वर्ग व वर्गमूळ | Squares and Square Roots
Squares and Square Roots – वर्ग (Square) आणि वर्गमूळ (Square root) या गणितीय संकल्पनांवर आधारित आजचा हा लेख आहे. या लेखात वर्ग आणि वर्गमूळ या संकल्पनांची व्याख्या उदाहरण आणि त्यांचे गुणधर्म समजावून सांगितले आहेत. लेखामध्ये काही प्रश्न उत्तरे देखील दिलेली आहेत ज्यामधून या संकल्पनांचा उपयोग करून तुम्ही उदानाद्वारे तुम्ही गणितातील वर्ग व वर्गमूळ घटक समजू … Read more