पूर्णांक अपूर्णांक | MCQ on fractions

गणित सराव टेस्ट - १० गुण (पूर्णांक अपूर्णांक)

1 / 10

0.25 या संख्येस कशाने गुणले असता उत्तर पंचवीस येईल? 

2 / 10

रवीने विज्ञानाच्या पुस्तकातील ¾ भाग आणि 17 पाने वाचल्यानंतर 28 50 शिल्लक राहतात. तर किरण भूगोलाच्या पुस्तकातील ⅗ भाग आणि वीस पाणी वाचल्यानंतर 26 पाने शिल्लक राहतात. तर रवीने किरणच्या पुस्तकाच्या वाचलेल्या पानांपेक्षा रवीने किती पाने अधिक वाचली? 

3 / 10

0.96×0.96=?

4 / 10

एका मेंढपाळाने आपल्या कळपामधील असलेल्या सर्व मेंढ्या चार मुलांमध्ये वाटायचे ठरविले. त्यातील सर्व मुलांस अनुक्रमे ½, ¼,⅕, 07 इतक्या मेंढ्या मिळाल्यास मेंढपाळाकडे असलेल्या एकूण मेंढ्या किती? 

5 / 10

एका श्रीमंताने त्याच्या संपत्तीपैकी 1/7 हिस्सा मुलीला दिला. उरलेली संपत्ती त्याच्या मुलांना समान समान वाटली असता मुलांच्या वाटणीस आलेली संपत्ती ही मुलीपेक्षा दुप्पट होती. तर त्या श्रीमंतास असलेले एकूण आपत्य किती? 

6 / 10

3.46+4.4+A=23.005 तर A=?

7 / 10

5/7 आणि -8/13 या दोन अपूर्णांक संख्या दरम्यान असणारी परिमेय संख्या ओळखा? 

8 / 10

एका व्यक्तीने केलेल्या एकूण प्रवासातील ⅗ रेल्वेने, 7/20 बसने तर 7.5 पायी प्रवास केला. तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? 

9 / 10

एकूण वीस टोपल्यांपैकी एका टोपलीमध्ये अडीच किलो पेरू असतील तर वीस रुपयांमध्ये एकूण किती पेरू आहेत? 

10 / 10

एखाद्या संख्येच्या ⅗ च्या 15/27 मध्ये 24 मिळवले असता येणारे उत्तर हे मूळ संख्या मधून बारा वजा करून येणाऱ्या उत्तराइतके असेल तर मूळ संख्या किती? 

Your score is

The average score is 43%

0%

MCQ on fractionsपूर्णांक आणि अपूर्णांक या गणितातील खूप महत्त्वाच्या संकल्पना आहेत. पूर्ण असलेली संख्या म्हणजे पूर्णांक तर पूर्ण नसलेली संख्या म्हणजे अपूर्णांक होय. आजच्या लेखामध्ये आपण पूर्णांक अपूर्णांक विषयी संपूर्ण माहिती आणि त्यावर आधारित दहा प्रश्न दिलेले आहेत. सोबतच यावर आधारित ऑनलाइन टेस्ट देखील लिहिलेली आहे.

पूर्णांक अपूर्णांक – MCQ on fractions

  • पूर्णांक : जी संख्या पूर्ण आहे त्यास पूर्णांक असे म्हणतात. 
    उदा. 1,2,3,5,6
  • अपूर्णांक : पूर्ण नसलेल्या संख्येस अपूर्णांक असे म्हटले जाते. 
    उदा. 1.2, 2.5, 3.1 किंवा ½, ⅖

अंश आणि छेद : 

पुढील संकल्पना समजून घेण्या अगोदर आपण अंश म्हणजे काय? आणि छेद म्हणजे काय? या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. 

  • अंश : अपूर्णांकामध्ये आडव्या रेषेवरील अंकास अंश म्हणतात.
    उदा. ⅗ यामध्ये तीन हा अंश आहे.
  • छेद : अपूर्णांकामधील आडव्या रेषेखालील अंकास छेद म्हणतात.
    उदा. ⅗ यामध्ये आडव्या रेषेखालील अंक हा पाच असल्यामुळे या अपूर्णांकातील छेद हा पाच आहे.

अपूर्णांकामध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात 

  1. व्यवहारी अपूर्णांक 
  2. दशांश अपूर्णांक 

व्याख्या आणि उदाहरण

  1. व्यवहारी अपूर्णांक : कोणत्याही अपूर्णांक संख्येमध्ये छेदस्थानी शून्य सोडून कोणतीही दुसरी पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हटले जाते. 
    उदाहरण. ½, ⅔ 
  2. दशांश अपूर्णांक : अपूर्णांकामधील छेद हा दहा किंवा दहाच्या पटीत असेल तर त्या दशांश अपूर्णांक असे म्हणतात. 
    उदाहरण. 1/10, 2/100

Whole Fractions – MCQ on fractions

  • Integers: A number which is complete is called an integer.
    E.g. 1,2,3,5,6
  • Fractions: Numbers that are not whole are called fractions.
    E.g. 1.2, 2.5, 3.1 or ½, ⅖

Degrees and Intersections:

Before we understand the next concept, what is fraction? And what is a hole? It is important to understand these concepts.

  • Degree: In a fraction, the digit on the horizontal line is called the degree.
    E.g. ⅗ In this, three is the degree.
  • Intercept: The number below the horizontal line in a fraction is called the intercept.
    E.g. ⅗ Since the digit below the horizontal line is five, the denominator of this fraction is five.

Fractions are mainly of two types

  1. Practical Fractions
  2. Decimal Fractions

Definition and example

  • Real Fractions: Any fractional number is called a real fraction if any other whole number other than zero is at the intersection.
    Example. ½, ⅔
  • Decimal Fraction: A fraction is called a decimal fraction if its denominator is ten or a multiple of ten.
    Example. 1/10, 2/100

अपूर्णांकामध्ये इतर पडणारे प्रकार (MCQ on fractions)

दिलेल्या अपूर्णांकातील अंश मोठा की छेद मोठा यावरून दोन प्रकार पडतात. 

  • अंशाधिक अपूर्णांक 
  • छेदाधिक अपूर्णांक 

व्याख्या आणि उदाहरण

  • अंशाधिक अपूर्णांक : ज्या अपूर्णांकात छेदपेक्षा अंश अधिक मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात.
    उदाहरण. : 6/2,9/5
  • छेदाधिक अपूर्णांक : ज्या अपूर्णांकात अंशापेक्षा छेद अधिक मोठा असतो त्यास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात.
    उदाहरण. : 1/7, ⅗

सममूल्य आणि मिश्र अपूर्णांक 

  • सममूल्य अपूर्णांक : दोन किंवा दोनहून अधिक अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप केले असता येणारे संक्षिप्त रूप हे सारखेच येते त्यापूर्णांकास सममूल्य अपूर्णांक म्हटले जाते. 
    उदाहरण. 4/8,3/6 5/10 यांचे तिन्हींचेही संक्षिप्त रूप ½ इतकेच येते. 
  • मिश्र पूर्णांक : पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या मिळून बनणाऱ्या संकेत मिश्र अपूर्णांक म्हणतात. 
    उदाहरण. 3½ 

समछेद अपूर्णांक आणि एकक अपूर्णांक 

  • समछेद अपूर्णांक : समान छेद असलेल्या अपूर्णांकास समच्छेद अपूर्णांक म्हणतात. 
    उदाहरण. ½, 2/2, 3/2
  • एकक अपूर्णांक : दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर अंशस्थानी एक ही संख्या असेल तर त्यास एकक अपूर्णांक असे म्हणतात. 
    उदाहरण. ½, ⅓, ¼ 

Other Falling Types in Fractions (MCQ on Fractions)

There are two types of given fractions depending on whether the denominator is large or the denominator is large.

  • Proportional Fractions
  • Intersectional Fractions

Definition and example

  • Advanced Fractions: A fraction in which the denominator is greater than the denominator is called an advanced fraction.
    Example. : 6/2,9/5
  • Intersecting Fraction: A fraction in which the denominator is greater than the denominator is called an intersecting fraction.
    Example. : 1/7, ⅗

Equivalent and Mixed Fractions

  • Equivalent Fractions: When two or more fractions are abbreviated to form the same abbreviated form, the whole number is called an equivalent fraction.
    Example. 4/8,3/6 5/10 all three abbreviate to ½.
  • Mixed Integers: A combination of whole numbers and fractional numbers is called mixed fraction.
    Example. 3½

Even fractions and unit fractions

  • Intersecting Fractions: Fractions having the same intersection point are called intersecting fractions.
    Example. ½, 2/2, 3/2
  • Unit Fraction: A given fraction is called a unit fraction if the number in the denominator is 1.
    Example. ½, ⅓, ¼

MCQ on fractions – प्रश्न उत्तर 1 to 5

प्रश्न : 5/7 आणि -8/13 या दोन अपूर्णांक संख्या दरम्यान असणारी परिमेय संख्या ओळखा? 

  1. 0.7
  2. 0.6
  3. 0.8
  4. 0.9

उत्तर : 0.7

 प्रश्न : एकूण वीस टोपल्यांपैकी एका टोपलीमध्ये अडीच किलो पेरू असतील तर वीस रुपयांमध्ये एकूण किती पेरू आहेत? 

  1. 600
  2. 500
  3. 700
  4. 800

उत्तर : 600

 प्रश्न : 3.46+4.4+A=23.005 तर A=?

  1. 15.145
  2. 14.361
  3. 16.425
  4. 17.452

उत्तर : 15.145

 प्रश्न : 0.25 या संख्येस कशाने गुणले असता उत्तर पंचवीस येईल? 

  1. 100
  2. 10
  3. 1000
  4. 10000

उत्तर : 100

 प्रश्न : 0.96×0.96=?

  1. 0.9216
  2. 09.216
  3. 092.16
  4. 0921.6

उत्तर : 0.9216

Question Answer 1 to 5

Q : Identify the rational number between the two fractional numbers 5/7 and -8/13?

  1. 0.7
  2. 0.6
  3. 0.8
  4. 0.9

Answer : 0.7

Q : Out of total twenty baskets, if one basket contains 2.5 kg guavas, how many guavas are there in twenty rupees?

  1. 600
  2. 500
  3. 700
  4. 800

Answer : 600

Q : 3.46+4.4+A=23.005 So A=?

  1. 15.145
  2. 14.361
  3. 16.425
  4. 17.452

Answer : 15.145

Q : 0.25 multiplied by what gives the answer twenty five?

  1. 100
  2. 10
  3. 1000
  4. 10000

Answer : 100

Q : 0.96×0.96=?

  1. 0.9216
  2. 09.216
  3. 092.16
  4. 0921.6

Answer : 0.9216

प्रश्न उत्तर 6 to 10 | MCQ on fractions

प्रश्न : रवीने विज्ञानाच्या पुस्तकातील ¾ भाग आणि 17 पाने वाचल्यानंतर 28 50 शिल्लक राहतात. तर किरण भूगोलाच्या पुस्तकातील ⅗ भाग आणि वीस पाणी वाचल्यानंतर 26 पाने शिल्लक राहतात. तर रवीने किरणच्या पुस्तकाच्या वाचलेल्या पानांपेक्षा रवीने किती पाने अधिक वाचली? 

  1. 65
  2. 60
  3. 70
  4. 75

उत्तर : 65

प्रश्न : एखाद्या संख्येच्या ⅗ च्या 15/27 मध्ये 24 मिळवले असता येणारे उत्तर हे मूळ संख्या मधून बारा वजा करून येणाऱ्या उत्तराइतके असेल तर मूळ संख्या किती? 

  1. 54
  2. 53
  3. 55
  4. 56

उत्तर : 54

प्रश्न : एका मेंढपाळाने आपल्या कळपामधील असलेल्या सर्व मेंढ्या चार मुलांमध्ये वाटायचे ठरविले. त्यातील सर्व मुलांस अनुक्रमे ½, ¼,⅕, 07 इतक्या मेंढ्या मिळाल्यास मेंढपाळाकडे असलेल्या एकूण मेंढ्या किती? 

  1. 140
  2. 130
  3. 150
  4. 160

उत्तर : 140

प्रश्न : एका व्यक्तीने केलेल्या एकूण प्रवासातील ⅗ रेल्वेने, 7/20 बसने तर 7.5 पायी प्रवास केला. तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? 

  1. 150 किमी 
  2. 140 किमी 
  3. 160 किमी 
  4. 170 किमी 

उत्तर : 150 किमी 

प्रश्न : एका श्रीमंताने त्याच्या संपत्तीपैकी 1/7 हिस्सा मुलीला दिला. उरलेली संपत्ती त्याच्या मुलांना समान समान वाटली असता मुलांच्या वाटणीस आलेली संपत्ती ही मुलीपेक्षा दुप्पट होती. तर त्या श्रीमंतास असलेले एकूण आपत्य किती? 

  1. 4
  2. 3
  3. 5
  4. 6

उत्तर : 4

Question Answer 6 to 10

Q : After Ravi reads ¾ part and 17 pages of the science book, 28 50 remains. So after reading ⅗ part and twenty panis of Kiran Geography book, 26 pages remain. So how many more pages did Ravi read than Kiran’s book?

  1. 65
  2. 60
  3. 70
  4. 75

Answer : 65

Q : If 15/27 of ⅗ of a number gives 24, the answer is equal to the answer obtained by subtracting twelve from the original number, what is the original number?

  1. 54
  2. 53
  3. 55
  4. 56

Answer : 54

Q : A shepherd decided to divide all the sheep in his flock among four children. If all those children get ½, ¼,⅕, 07 sheep respectively, how many sheep does the shepherd have in total?

  1. 140
  2. 130
  3. 150
  4. 160

Answer : 140

Q : ⅗ of the total journeys per person traveled by rail, 7/20 by bus and 7.5 by foot. So how many kilometers did the person travel in total?

  1. 150 km
  2. 140 km
  3. 160 km
  4. 170 km

Answer : 150 km

Q : A rich man gave 1/7 of his wealth to his daughter. The rest of the property was divided equally among his sons, and the property shared by the sons was twice that of the daughter. So what is the total disaster for that rich person?

  1. 4
  2. 3
  3. 5
  4. 6

Answer : 4

अशाच प्रकारचे माहिती करता आपल्या संकेतस्थळाला असलेले नोटिफिकेशन बटणावर क्लिक करा आणि नवनवीन ऑनलाइन सर्व परीक्षेचे नोटिफिकेशन्स मिळवा त्यासोबतच आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट ला फॉलो करा. तसेच माहिती आवडल्यास आपल्या मित्रांनादेखील लिंक शेअर करा

mcq on fractions and decimals