नाम व त्याचे प्रकार | Naam in Marathi grammar

नाम व त्याचे प्रकार - भाग १

1 / 20

पुढील शब्दाचे भाववाचक नाम ओळखा : भोळा

2 / 20

पुढील वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कुठले नाम आहे : तुमचा मुलगा तर कुंभकर्णच वाटतो

3 / 20

पुढीलपैकी विशेष नाम ओळखा?

4 / 20

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

5 / 20

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

6 / 20

विशेष नाम हे. .. …. असते

7 / 20

प्रमोद जोरात चालत आहे. हे वाक्यातील प्रमोद हे काय आहे?

8 / 20

खालीलपैकी भाववाचक नाम नाही असा पर्याय ओळखा

9 / 20

घर, मुलगी, ग्रह हे पुढीलपैकी कोणते नाव आहेत?

10 / 20

सामान्य नाम हे …… असते

11 / 20

वाल्मीक ऋषींनी ‘रामायण’ लिहिले. या वाक्यातील ‘रामायण’ या शब्दाची जात ओळखा?

12 / 20

एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी याचे स्वतःचे नाव म्हणजे …… होय.

13 / 20

पुढील वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा : विश्वास पटकन विश्वास ठेवतो.

14 / 20

पुढीलपैकी विशेष नामाचा गट ओळखा

15 / 20

पुढीलपैकी विशेष नाम ओळखा

16 / 20

विशेष नाम हे अनेक वचनात असू शकते का?

17 / 20

खालीलपैकी विशेष नाम ओळखा?

18 / 20

वाक्यात येणारे शब्दांपैकी जो शब्द प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा त्या वस्तूच्या गुणाचे नाव असते त्यास ….. म्हणतात

19 / 20

शब्दाचा प्रकार ओळखा - मनुष्यत्व

20 / 20

पुढील वाक्यात आलेले एकूण नामे किती : आईने ताईच्या कामाची वाहवा केली.

Your score is

The average score is 56%

0%

Naam in marathi grammar – आजच्या लेखात आपण नाम, नामाचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या पाहिले आहेत सोबतच त्याविषयी महत्त्वाचे प्रश्न उत्तर देखील पाहिले आहे

नाम आणि त्याचे प्रकार – Naam in Marathi grammar

कोणत्याही एका वस्तू पदार्थ व्यक्ती किंवा घटक यास ओळख म्हणून दिलेल्या विकारी नावास नाम असे म्हणतात.
नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम.

Noun and its types

Noun is a noun given to identify any thing, substance, person or entity.
There are three main types of names. Common Nouns Special Nouns and Affective Nouns.

सामान्य, विशेष, आणि भाववाचक नामांचे स्पष्टीकरण (Naam in Marathi grammar)

सामान्य नाम : एकाच घटकातील प्रत्येक वस्तूला गुणधर्म समान असल्यामुळे एकच नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
(उदा. पक्षी, प्राणी पर्वत, घड्याळ.)

  • सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात
  • पदार्थवाचक नाम
  • समूहवाचक नाम

विशेष नाम :

  • एखाद्या नामा मधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा प्राणीचा किंवा व्यक्तीचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम असे म्हणतात.(उदा. विवेक, प्रमोद आणि कार्तिक.)
  • काही वेळेस वाक्यामध्ये विशेष नाम हे सामान्य नाम म्हणून वापरले जाते परंतु ते मूळचे विशेष नामच असते. (उदा. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो.)

भाववाचक नाम : यालाच धर्मवाचक नाम असेही म्हणतात. एखाद्या वस्तू किंवा प्राणी याच्यामध्ये असलेला गुण किंवा भाव यांचा बोध ज्या नामातून होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. किंवा (त्या घटकास स्पर्श करू शकत नाही पाहू शकत नाही किंवा त्याची चव घेऊ शकत नाही परंतु कल्पनेने मांडलेल्या गुणास, अवस्थेला किंवा कृतीस भाववाचक नाम असे म्हणतात.)

Explanation of Common, Special, and Affective Nouns

Common Noun : Every object of the same entity is given a single Noun because it has the same properties, it is called a common Noun .
E.g. Birds, animals, mountains, clocks.

  • There are two types of common Noun
  • substantive noun
  • collective noun

Special Noun :

  • If a Noun refers to a particular thing, animal or person, then it is called a special Noun .
    (E.g. Vivek, Pramod and Karthik.)
  • Sometimes a proper noun is used as a common noun in a sentence but it is originally a proper noun. (E.g. Your son appears as Kumbhakarna.)

Bhavavachaka Noun : This is also known as Dharmavachaka Naam. A noun that refers to a quality or emotion in an object or animal is called an emotive noun. (That element cannot be touched nor seen nor tasted but the quality, state or action conveyed by the imagination is called a perceptual noun.)

हेही वाचा>>>>शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya jati Marathi vyakaran

Naam in Marathi grammar – प्रश्न उत्तरे १ ते १०

प्रश्न : पुढील वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कुठले नाम आहे : तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो .

  1. विशेष नाम
  2. पदार्थवाचक नाम
  3. समूहवाचक नाम
  4. यापैकी नाही.

प्रश्न : खालीलपैकी विशेष नाम ओळखा?

  1. दिनेश
  2. डोंगर
  3. जनावर
  4. मासा

प्रश्न : पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

  1. वात्सल्य
  2. रंभा
  3. खुर्ची
  4. पूर्व

प्रश्न : पुढीलपैकी विशेष नाम ओळखा?

  1. प्रमोद
  2. पाणी
  3. वही
  4. उड्डाणपूल

प्रश्न : एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी याचे स्वतःचे नाव म्हणजे …… होय.

  1. विशेष नाम
  2. धातू साधित नाम
  3. क्रियाविशेषण अव्यय
  4. यापैकी नाही

प्रश्न : विशेष नाम हे अनेक वचनात असू शकते का?

  1. नाही
  2. हो
  3. वरीलपैकी दोन्ही बरोबर
  4. वरीलपैकी दोन्ही चूक

प्रश्न : शब्दाचा प्रकार ओळखा – मनुष्यत्व?.

  1. भाववाचक नाम
  2. क्रियापद
  3. क्रियाविशेषण
  4. यापैकी नाही

प्रश्न : पुढीलपैकी विशेष नामाचा गट ओळखा?

  1. गोदावरी, रमेश, औरंगाबाद
  2. सौंदर्य, विश्रांती, गरिबी
  3. तांबे, कापड, चांदी
  4. यापैकी नाही

प्रश्न : सामान्य नाम हे …… असते?

  1. जातिवाचक
  2. व्यक्तिवाचक
  3. भाववाचक
  4. यापैकी नाही

प्रश्न : विशेष नाम हे. .. …. असते?

  1. व्यक्तिवाचक
  2. जातीवाचक
  3. भाववाचक
  4. यापैकी नाही.

Question Answers 1 to 10

Q : Identify the proper Noun among the following?

  1. Dinesh
  2. mountain
  3. animal
  4. the fish

Q : Identify the emotional Noun among the following?

  1. Affection
  2. Rambha
  3. the chair
  4. East

Q : Identify the proper Noun among the following?

  1. Pramod
  2. water
  3. notebook
  4. Flyover

Q : A proper Noun for a particular person, thing or animal is …… Yes.

  1. special Noun
  2. Noun derived from metals
  3. Adverbial infinitive
  4. None of these

Q : Which Noun is Kumbhakarna in the following sentence : Your son sounds like Kumbhakarna

  1. special Noun
  2. substantive noun
  3. collective noun
  4. None of these.

Q : Can a special noun be in multiple verses?

  1. no
  2. yes
  3. Both of the above are correct
  4. Both of the above are wrong

Q : Identify the type of word – humanity

  1. Meaningful Noun
  2. verb
  3. Adverb
  4. None of these

Q : Identify the special noun group among the following

  1. Godavari, Ramesh, Aurangabad
  2. Beauty, leisure, poverty
  3. Copper, cloth, silver
  4. None of these

Q : A common noun is ……?

  1. casteist
  2. Personal
  3. sentimental
  4. None of these

Q : This is a special Noun . .. …. There is

  1. Personal
  2. casteist
  3. sentimental
  4. None of these.
प्रश्न उत्तरे 11 ते 20 | Naam in Marathi grammar

प्रश्न : वाक्यात येणारे शब्दांपैकी जो शब्द प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा त्या वस्तूच्या गुणाचे नाव असते त्यास ….. म्हणतात.

  1. नाम
  2. सर्वनाम
  3. विशेषण
  4. क्रियापद

प्रश्न : पुढील शब्दाचे भाववाचक नाम ओळखा : भोळा

  1. भोळेपणा
  2. साधेपणा
  3. सरळ
  4. साधा

प्रश्न : खालीलपैकी भाववाचक नाम नाही असा पर्याय ओळखा?

  1. टिकाऊ
  2. सौंदर्य
  3. मनुष्यत्व
  4. विश्रांती

प्रश्न : घर, मुलगी, ग्रह हे पुढीलपैकी कोणते नाव आहेत?

  1. सामान्य नाम
  2. पदार्थवाचक
  3. समूहवाचक
  4. यापैकी नाही

प्रश्न : वाल्मीक ऋषींनी ‘रामायण’ लिहिले. या वाक्यातील ‘रामायण’ या शब्दाची जात ओळखा?

  1. विशेष नाम
  2. सामान्य नाम
  3. भावाचक
  4. पदार्थवाचक

प्रश्न : प्रमोद जोरात चालत आहे. हे वाक्यातील प्रमोद हे काय आहे?

  1. नाम
  2. सर्वनाम
  3. विशेषण
  4. क्रियापद

प्रश्न : पुढीलपैकी विशेष नाम ओळखा

  1. प्रमोद
  2. वाचन
  3. वही
  4. पुरुषोत्त्व

प्रश्न : पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

  1. श्रीमंती
  2. दुश्मन
  3. श्रीमंत
  4. गरीब

प्रश्न : पुढील वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा : विश्वास पटकन विश्वास ठेवतो.

  1. विशेष नाम
  2. भाववाचक नाम
  3. पदार्थवाचक
  4. यापैकी नाही

प्रश्न : पुढील वाक्यात आलेले एकूण नामे किती : आईने ताईच्या कामाची वाहवा केली.

  1. 3
  2. 2
  3. 4
  4. 5

Question Answers 11 to 20

Q : Among the words appearing in the sentence, the word which is the Noun of a real or imaginary object or a quality of that object is called ….?

  1. Noun
  2. Pronoun
  3. adjective
  4. verb

Q : Identify the noun form of the following word : Naive

  1. naïveté
  2. Simplicity
  3. straight
  4. simple

Q : Identify the option which is not a proper noun from the following

  1. Durable
  2. Beauty
  3. Humanity
  4. relaxation

Q : Which of the following Noun are house, girl, planet?

  1. common Noun
  2. Materialist
  3. group reader
  4. None of these

Q : Sage Valmika wrote ‘Ramayana’. Identify the caste of the word ‘Ramayana’ in this sentence?

  1. special Noun
  2. common Noun
  3. brother-in-law
  4. Materialist

Q : Pramod is going strong. What is Pradom in this sentence?

  1. Noun
  2. Pronoun
  3. adjective
  4. verb

Q : Identify the proper nouns from the following

  1. Pramod
  2. Reading
  3. notebook
  4. virility

Q : Identify the emotional Noun among the following?

  1. wealth
  2. the enemy
  3. Rich
  4. the poor

Q : Identify the form of the underlined noun in the following sentence : Faith believes quickly.

  1. special Noun
  2. Meaningful Noun
  3. Materialist
  4. None of these

Q : How many total nouns occur in the following sentence : Mother praised Tai’s work.

  1. 3
  2. 2
  3. 4
  4. 5

अधिक माहितीकरिता हे वाचा

शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya jati Marathi vyakaran
शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | Shabdanchya jati Marathi vyakaran