11
उत्तर : 9
Place value Face value Questions Answers 01 to 05
Question 1: The number nine occurs twice in the number 539.249. So tell me the difference between the Place value of the number 9 and both of these?
- 8.991
- 7.863
- 9.763
- 10.994
Answer : 8.991
Question 2 : What is the difference between Place value of five and six in 45678?
- 4400
- 3300
- 5500
- 6600
Answer : 4400
Question 3 : Find the difference between Place value of nine and six in 85.4967?
- 0.084
- 0.0004
- 0.48
- 0.0804
Answer : 0.084
Question 4 : What is the Place value of eight in 2.4589?
- 0.008
- 0.0008
- 0.08
- 8000
Answer : 0.008
Question 5 : In the number 78#23#1 the difference between the Place value of the number in place of # is 89910, then which digit will come in place of #?
- 9
- 8
- 10
- 11
Answer: 9
स्थानिक किंमत दर्शनी किंमत प्रश्न उत्तर ०६ ते १० | Place value and face value
प्रश्न : 34567 या संख्येतील चार ची स्थानिक किंमत लिहा?
- 4000
- 3000
- 5000
- 6000
उत्तर : 4000
प्रश्न : 8##9 या संख्येमधील # च्या जागी सारखाच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 630 आहे, तर #=?
- 7
- 6
- 8
- 9
उत्तर : 7
प्रश्न : 89754 यामध्ये 7 ची स्थानिक किंमत किती?
- 700
- 70
- 7000
- 70000
उत्तर : 700
प्रश्न : 9783 या संख्येमधील 7 या अंकाच्या स्थानिक व दर्शन किमतीतील फरक काढा?
- 693
- 536
- 796
- 839
उत्तर : 693
प्रश्न : 45329 या संख्येमधील तीन या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किमती हून किती पट आहे?
- 15
- 10
- 20
- 25
उत्तर : 15
Place value Face value Question Answer 06 to 10
Question : Write the place value of four in the number 34567?
- 4000
- 3000
- 5000
- 6000
Answer : 4000
Question : In the number 8##9 with the same digit in place of # and their place value difference is 630, then #=?
- 7
- 6
- 8
- 9
Answer: 7
Question : What is the Place value of 7 in 89754?
- 700
- 70
- 7000
- 70000
Answer: 700
Question : Find the difference between Place and darshan value of digit 7 in the number 9783?
- 693
- 536
- 796
- 839
Answer : 693
Question : How many times the Place value of the digit three in the number 45329 is the Place value of the digit two?
- 15
- 10
- 20
- 25
Answer : 15
अंकगणित हा गणितामधील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे ज्यामध्ये संख्यांची मूलभूत क्रिया जसे की बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे घटक असतात अंकगणिताचे ज्ञान दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने तर आपण विविध गणना करतो. आर्मी आणि पोलीस भरती हे देशसेवा करण्यासाठीचे प्रमुख मार्ग आहेत या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक क्षमता लेखी परीक्षा तसेच मैदानी चाचणी या घटनांचा समावेश असतो देशाची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून सक्षम आणि प्रशिक्षित तरुणांची निवड यामध्ये केली जाते त्यामुळे भरती करिता तयारी ही खूप महत्त्वाची आहे. अशाच प्रकारच्या माहितीकरता आमच्या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या तसेच या संकेतस्थळाला कनेक्टेड राहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट ला फॉलो करा
Arithmetic is a very important part of mathematics which consists of basic operations of numbers like addition, subtraction, multiplication and division. Knowledge of arithmetic is also very important in daily life because with its help we perform various calculations. Army and police recruitment are the main ways to serve the country. The recruitment process includes physical ability written test and field test. Competent and trained youth are selected to maintain the security and law and order of the country. Therefore preparation for recruitment is very important. For similar information visit our website frequently and follow all our social media accounts to stay connected with this website.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा