Morden history of india – या लेखामध्ये आपण समाजसुधारक गांधीकाळ, पुस्तके, वृत्तपत्रे, महत्त्वाचे व्यक्ती, संघटना आणि कार्य यांवरती आधारित माहिती घेत आहोत. तसेच यावर आधारित प्रश्नपत्रिकाही तुम्ही सोडवू शकता.
आधुनिक इतिहास भाग १ – Morden history of india
- बंगाल येथील चितगाव मधील क्रांतिकारी गटाचे प्रमुख अशफाक उल्ल होते.
- जिल्हा न्यायाधीशाला ठार केलेल्या दोन मुलींपैकी एक सुनिता चौधरी तर दुसरी शांती घोष होती.
- कोलकाता विद्यापीठ मधील पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरला गोळ्या झाडणारे व्यक्तीचे नाव – बिना दास
- १९३९ मध्ये फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला.
- आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले.
- आझाद हिंद सेनेची स्थापना रास बिहारी बोस यांनी केली.
- झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन होत्या.
- नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा विमान अपघात 18 ऑगस्ट 1945 दिवशी झाला.
- 1918 साली उत्तर प्रदेशामधील शेतकऱ्यांनी बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने किसान सभा संघटना स्थापन केली होती.
- निळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाखीची असलेली परिस्थिती दिनबंधू मित्र यांच्या नील दर्पण नाटकामुळे सर्वांसमोरआली.
Morden History Part 1
- Ashfaq Ull was the leader of the revolutionary group in Chittagong, Bengal.
- One of the two girls who killed the District Judge was Sunita Chaudhary and the other was Shanti Ghosh.
- The name of the person who shot the governor at the graduation ceremony of Calcutta University – Bina Das
- In 1939 Forward Bloc was founded by Subhash Chandra Bose.
- Azad Hind Sena was led by Subhash Chandra Bose.
- Azad Hind Sena was founded by Ras Bihari Bose.
- The Queen of Jhansi was Captain Lakshmi Swaminathan who headed this team.
- Netaji Subhash Chandra Bose’s plane crash happened on 18 August 1945.
- In the year 1918, the farmers of Uttar Pradesh established the Kisan Sabha organization on the initiative of Baba Ramchandra.
- Dinabandhu Mitra’s play Neel Darpan brought the plight of indigo farmers to the fore.
आधुनिक इतिहास भाग 2 (Morden history of india)
- 1936 मध्ये स्थापन झालेली अखिल भारतीय किसान सभा ही प्रा एन जी रंगा यांच्या पुढाकारामुळे झाली.
- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 साली करण्यात आली.
- काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 19345 साली करण्यात आली.
- सेवा सदन संस्था ही रमाबाई रानडे यांनी स्थापन केली.
- विटाळ विध्वंसन या पुस्तकामार्फत अस्पृश्यतेचे खंडन वलंग कर यांनी केले.
- दलितांच्या प्रगती करिता असलेली डिप्रेशन क्लासेस मिशन ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली.
- जुलै 1924 मध्ये स्थापन झालेली बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती.
- साल 1942 मध्ये दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याकरिता स्थापन झालेली शेड्युल कास्ट फेडरेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती.
- 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार डॉक्टर मोहम्मद इकबाल प्रसिद्ध कवीने मांडला होता.
- नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948 साली गांधीजींची निर्गुण हत्या केली होती.
- संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी न्यूयॉर्क येथे करण्यात आली.
- संयुक्त राष्ट्र संघटनेचे सनद 111 कलमांनी तयार केलेली आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलॅंड येथील हेग याठिकाणी आहे.
Morden History Part 2
- .Akhil Bharatiya Kisan Sabha was established in 1936 due to the initiative of Prof. NG Ranga.
- All India Trade Union Congress was founded in 1920.
- Congress Samajwadi Party was founded in 19345.
- Seva Sadan Sanstha was established by Ramabai Ranade.
- Valang Kar refuted untouchability through his book Vital Vidhvansan.
- Maharishi Vitthal Ramji Shinde started the Depressed Classes Mission for the advancement of Dalits.
- Bhiskrit Hitkarani Sabha was established in July 1924 by Dr. Babasaheb Ambedkar.
- The Schedule Caste was established in the year 1942 by Dr. Babasaheb Ambedkar to effectively raise the issues of Dalits.
- In 1930, the idea of an independent Muslim nation was proposed by the famous poet Dr. Mohammad Iqbal.
- Nathuram Godse assassinated Gandhi on 30 January 1948.
- The United Nations was founded on 24 October 1945 in New York.
- The Charter of the United Nations is made up of 111 articles.
- The International Court of Justice of the United Nations is located in The Hague, Netherlands.
Morden history of india – आधुनिक इतिहास आधारित प्रश्न भाग १
बंगाल येथील चितगाव मधील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते?
- अशफाक उल्ल
- निजामुद्दीन
- अफजल
- सुर्यसेन शेखर
जिल्हा न्यायाधीशाला ठार केलेल्या दोन मुलींपैकी एक सुनिता चौधरी तर दुसरी कोण होती?
- शांती घोष
- रीना पटेल
- शारदा
- बिना दास
कोलकाता विद्यापीठ मधील पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरला गोळ्या झाडणारे व्यक्तीचे नाव?
- बिना दास
- नथुराम गोडसे
- शांती घोष
- सीमा चौधरी
१९३९ मध्ये फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला?
- सुभाष चंद्र बोस
- रामानुजन
- राज बिहारी बोस
- कल्पना दत्त
आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले?
- नेताजी सुभाष चंद्र बोस
- रास बिहारी बोस
- बिना दास
- शहानवाज उल्ला
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
- रास बिहारी बोस
- नेताजी सुभाष चंद्र बोस
- बिना दास
- शहानवाज उल्ला
झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या?
- कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
- उषा मेहता
- सुनिता चौधरी
- चंद्रिका दीक्षित
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा विमान अपघात कोणत्या दिवशी झाला?
- 18 ऑगस्ट 1945
- 17 ऑगस्ट 1857
- 18 ऑगस्ट 1942
- 18 जुलै 1945
1918 साली उत्तर प्रदेशामधील शेतकऱ्यांनी बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने कोणती संघटना स्थापन केली होती?
- किसान सभा
- महाजनसभा
- इंडियन लीग सोसायटी
- एनपीजे सभा
निळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाखीची असलेली परिस्थिती दिनबंधू मित्र यांच्या कोणत्या नाटकामुळे सर्वांसमोरआली?
- नील दर्पण
- पिले दर्पण
- कचकवधन
- द्वितीय रत्न
Modern History Based Questions Part 1
Who was the leader of the revolutionary group in Chittagong, Bengal?
- Ashfaq Ull
- Nizamuddin
- Afzal
- Suryasen Shekhar
Who was Sunita Choudhary, one of the two girls who killed the District Judge?
- Shanti Ghosh
- Reena Patel
- Sarada
- without slaves
Name of the person who shot the governor in the graduation ceremony of Calcutta University?
- without slaves
- Nathuram Godse
- Shanti Ghosh
- Seema Chaudhary
Who founded the Forward Bloc party in 1939?
- Subhash Chandra Bose
- Ramanujan
- Raj Bihari Bose
- Kalpana Dutt
Who led Azad Hind Sena?
- Netaji Subhash Chandra Bose
- Ras Bihari Bose
- without slaves
- Shahnawaz Ulla
Who founded Azad Hind Sena?
- Ras Bihari Bose
- Netaji Subhash Chandra Bose
- without slaves
- Shahnawaz Ulla
Who was the leader of this team, Rani of Jhansi?
- Captain Lakshmi Swaminathan
- Usha Mehta
- Sunita Chaudhary
- Chandrika Dixit
On which day did the plane crash of Netaji Subhash Chandra Bose take place?
- 18 August 1945
- 17 August 1857
- 18 August 1942
- 18 July 1945
Which organization was formed by the farmers of Uttar Pradesh in the year 1918 on the initiative of Baba Ramchandra?
- Kisan Sabha
- Mahajansabha
- Indian League Society
- NPJ meeting
Due to which play of Dinbandhu Mitra, the plight of the indigo farmers came to the fore?
- Neel Darpan
- Pile Darpan
- cash flow
- Second gem
आधुनिक इतिहास आधारित प्रश्न भाग 2 –Morden history of india
1936 मध्ये स्थापन झालेली अखिल भारतीय किसान सभा ही कोणाच्या पुढाकारामुळे झाली?
- प्रा एन जी रंगा
- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
- वल्लभभाई पटेल
- बाबा रामदेव
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
- 1920
- 1930
- 1940
- 1950
काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
- १९३४
- 1932
- 1933
- 1935
सेवा सदन संस्था ही कोणी स्थापन केली?
- रमाबाई रानडे
- रचना चक्रवर्ती
- शारदा सन
- रचना रानडे
विटाळ विध्वंसन या पुस्तकामार्फत अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले?
- वलंग कर
- राव बहादुर
- होमरूल
- गिरीश कुमार
दलितांच्या प्रगती करिता असलेली डिप्रेशन क्लासेस मिशन ही संस्था कोणी सुरू केली?
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- नारायण तात्या वेंगुर्लेकर
- उमाजी नाईक
- तात्या टोपे
जुलै 1924 मध्ये स्थापन झालेली बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली होती?
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
- नारायण रत्न
- वीरेंद्र कुमार
- लाला हरदयाळ
साल 1942 मध्ये दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याकरिता स्थापन झालेली शेड्युल कास्ट फेडरेश कोणी स्थापन केली होती?
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
- नारायण रत्न
- वीरेंद्र कुमार
- लाला हरदयाळ
1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणत्या प्रसिद्ध कवीने मांडला होता?
- डॉक्टर मोहम्मद इकबाल
- बॅरिस्टर जिना
- इम्तियाज आकदल
- लारा दत्ता
नथुराम गोडसे यांनी कोणत्या साली गांधीजींची निर्गुण हत्या केली होती?
- 30 जानेवारी 1948
- 30 जानेवारी 1947
- 10 जुलै 1949
- 31 फेब्रुवारी 1948
संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी कोठे करण्यात आली?
- न्यूयॉर्क
- लंडन
- अमेरिका
- नागालँड
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सनद किती कलमांनी तयार केलेली आहे?
- 111
- 101
- 110
- 011
संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलॅंड येथील कोणत्या ठिकाणी आहे ?
- हेग
- जिनोका
- याकी
- लिबोरा
Modern History Based Questions Part 2
Akhil Bharatiya Kisan Sabha was established in 1936 due to whose initiative?
- Prof. NG Ranga
- Dr. APJ Abdul Kalam
- Vallabhbhai Patel
- Baba Ramdev
All India Trade Union Congress was established in which year?
- 1920
- 1930
- 1940
- 1950
Congress Samajwadi Party was founded in which year?
- 1934
- 1932
- 1933
- 1935
Who established Seva Sadan Sanstha?
- Ramabai Ranade
- Rachna Chakraborty
- Sarada Sun
- Rachna Ranade
Who refuted untouchability through the book Vital Vidhvansan?
- take care
- Rao Bahadur
- home rule
- Girish Kumar
Who started the Depressed Classes Mission for the advancement of Dalits?
- Maharishi Vitthal Ramji Shinde
- Narayan Tatya Vengurlekar
- Umaji Naik
- Tatya Tope
Who founded the Excommunicated Benevolent Sabha which was established in July 1924?
- Doctor Babasaheb Ambedkar
- Narayana Ratna
- Virendra Kumar
- Lala Hardayal
Who established the Scheduled Caste Federation in 1942 to effectively raise the issues of Dalits?
- Doctor Babasaheb Ambedkar
- Narayana Ratna
- Virendra Kumar
- Lala Hardayal
Which famous poet proposed the idea of an independent Muslim nation in 1930?
- Dr. Mohammad Iqbal
- Barrister Gina
- Imtiaz Akdal
- Lara Dutta
In which year Gandhi was assassinated by Nathuram Godse?
- 30 January 1948
- 30 January 1947
- 10 July 1949
- 31 February 1948
Where was the United Nations Organization established on 24 October 1945?
- New York
- London
- America
- Nagaland
How many articles make up the Charter of the United Nations?
- 111
- 101
- 110
- 011
The International Court of Justice of the United Nations is located in which place in the Netherlands?
- The Hague
- Ginoka
- Yaki
- Libora