दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ करिता | Army bharti tayari kashi karavi

7-day diet plan for weight loss in marathi | Army bharti tayari kashi karavi | Police bharti tayari kashi karavi

Army bharti tayari kashi karavi – मित्रांनो या सात दिवसीय तयारी टिप्स चे लेखामध्ये आपण तुमचे फिटनेस शारीरिक क्षमता आणि वर्दीच्या दिशेने आणि अभ्यास याचा वापर करून वर्दीच्या दिशेने जाणारा मार्ग अजून सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम संतुलित आहार तसेच शैक्षणिक अभ्यासाचे वेळापत्रक देखील दिले आहे. जेणेकरून तुम्हाला … Read more

Success story 03 : जाऊन सांगा त्या नशिबाला, हार मानायचे सवय नाही आम्हाला | Motivational story

Inspirational stories of success | Motivational story | Real life inspirational stories of success | Success stories in marathi

Motivational story – आज आपण ज्या व्यक्तीची कहाणी पाहणार आहोत त्याचे नाव आहे आदित्य दाभाडे.  नाव : आदित्य दाभाडे (Maharashtra police) निवड : नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई इंस्टाग्राम अकाउंट : येथे क्लिक करा यूट्यूब अकाउंट :  येथे क्लिक करा आदित्यचे बालपण – Motivational story आदित्य यांचे चार भावंडे आणि आई-वडील असे कुटुंब होते. आदित्य जेव्हा … Read more

Current affairs quiz in marathi | ऑगस्ट २०२४ चालू घडामोडी

Current affairs quiz in Marathi | august current affairs 2024

Current affairs quiz in marathi – आजच्या लेखामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा अशा वाटणाऱ्या प्रश्नांवर चालू घडामोडी ची टेस्ट घेतलेली आहे पुरस्कार आणि पदके  – Current affairs quiz in marathi अनुराधा पौडवाल यांना गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.   पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू – … Read more

How to study current affairs | असा करा चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास

How to study current affairs

How to study current affairs – सरासरी 4 ते 5 गुणांना येणारा चालू घडामोडी हा घटक काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नासहुन अधिक मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मुंबई पोलीस शिपाई भरती – मे 2023 मे मध्ये झालेली लेखी परीक्षा यामध्ये 45 ते 50 प्रश्न हे चालू घडामोडी वर आधारित होते. तर मग इतका महत्त्वाचा घटक … Read more

Thane district MCQ test | ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती – 10 गुण

ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती | Thane district MCQ test

Thane district MCQ test  हा लेख ठाणे जिल्ह्याबद्दलची विशेष माहिती आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आणि प्रशासनिक बाबींचा समावेश आहे. यामध्ये ठाणे शहराचे प्राचीन महत्त्व, विविध ऐतिहासिक घटना, पर्यटन स्थळे, धरणे, मंदिरे, लोकसंख्या, प्रशासनिक विभागणी, वगैरे विषयांचा समावेश आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती – Thane district MCQ test ठाणे नगरपालिकेची स्थापना : साल … Read more

12 पास सरकारी नोकरी | 12 Pass Govt Jobs

Government jobs after 12th | 12 pass government job

12 Pass Govt Jobs – फक्त आणि फक्त बारावी उत्तीर्ण व त्यासोबत एखादा छोटा मोठा कोर्स यावर आधारित सदय स्थितीत भरती प्रक्रिया सुरू असलेल्या सरकारी नोकऱ्या याविषयीची माहिती आपण या लेखात दिलेली आहे.  RRB आणि ITBP – 12 Pass Govt Jobs भारतीय रेल्वे दल – RRB मध्ये  कार्डियाक टेक्निशियन(04), ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट (94) आणि … Read more

महात्मा गांधी भाग एक अ | Mahatma gandhi

महात्मा गांधी | Mahatma gandhi

Mahatma gandhi – आजच्या या लेखांमध्ये आपण महात्मा गांधी याविषयी पाहणार आहोत हा घटक इतका मोठा आहे की एकच लेखांमध्ये सर्वसामावेश करणे शक्य नाही. त्याच्यामुळे आपण या घटकाचे एकूण सहा भाग केले असून भाग एक मध्ये अ ब क  व भाग दोन मध्ये अ ब क असे विभाग राहतील. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि कार्य – … Read more

Mumbai police recruitment | मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी

मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी | Mumbai police recruitment

Mumbai police recruitment – मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मुलींकरिता पाणी जेवण आणि शौचालय यासारख्या मूलभूत सुविधांचे देखील असल्याचे आरोप झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात चालू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पावसामुळे ही अनेक अडचणी येत आहेत त्यामध्ये स्वतःची ही व्यवस्था व्यवस्थित नसल्याचे म्हटले जात असल्यामुळे यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक सविस्तर माहिती … Read more

Information about planets | भूगोल टेस्ट 2 : सूर्यमाला आणि ग्रहांची माहिती

Information about planets | Pruthviche antarang

Information about planets – आजच्या या लेखामध्ये आपण सूर्यमाला व ग्रह यांची माहिती घेणार आहोत यावर आधारित आपण दहा गुणांची ऑनलाइन टेस्ट देखील दिलेली आहे. भूगोल या विषयातील पृथ्वी व त्याचे अंतरंग वातावरण पाणी आणि सूर्य आणि ग्रहमाला या सर्व घटकांचे आपण वेगवेगळे विभाग केलेले असून अधिक माहितीकरता या संकेतस्थळामधील मॉक टेस्ट विभागातील सामान्यज्ञान या … Read more

ऑगस्ट 2024 चालू घडामोडी – भाग १ | Current affairs august

Current affairs quiz in Marathi | august current affairs 2024

Current affairs august – चालू घडामोडी या घटकात आपण ऑगस्ट २०२४ मधील घडामोडी पाहत आहोत. याचे एकूण ४ भाग केले असून हा त्यातील पहिला भाग आहे. इतर ३ भाग हे प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला दिले जातील. १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट 2024 येथे क्लिक करा : चालू घडामोडी मराठी पीडीएफ, 29 जुलै ते 4 ऑगस्ट2024 | Current Affairs … Read more