पिंपरी चिंचवड जिल्हा विशेष – १० गुण | pimpri chinchwad District Special

पिंपरी चिंचवड जिल्हा विशेष - १० गुण

1 / 10

श्री मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी कोठे आहे? 

2 / 10

22 जून 1897 रोजी ब्रिटिश अधिकारी रॅंड याची हत्या कोणी केली? 

3 / 10

संत ज्ञानेश्वर यांचे गुरु खालीलपैकी कोण होते?

4 / 10

भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? 

5 / 10

निगडी येथील अप्पू घर हे एक …….. केंद्र आहे? 

6 / 10

संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? 

7 / 10

नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ……. येथे आहे? 

8 / 10

पिंपरी चिंचवड परिषदेची स्थापना केव्हा झाली? 

9 / 10

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना …… यांच्या हस्ते झाली.

10 / 10

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य काय आहे? 

Your score is

The average score is 62%

0%

स्थापना – Pimpri Chinchwad District Special

  1. 4 मार्च 1970 रोजी पिंपरी चिंचवड परिषदेची स्थापना करण्यात आली.
  2. पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थापना –11 ऑक्टोबर 1982
  3. पिंपरी चिंचवड मध्ये एकूण सात महानगरपालिका आहेत
  4. महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य – कटिबंधाय जनहिताय (लोकांच्या हितासाठी तत्पर)

4 मार्च 1970 रोजी पिंपरी चिंचवड परिषदेची स्थापना करण्यात आली, तर 11 ऑक्टोबर 1982 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली. या शहरामध्ये एकूण ७ महानगरपालिका आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे – “कटिबंधाय जनहिताय”, ज्याचा अर्थ लोकांच्या हितासाठी तत्पर असा होतो. महापालिकेच्या या उद्देशाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले जातात. तसेच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड कडे पहिले जाते.

PCMC nagarpalika
Credit : Pimpri chinchwad muncipal corporation

 

आयुक्तालय (Pimpri Chinchwad District Special)

  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना – 15 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते करण्यात आली.
  • पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजूर – 1986
  • पिंपरी चिंचवड हे अकरावे आयुक्तालय आहे. बारावे आयुक्तालय हे मीरा-भाईंदर वसई विरार आहे. (महाराष्ट्र राज्यात एकूण 12 आयुक्तालय आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत)
  • पिंपरी चिचवड पोलीस मुख्यालय निगडी येथे आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्गत 21 पोलीस ठाणे अहित तसेच परिमंडळ तीन महिन
  • पिंपरी चिचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे या शहराचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत.
  • (अंकुश शिंदे यांच्याकडून दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला)
  • : पिपरी चिंचवड शहर अप्पर आयुक्त – . शेखर सिंह
  • : अतिरिक्त आयुक्त – प्रदीप जांभळे पाटील, विजय खराटे आणि चंद्रकांत पोपट इंदलकर
  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त R. K. पद्मनाभन होत.
क्र. घटना/माहिती तपशील
1 प्रस्ताव मंजुरी वर्ष 1986
2 स्थापना तारीख 15 ऑगस्ट 2018
3 स्थापना करणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4 मुख्यालय  पिंपरी चिंचवड
5 क्रमांक पिंपरी चिंचवड हे अकरावे आयुक्तालय
6 पोलीस ठाण्यांची संख्या 21
7 परिमंडळ 3
8 पहिले पोलीस आयुक्त R. K. पद्मनाभन
9 बारावे आयुक्तालय मीरा-भाईंदर वसई विरार

 

Pimpri Chinchwad District Special – क्षेत्रफळ, लोकसंख्या :

  1. ऐकून क्षेत्रफळ =181 चौ. मी.
  2. लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार) = 1729320
  3. पुरुष = 2656240
  4. महिला = 2401469
  5. समुद्र सपाटी पासून उंची – 530 मी.
  6. साक्षरता प्रमाण – 87.19%
pcmc-map
Credit : https://pcpc.gov.in/
कारखाने – Pimpri Chinchwad District Special
  • कारखाने – 2969
  • पिंपरी चिंचवड च्या स्थापने ला चार मार्च २०२४ रोजी ५४ वर्षे पूर्ण झाली.
  • आशिया खंडातील श्रीमंत नगर पालिका म्हणून शहराला लोकिक मिळालं आहे.
  • महापौर –  माई ढोरे यांचा सभागृहाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असून सध्या महापालिकेचा कारभार प्रशासक  पाहत आहेत. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील हे पालिकेचे प्रमुख आहेत.
  • उपमहापौर – N/A
  • प्रशासकीय प्रमुख – N/A

पिंपरी चिंचवड शहर : कारखान्यांचे शहर

पिंपरी चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर मानले जाते. या शहरात जवळपास 2969 कारखाने कार्यरत असून, हे शहर उद्योग आणि व्यापाराचा केंद्रबिंदू बनले आहे. पिंपरी चिंचवडच्या स्थापनेला 4 मार्च 2024 रोजी 54 वर्षे पूर्ण झाली.

हे शहर आशिया खंडातील श्रीमंत नगरपालिकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. येथे उद्योगांबरोबरच विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळीकच ओळख मिळाली आहे.

प्रशासकीय व्यवस्थापन

सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांकडून पाहिला जात आहे. माई ढोरे यांचा महापौर म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर, सध्याच्या प्रशासक राजेश पाटील हे महानगरपालिकेचे प्रमुख आहेत. उपमहापौर आणि प्रशासकीय प्रमुख यांची पदे सध्या रिक्त आहेत.

पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनामुळे शहराचा विकास झपाट्याने होत असून, या शहराचे महत्त्व आता दिवसेंदिवस वाढत आहे.

Factories –

  • Factories – 2969
  • Pimpri Chinchwad completed 54 years of its establishment on 4th March 2024.
  • The city has gained fame as the richest municipality in Asia.
  • Mayor – Mai Dhore’s five-year term in the council has ended and the administration of the municipal
  • corporation is currently being looked after by the administrator. Commissioner Rajesh Patil is the head
  • of the municipality as the administrator.
  • Deputy Mayor – N/A
  • Administrative Head – N/A

Pimpri Chinchwad City: City of Factories

Pimpri Chinchwad is considered one of the important cities in Maharashtra in terms of industry. There are about 2969 factories operating in this city, making it a hub of industry and trade. Pimpri Chinchwad completed 54 years of its establishment on March 4, 2024.

The city is famous as one of the richest municipalities in Asia. Along with industries, there are many development opportunities available here, which has given the city a unique identity at the international level.

Administrative Management

Currently, the administration of Pimpri Chinchwad Municipal Corporation is being looked after by administrators. After the completion of Mai Dhore’s five-year term as Mayor, the current administrator Rajesh Patil is the head of the municipal corporation. The posts of Deputy Mayor and Administrative Head are currently vacant.

Due to the industrial and administrative management of Pimpri Chinchwad, the city is developing rapidly, and the importance of this city is increasing day by day.

नद्या, घाट व समुद्री सपाटी पासून उंची – Pimpri Chinchwad District Special

नद्या – पवणा , मुळा आणि इंद्रायणी

  • पवना धरण – पिंपरी चिंचवड
  • खडकवासला धरण – पुणे
  • पिंपरी चिंचवड शहराची समुद्र सपाटी पासून उंची – 530 मी. आहे.

घाट

किवळे घाट, पिंपरी झुलेलाल मंदिर घाट, थेरगाव पूल घाट, थेरगाव बोट क्लब, पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट, मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट, रहाटणी राममंदिर घाट, पिंपरी वाघेरे घाट ( एक वेगळाच डोंगरी वाघेरे घाट नाशिक-हर्सल रस्त्यावर आहे), वाल्हेकरवाडी घाट, सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट, पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट, पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट, काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट, कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट, थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट, पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट, सांगवी स्मशानभूमीजवळील घाट

Rivers, Ghats and Height Above Sea Level 

Rivers – Pawana, Mula and Indrayani

  • Pawana Dam – Pimpri Chinchwad
  • Khadakwasla Dam – Pune
  • The height of Pimpri Chinchwad city above sea level is – 530 m.

Ghats

Kivale Ghat, Pimpri Jhulelal Temple Ghat, Thergaon Pool Ghat, Thergaon Boat Club, Pimple Saudagar Mahadev Temple Ghat, Ghat near Morya Gosavi Temple, Rahatani Ram Mandir Ghat, Pimpri Waghare Ghat (a separate mountain Waghare Ghat is on the Nashik-Harsal road), Walhekarwadi Ghat, Sangvi Ganesh Temple Visarjan Ghat, Ghat at Pimple Gurav Vaidu Vasti, Ghat near Pimple Gurav Shri Krishna Temple, Ghat near Kalewadi Cemetery, Ghat near Kasarwadi Cemetery, Ghat near Thergaon Cemetery, Ghat near Pimple Gurav Cemetery, Ghat near Sangvi Cemetery

 

View this post on Instagram

 

A post shared by Shankar Jagtap (@ishankarjagtap)

बस व रेल्वे स्थानके (Pimpri Chinchwad District Special)

 रेल्वे स्थानके – दापोडी (दर्पपुडिका- जुने नाव), कासारवाडी, पिंपरी,चिंचवड आणि आकुर्डी. (दिशेनुसार क्रमाने येणारी रेल्वे स्थानके विचारू शकतात)

एसटी बस स्थानक – वल्लभ नगर एसटी बस स्थानक.

मेट्रो स्टेशन – पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये येणारे मेट्रो स्टेशनची नावे :  फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी, संत तुकाराम नगर, पीसीएमसी. पीएमसी पासून सुरू होणारी मेट्रो सेवा ही  पिंपरी चिंचवड मध्ये येऊन संपते. परंतु ती आता पुढे वाढवून निगडी पर्यंत नेण्याचा विचाराधीन आहे. (Update: PCMC ते निगडी मेट्रो काम सुरु)

अधिकृत माहिती करीत येथे भेट द्या.

Bus and Railway Stations (Pimpri Chinchwad District Special)

  • Railway Stations – Dapodi (Darppudika- old name), Kasarwadi, Pimpri, Chinchwad and Akurdi. (You can ask for the railway stations coming in order according to the direction)
  • ST Bus Station – Vallabh Nagar ST Bus Station.
  • Metro Station – Names of metro stations coming in Pimpri Chinchwad area: Phugewadi, Kasarwadi, Bhosari, Sant Tukaram Nagar, PCMC. The metro service starting from PMC ends in Pimpri Chinchwad. But it is now under consideration to be extended further and extended to Nigdi. (Update: PCMC to Nigdi metro work started)

Visit here for official information.

Pimpri railway station
Credit : Google