Mumbai police recruitment | मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी

Mumbai police recruitment – मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मुलींकरिता पाणी जेवण आणि शौचालय यासारख्या मूलभूत सुविधांचे देखील असल्याचे आरोप झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात चालू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पावसामुळे ही अनेक अडचणी येत आहेत त्यामध्ये स्वतःची ही व्यवस्था व्यवस्थित नसल्याचे म्हटले जात असल्यामुळे यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक सविस्तर माहिती पाहूयात. 

सविस्तर वृत्त : प्रशासनाच्या व्यवस्थेवर नाराजी – Mumbai police recruitment

महाराष्ट्र राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्येच पोलीस भरती विभागातील मुंबई जिल्ह्याचे दिनांक 3 ऑगस्ट 2024 पासून मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे. मुंबईतील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल येथे मुलींकरिता भरती प्रक्रिया ची मैदानी चाचणी सुरू झाली आहे. मुंबई येथे पोलीस भरती शिपाई पदासाठी मैदानी चाचणी करता आलेल्या मुलींसाठी व त्यांच्या पालकांनकरिता प्रशासनाने कोणतीही सोय केलेली नाही असा आरोप मुलींकडून करण्यात आला. साधे शौचालय ही मुलींकरिता देण्यात आलेले नाही. याशिवाय अन्न पाणी या गोष्टींची कोणतीही सोय नाही. असा आरोप अनेक विद्यार्थिनींनी केला. 

Detailed News: Dissatisfaction with the system of administration

Recruitment process is going on on a large scale in the state of Maharashtra. In that, field test has started from 3rd August 2024 of Mumbai district in police recruitment department. The field trial of the recruitment process for girls has started at the Mumbai University Sports Complex in Mumbai. It was alleged by the girls that the administration did not provide any facilities for the girls and their parents who were able to undergo the field test for the police constable post in Mumbai. Simple toilet is not provided for girls. Apart from this, there is no facility for food and water. Many students made such an allegation.

पावसामुळे अडचणी (Mumbai police recruitment)

सोबतच पडत असलेला मुसळधार पाऊस त्यात अजून भर टाकत आहे. मुसळधार पावसामुळे भरती प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होत असून मैदानामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे उमेदवारांना धावण्याकरिता आणि शारीरिक चाचणी देण्याकरिता त्रास होत आहे. या पावसापासून सुरक्षा व्हावी म्हणून साध्या छताचे देखील सुविधा केले नसल्याचा आरोप अनेकांनी केलेला आहे. या परिषदेमध्ये पावसामुळे विद्यार्थ्यांना ओलसर आणि स्वच्छ वातावरणात तासनतास उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने या समस्यांवरती योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा या कारणांमुळे उमेदवारांची नाराजी वाढू शकते. 

Problems due to rain

The accompanying heavy rains are adding to it. Heavy rains are creating difficulty in the recruitment process and water is accumulating in the field. So candidates are struggling to run and give physical test. Many people have alleged that even a simple roof has not been provided to protect them from this rain. In this conference students have to stand for hours in damp and clean environment due to rain. It is necessary for the administration to take appropriate measures for these problems. Otherwise these reasons may increase the displeasure of the candidates.

हेही वाचा>>>>EWS घटकातील मराठा समाज सरकारी नोकरीसाठी वेटिंगला 

Mumbai police recruitment – वाद निर्माण होण्याची शक्यता

हे सगळे आरोप आणि समस्यांमुळे भरती प्रक्रियेमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून अशी परिस्थिती पाहता भविष्यातील भरती प्रक्रिया सुधारण्याकरिता प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावे. आणि योग्य ते पाऊल उचलावे. तसेच या घटनेने पोलीस भरतीच्या व्यवस्थापनातील त्रुटींवर प्रकाश टाकला आहे ज्याच्यामुळे भविष्यामध्ये अधिक पारदर्शक पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने प्रति प्रक्रिया राबवली जाईल अशी आशा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून त्यावर योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.

अशाच प्रकारचे माहिती करता आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला फोन करून ठेव तसेच या व्यतिरिक्त आर्मी भरती पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीच्या तयारी जर तुम्ही करत असाल तर त्या संदर्भात असलेल्या ऑनलाइन टेस्ट सोडवण्याकरिता आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. ग्रुपला जॉईन होण्यासाठी होम स्क्रीन वरील कोपऱ्यातील बटन वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी वाचा : TV9 Marathi

 

Possibility of controversy

All these allegations and problems are expected to create a new controversy in the recruitment process. Candidates are facing many difficulties due to laxity of the administration and in view of such situation the administration should take immediate decision to improve the recruitment process in future. And take appropriate action. Also this incident has highlighted the lapses in the management of police recruitment which hopefully will lead to a more transparent and planned process in the future. In such a situation, serious questions have been raised about the role of the administration and there is a need to find a proper solution.

Keep calling our whatsapp group for similar information and also if you are preparing for army recruitment police recruitment or any other govt job then join our telegram group to solve related online test. Click the button in the top corner of the home screen to join a group.

For more information read : TV9 Marathi

मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी | Mumbai police recruitment
मुंबई पोलीस भरती मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, पावसामुळे अडचणी | Mumbai police recruitment